|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » भविष्य

भविष्यराशिभविष्य

रवि. 20 ते 26ऑक्टोबर 2019 मेष वृश्चिकेत बुध प्रवेश, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. धंद्यात सप्ताहाच्या सुरुवातीला चांगले काम मिळेल. फायदा होईल. मागील येणे वसूल करा. राजकीय, सामाजिक कार्यात झालेल्या चुका सुधारता येतील. लोकांच्याबरोबर राहून समस्या सोडवता येतील. नेते, सहकारी सहाय्य करतील. नोकरीत ताण कमी होईल. कला, क्रीडा, साहित्य क्षेत्रातील प्रगती करता येईल. शिक्षणात मागे राहू नका. चांगली संगत ...Full Article

आजचे भविष्य शनिवार दि. 19 ऑक्टोबर 2019

मेष: महत्त्वाच्या प्रवासाला चांगले योग, कागदोपत्री व्यवहारात यश. वृषभः घाईगडबडीत कागदपत्रांचा गोंधळ होण्याची शक्यता. मिथुन: इस्टेटी संदर्भातील काही प्रकरणे तडजोडीने मिटतील. कर्क: उपजत कलागुणांना योग्य न्याय व धनलाभाचे योग. ...Full Article

आजचे भविष्य शुक्रवार दि. 18 ऑक्टोबर 2019

मेष: मनात प्रेमाचे स्थान निर्माण केलेल्या व्यक्ती भेटतील. वृषभः टायपिंग, संगीत, गायन, वादन यात चांगले यश. मिथुन: नवीन व्यवसाय, कारखाना व वाहन खरेदीचे योग. कर्क: विद्युत क्षेत्राशी संबंधित सर्व ...Full Article

आजचे भविष्य गुरुवार दि. 17 ऑक्टोबर 2019

मेष: स्वतः हून दिलेली वस्तू सत्पात्री दान ठरेल. वृषभः कष्टामुळे लक्ष्मीचा वरदहस्त राहील, शेतीवाडी लाभदायक. मिथुन: विवाहामुळे आर्थिक लाभ होतील, भाग्यवर्धक योग. कर्क: राजकारणात प्रवेश करण्याची संधी चालून येईल. ...Full Article

भविष्य

लोकांना त्रास देऊन दिवाळी पूजन करण्यात काय अर्थ? बुध. दि. 16 ते 22 ऑक्टोबर 2019 दीपावली अमावास्या ही लक्ष्मीची व पितरांची अत्यंत आवडती आहे. त्यासाठी या दिवशी आकाश कंदील ...Full Article

आजचे भविष्य मंगळवार दि. 15 ऑक्टोबर 2019

मेष: आर्थिक बाबतीत स्पष्ट राहा पण संबंध बिघडू देवू नका. वृषभः अति स्पष्ट वक्तेपणावर नियंत्रण ठेवावे. मिथुन: विवाह झाला असेल तर उत्कर्ष, आर्थिक स्थिती उत्तम राहील. कर्क: तुमच्या नव्या ...Full Article

आजचे भविष्य सोमवार दि. 14 ऑक्टोबर 2019

मेष: तात्पुरती नोकरी मिळण्याचे योग, मात्र काही अडचणी येतील. वृषभः मातापित्यांच्या बाबतीतील कागदपत्रे सांभाळा. मिथुन: अनेक गोष्टी साध्य होतील, आर्थिक अडचणी कमी होतील. कर्क: तुमच्या कार्यातून तुमचा घरंदाजपणा दिसून ...Full Article

राशिभविष्य

रवि. 13 ते 19 ऑक्टोबर 2019 मेष तुला राशीत सूर्यप्रवेश,  चंद्र, बुध प्रतियुती होत आहे. कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी रागावर ताबा ठेवा. अरेरावी न करता कामे करा. धंद्यात वाढ होईल. ...Full Article

आजचे भविष्य शनिवार दि. 12 ऑक्टोबर 2019

मेष: आर्थिक हानी, साध्या आजारासाठी भरमसाठ खर्च होईल. वृषभः पुढील घटनांची पूर्वसूचना मिळेल, दुर्लक्ष करू नका. मिथुन: मैत्रीचा फायदा होईल पण दुरूपयोग करू नका. कर्क: कार्यक्षेत्र बदलल्याने सर्व बाबतीत ...Full Article

आजचे भविष्य शुक्रवार दि. 11 ऑक्टोबर 2019

मेष: घरदार, वाहन इत्यादी बाबतीत अनुकूल योग. वृषभः वडिलोपार्जित इस्टेट, जमीनजुमला यात यश. मिथुन: एखाद्याच्या चांगल्या सल्ल्याने ऊर्जितावस्था मिळेल. कर्क: नवीन मार्गाने धनलाभ, नोकरी व्यवसायात प्रगती साधाल. सिंह: तांत्रिक ...Full Article
Page 3 of 9812345...102030...Last »