|Thursday, May 23, 2019
You are here: Home » भविष्य

भविष्य

[youtube_channel num=4 display=playlist]

आजचे भविष्य शनिवार दि. 6 एप्रिल 2019

मेष: अति प्रकाश, रंग रंगोटीपासून शारीरिक त्रास होण्याची शक्यता. वृषभः भागीदारी व्यवसाय यामुळे आर्थिक स्थिती चांगली राहील. मिथुन: अचानक महत्त्वाचे बेत बदलावे लागतील, भावंडात ऐक्य. कर्क: कला व कौशल्यावर ध्येय गाठाल, वाहन तूर्तास रहीत करा. सिंह: मित्रमंडळी अथवा जोडीदाराने समजुतीने घेतल्यास समस्या सुटतील. कन्या: कोर्टप्रकरणाला अचानक कलाटणी, सावध राहावे लागेल. तुळ: एखाद्याला पूर्वी केलेली मदत ऐनवेळी लाभदायक ठरेल. वृश्चिक: ...Full Article

आजचे भविष्य शुक्रवार दि. 5 एप्रिल 2019

मेष: घरासाठी प्रयत्न चालू असतील तर चांगल्या संधी येतील. वृषभः इतरांचे अनुकरण करू नका, तुमची सर कुणाला येणार नाही. मिथुन: एखाद्या चांगल्या मित्रामुळे सर्व कामात यश मिळेल. कर्क: आर्थिक ...Full Article

आजचे भविष्य गुरुवार दि. 4 एप्रिल 2019

मेष: चातुर्य व बुद्धिमत्तेच्या जोरावर एwश्वर्य प्राप्ती. वृषभः तीर्थक्षेत्री प्रवास होतील पण भोंदुगिरीमुळे त्रास. मिथुन: कुटुंबात यज्ञासारखी शुभ कार्ये होतील. कर्क: नव्या नोकरीच्या शोधात असाल तर यश मिळेल. सिंह: ...Full Article

दैवी शक्ती साक्षात्कार व अनुभूती म्हणजे खेळ नव्हे

बुध. दि. 3 ते 9 एप्रिल 2019 अमुक एका घरी गणपती आला, महालक्ष्मी अवतरली, साईबाबा आले, ईश्वराचे दर्शन झाले, अमुक माता अथवा तमूक परमपूज्य आईचा दृष्टांत झाले, त्यामुळे त्यांचे ...Full Article

आजचे भविष्य मंगळवार दि. 2 एप्रिल 2019

मेष: शिफारशीमुळे नोकरी व्यवसायात उच्च पदप्राप्ती. वृषभः नवीन विचारसरणीमुळे जीवनात उच्च ध्येय गाठू शकाल. मिथुन: परदेशाशी संबंधित असलेल्या जागा मिळण्याचे योग. कर्क: नेत्रदीपक कामगिरीमुळे घराण्याचे नाव उज्ज्वल कराल. सिंह: ...Full Article

राशिभविष्य

रवि. 31 मार्च ते शनि. 6 एप्रिल 2019 मेष चंद्र, मंगळ केंद्रयोग, बुध, नेपच्यून युती होत आहे. तुमच्यावर नाना प्रकारचे आरोप राजकीय, सामाजिक क्षेत्रात होतील, तरीही तुमचे महत्त्व कमी ...Full Article

आजचे भविष्य शनिवार दि. 30 मार्च 2019

मेष: कोर्टकचेरीच्या कामात गुंतला असाल तर काळजी घ्यावी. वृषभः  काही जुनी प्रकरणे मात्र निकालात निघतील. मिथुन: कुणाच्या मध्यस्थीत पडू नका, नको ते प्रकरण अंगलट येईल. कर्क:  आवक चांगली राहील, ...Full Article

आजचे भविष्य शुक्रवार दि. 29 मार्च 2019

मेष: भावंडांचे सौख्य मिळेल, सर्वत्र मानसन्मान प्राप्त होईल. वृषभः सरकारी कामे अडली असतील तर ती मार्गस्थ होतील. मिथुन: वडिलांचा भाग्योदय, मुलाबाळांचे उत्तम सौख्य लाभेल. कर्क: भांडणतंटे आणि वादविवाद, मोठय़ा ...Full Article

आजचे भविष्य गुरुवार दि. 28 मार्च 2019

मेष: कुणाला चुकूनही कर्ज अथवा उसनी रक्कम देवू नका. वृषभः मदत करणे शक्य असेल तरच शब्द द्या अन्यथा गोत्यात याल. मिथुन: आर्थिक बाबतीत योग्य विचाराने निर्णय घ्या. कर्क: कृतीने ...Full Article

राशिभविष्य

राहू केतुचा त्रास होऊ नये यासाठी उपाययोजना बुध. दि. 27 मार्च ते 2 एप्रिल 2019 शत्रू फार आहेत, लोक मागून फार बोलतात, कुणाला कितीही मदत केली तरी ते उलटतात, ...Full Article
Page 5 of 82« First...34567...102030...Last »