|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » भविष्य

भविष्य

Oops, something went wrong.

आजचे भविष्य शुक्रवार दि. 13 फेब्रुवारी 2015

मेष: दुसऱया व्यक्तीवर विसंबून राहू नका. वृषभः पैसा असूनही काही कामे मार्गी लागणार नाहीत. मिथुन: अंथरूण पाहून पाय पसरावेत हे विसरू नका. कर्क: प्रेम प्रकरणाचे विवाहात रूपांतर होईल. सिंह: ज्याचे करावे भले तो म्हणतो आपलेच खरे असा अनुभव येईल. कन्या: किरकोळ चुकीमुळे महत्त्वाची कामे खोळंबतील. तुळ: भावनेच्या आहारी न जाता व्यावहारिक राहा. वृश्चिक: गैरसमजुतीमुळे शत्रुत्व वाढेल, सावध राहा. धनु: ...Full Article

आजचे भविष्य सोमवार दि. 6 फेब्रुवारी 2017

मेष: प्रवास व पत्रव्यवहार या बाबतीत उत्तम दिवस. वृषभ: जुनी येणी वसूल, बिघडलेले संबंध पुन्हा प्रस्थापित होतील. मिथुन: एखाद्याला सांगितलेले महत्त्वाचे काम होईल. कर्क: आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. सिंह: ...Full Article

राशिभविष्य

मेष महत्त्वाची कामे आठवडय़ाच्या सुरुवातीला पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. नोकरीत वरि÷ आपल्यावर कामाची जबाबदारी टाकतील. राजकीय क्षेत्रात गुरुवारी व शुक्रवारी मतभेद निर्माण होण्याची शक्मयता आहे. व्यवसायात अनोळखी व्यक्तीवर विसंबून ...Full Article

आजचे भविष्य शुक्रवार दि. 3 फेब्रुवारी 2017

मेष: भाग्योदयकारक घटना व स्त्री धन मिळेल. वृषभ: प्राण्यांना केलेल्या मायेमुळे संकट टळेल. मिथुन: सरकारी कामकाजातून मोठे लाभ होतील. कर्क: व्यसनी लोकांपासून शक्यतो दूर राहण्याचा प्रयत्न करा. सिंह: कोणतेही ...Full Article

आजचे भविष्य गुरुवार दि. 2 फेब्रुवारी 2017

मेष: कोणतेही आवडीचे काम करा, हमखास यश मिळेल. वृषभ: घरदार, इस्टेट अथवा वाहन यासाठी प्रयत्न करा. मिथुन: खोटय़ा आशेपायी प्रतिष्ठा खराब होण्याचे योग. कर्क: अंतरजातीय व्यक्तीशी वैवाहिक संबंध जुळण्याची ...Full Article

मानसिकता बदला; प्रारब्ध बदलेल!

  दि. 1 ते 7 फेबुवारी 2017 ‘काळ आणि वेळ सांगून येत नसतात’ त्याच म्हणीत ‘संधी कधी सांगून येत नसते’ या वाक्मयाचाही अंतर्भाव करावा लागेल. जन्मकुंडलीत ‘धनसहम’ नावाचा एक ...Full Article

आजचे भविष्य मंगळवार दि. 31 जानेवारी 2017

मेष: भावंडांचे सौख्य मिळेल, सर्वत्र मानसन्मान प्राप्त होईल. वृषभः आरोग्य सुधारेल, वडिलांचा सल्ला भाग्योदयकारक. मिथुन: मोठया प्रमाणात धनलाभ, सर्व प्रकारचे सौख्य. कर्क: सुवर्णालंकार खरेदीत गोंधळ झाल्याने मनस्ताप. सिंह: आरोग्याच्या ...Full Article

आजचे भविष्य सोमवार दि. 30 जानेवारी 2017

मेष: कोर्ट मॅटरमध्ये म्हणावे तसे यश मिळणे कठीण. वृषभ: परस्थळी व्यवसाय अथवा नोकरी केल्यास भाग्य उजळेल. मिथुन: पूर्वजांच्या संपत्तीसाठी प्रयत्न करीत असाल तर यशस्वी व्हाल. कर्क: सरकार दरबारी मानसन्मान ...Full Article

राशिभविष्य

मेष दशमस्थानात  बुधाचे राश्यांतर तुमच्या कार्याला साहाय्य करणारे ठरेल. राजकीय क्षेत्रात परिश्रम घ्यावे लागतील. प्रति÷ा टिकवण्याचा प्रयत्न करावा. सामाजिक कार्यात विरोधकांना नमते घ्यावे लागेल. कुटुंबात बुधवार, गुरुवार किरकोळ मतभेद ...Full Article

आजचे भविष्य शनिवार दि. 28 जानेवारी 2017

मेष: रागाच्या भरात वाईट बोलू नका, होणारे कामही फिसकटेल. वृषभ: प्रवास जपून करावेत अथवा टाळावेत. मिथुन: आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्यावी. कर्क: शक्यतो मोठी गुंतवणूक करु नका कुठेतरी अडकाल. ...Full Article
Page 100 of 104« First...102030...9899100101102...Last »