|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » भविष्य

भविष्यआजचे भविष्य मंगळवार दि. 8 ऑक्टोबर 2019

मेष: थोडेसे चातुर्य व प्रसंगावधानाने खर्च नियंत्रणात राहील. वृषभः योग्य प्रयत्न असतील तर बौद्धिक क्षमता वाढेल. मिथुन: स्वतःचे घर, वाहन, श्रीमंती, पैसाअडका यांची चर्चा करू नका. कर्क: उच्च विचारसरणीचा अवलंब केल्यास उच्च स्थिती. सिंह: नोकरी व्यवसायानिमित्त अनोळखी कलाटणी, प्रवास घडेल. कन्या: थोरामोठय़ांच्या ओळखीमुळे भाग्य उजळेल. तुळ: परिस्थिती कितीही खराब असली तरी ऐनवेळी मार्ग निघेल. वृश्चिक: पूर्वी केलेल्या कामामुळे अनपेक्षित ...Full Article

आजचे भविष्य सोमवार दि. 7 ऑक्टोबर 2019

मेष: प्रेमप्रकरणातून गैरसमज वाढण्याची शक्यता. वृषभः कामासाठी येणाऱया लोकांकडून महत्त्वाची माहिती मिळेल. मिथुन: चांगल्या विचारांचा जीवनावर अनुकूल परिणाम होईल. कर्क: प्रवास, लिखाण, पत्र व्यवहार व बँक व्यवहारात चांगले यश. ...Full Article

राशिभविष्य

रवि. 6 ते 12 ऑक्टोबर 2019 मेष बुध, हर्षल प्रतियुती, सूर्य, चंद्र षडाष्टक योग होत आहे. धंद्यातील समस्या सोडवता येईल. चर्चा यशस्वी होईल. राजकीय, सामाजिक कार्यात जवळचे नेते, सहकारी ...Full Article

आजचे भविष्य शनिवार दि. 5 ऑक्टोबर 2019

मेष: समझोत्याने वादविवाद मिटवल्यास फायदा होईल. वृषभः कटू प्रसंग टाळावेत, जे काम कराल त्यात हमखास यश. मिथुन: खर्चाचा अंदाज चुकल्याने आर्थिक हानीचे योग येतील. कर्क: कामात अडचणी येता जलदेवतेचे ...Full Article

आजचे भविष्य शुक्रवार दि. 4 ऑक्टोबर 2019

मेष: अति प्रदर्शन केल्यामुळे नजरबाधा होईल, सावध राहा. वृषभः धनलाभासाठी प्रयत्न करावेत, हमखास यश मिळेल. मिथुन: समोरच्या व्यक्तीचा अंदाज घेऊन मगच व्यवहार करावेत. कर्क: विवाह, मुंज व तत्सम शुभ ...Full Article

आजचे भविष्य गुरुवार दि. 3 ऑक्टोबर 2019

मेष: दीर्घकाळ रेंगाळलेली महत्त्वाची कामे होतील. वृषभः कुसंगत टाळा, अन्यथा खोटे आळ येतील. मिथुन: मित्रमैत्रिणींपासून कुटुंबातील गुप्त गोष्टी जपा. कर्क: व्हॉट्सऍपवर स्वतःची अथवा मुलांची छबी घालू नका. सिंह: कोणतेही ...Full Article

आजचे भविष्य बुधवार दि. 2 ऑक्टोबर 2019

मेष: नोकरीपेक्षा व्यवसायात अधिक यश मिळेल. वृषभः आपले वाहन इतरांना दिल्यास अंगलट येईल. मिथुन: महत्त्वाच्या कामाच्यावेळी नातेवाईक ऐनवेळी माघार घेतील. कर्क: खरेदी-विक्रीच्या व्यवहारात मोठा फायदा होईल. सिंह: कडकी व ...Full Article

आजचे भविष्य मंगळवार दि. 1 ऑक्टोबर 2019

मेष: व्यक्तीमत्वाची छाप पाडल्याने कामे सहज होतील. वृषभः शत्रूंना प्रोत्साहन मिळेल असे काही करु नका. मिथुन: आर्थिक बाबतीत यश, पुत्रसंतती झाल्यास भाग्योदय. कर्क: आदर, सत्कार, काहीजणांकडून भेटवस्तूंचा योग. सिंह: ...Full Article

आजचे भविष्य सोमवार दि. 30 सप्टेंबर 2019

मेष: विवाह कार्याविषयीची बोलणी सुरु होतील. वृषभः वाईट संगतीमुळे गैरसमज वाढीस लागतील. मिथुन: घरगुती कामात अचानक अडचणी आल्याने आरोग्यात बिघाड. कर्क: क्यवसायातील कटकटी कायस्वरुपी निकालात काढाल. सिंह: प्राण्यांची काळजी ...Full Article

राशिभविष्य

मेष तुला राशीत बुध, शुक्र प्रवेश करीत आहेत. नवरात्र उत्सवात काही घटना मनाप्रमाणे घडण्यास सुरुवात होईल. नोकरीत वरि÷ांच्या विरोधात जाऊ नका. धंद्यात मेहनत घ्यावीच लागेल. नवीन काम मिळवता येईल. ...Full Article
Page 4 of 98« First...23456...102030...Last »