|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » भविष्य

भविष्यआजचे भविष्य सोमवार दि. 15 एप्रिल 2019

मेष: व्यवसायातील अडचणी कमी होतील, वेतन वाढीचे योग. वृषभः घराण्यातील काही शापित दोष कमी होवू लागतील. मिथुन: नोकरीची बोलणी सुरू, साखरपुडा, व्यवसाय, धनलाभ होईल. कर्क: अनेक गोष्टी साध्य होतील, शारीरिक आजार संपतील. सिंह: एखादे मोठे संभाव्य संकट टळेल, सावध राहा. कन्या: नवीन कामामुळे आर्थिक सुधारणा, नको असलेले संकट टळेल. तुळ: गैरसमजामुळे चांगल्Add Newया व्यक्ती दूर जातील. वृश्चिक: पेच प्रसंगावर ...Full Article

राशीभविष्य

रवि. 14 ते 20 एप्रिल 2019 मेष स्वराशीत सूर्य, मीन राशीत शुक्र प्रवेश करीत आहे. तुमच्या कामातील अडचणी कमी होतील. प्रयत्न करा. धंद्यात सुधारणा करता येईल. नोकरमाणसांच्या समस्या समजून ...Full Article

आजचे भविष्य शुक्रवार दि. 12 एप्रिल 2019

मेष: घाईगडबडीत कोणताही निर्णय घेवू नका. वृषभः परीक्षेत चांगले गुण पडतील, कौटुंबिक कार्यात भाग घ्याल. मिथुन: कपटी लोकांच्या संगतीत राहू नका, धार्मिक कार्यात अडचणी. कर्क: घरदार व मुलाबाळाच्या बाबतीत ...Full Article

आजचे भविष्य गुरुवार दि. 11 एप्रिल 2019

मेष: खासगी नोकरीसाठी मुलाखतीत यश मिळेल. वृषभः हरवलेल्या वस्तू परत मिळतील, सरकारी कामात यश. मिथुन: घर, जागा खरेदीचे प्रयत्न सार्थकी लागतील. कर्क: तुमच्या प्रगतीमुळे अनेकांना नको ते विकार होतील. ...Full Article

राशिभविष्य

श्रीराम रक्षा स्तोत्र पठण: कलियुगातील वरदान बुध. दि. 10 ते 16 एप्रिल 2019 चैत्र मासातील सर्वच दिवस वास्तुशांत वगळून इतर धार्मिक कार्यासाठी महत्त्वाचे असतात. दि. 10 सर्वार्थसिद्धी योग, सौभाग्य ...Full Article

आजचे भविष्य मंगळवार दि. 9 एप्रिल 2019

मेष: आर्थिक बाबतीत जपावे, संबंध बिघडवू देवू नका. वृषभः अति स्पष्टवक्तेपणा अंगलट येईल, शब्दावर नियंत्रण ठेवा. मिथुन: आर्थिक स्थिती उत्तम, विवाह झाला असेल तर उत्कर्ष. कर्क: तुमच्या नव्या उद्योगाने ...Full Article

आजचे भविष्य सोमवार दि. 8 एप्रिल 2019

मेष: नोकरी मिळण्याचे योग, व्यवसायातील अडचणी कमी होतील. वृषभः मातापित्यांच्या बाबतीतील निर्णय जपून घ्यावे लागतील. मिथुन: विवाहाची बोलणी, धनलाभ या बाबतीत उत्तम. कर्क: मनातील गोष्टी साध्य होतील, आर्थिक अडचणी ...Full Article

आजचे भविष्य सोमवार दि. 1 एप्रिल 2019

मेष: मानसन्मान व किर्ती योग, परीक्षेत चांगले यश मिळेल. वृषभः धडपडय़ा व कर्तृत्वान स्वभावामुळे महत्त्वाकांक्षी बनाल. मिथुन: नोकरी व्यवसायात अधिकार मिळण्याची शक्यता. कर्क: उच्चविद्या, धन व मानसन्मान यासाठी अनुकूल ...Full Article

आजचे भविष्य शनिवार दि. 6 एप्रिल 2019

मेष: अति प्रकाश, रंग रंगोटीपासून शारीरिक त्रास होण्याची शक्यता. वृषभः भागीदारी व्यवसाय यामुळे आर्थिक स्थिती चांगली राहील. मिथुन: अचानक महत्त्वाचे बेत बदलावे लागतील, भावंडात ऐक्य. कर्क: कला व कौशल्यावर ...Full Article

आजचे भविष्य शुक्रवार दि. 5 एप्रिल 2019

मेष: घरासाठी प्रयत्न चालू असतील तर चांगल्या संधी येतील. वृषभः इतरांचे अनुकरण करू नका, तुमची सर कुणाला येणार नाही. मिथुन: एखाद्या चांगल्या मित्रामुळे सर्व कामात यश मिळेल. कर्क: आर्थिक ...Full Article
Page 20 of 98« First...10...1819202122...304050...Last »