|Thursday, January 23, 2020
You are here: Home » भविष्य

भविष्य

Oops, something went wrong.

आजचे भविष्य गुरुवार दि. 19 एप्रिल 2018

मेष: कागदोपत्री व्यवहारात सावधगिरी बाळगा. वृषभः घाईगडबडीत नको त्या वस्तू हाती पडण्याची शक्मयता. मिथुन: काही प्रकरणे समझोत्याने मिटतील. कर्क: अंगच्या सुप्त कलागुणांना योग्य न्याय मिळेल. सिंह: स्थावर इस्टेट, वाहन व्यवहारातून धनलाभ होईल. कन्या: प्रवास, थोरामोठय़ांच्या ओळखी व त्यातून फायदा होईल. तुळ: साहित्य व लिखाणाला योग्य दिशा मिळेल. वृश्चिक: सरकारी कामकाजात सरशी होईल. धनु: अनेकांचे पाठबळ मिळेल, अवघड कामे पूर्ण ...Full Article

पत्रिकेतील मूळ ग्रह स्थितीनुसार शुभाशुभ फळ

बुध. 18 ते 24 एप्रिल 2018 ज्योतिषशास्त्रात काही योग अतिशय चांगले व काही अत्यंत त्रासदायक असतात, पण तुमच्या मूळ कुंडलीत ग्रहांची जशी स्थिती असेल त्यानुसार पाप पुण्याचा हिशोब तपासला ...Full Article

आजचे भविष्य मंगळवार दि. 17 एप्रिल 2018

मेष: विवाहातील अडथळे दूर होण्यासाठी प्रयत्न करा. वृषभः लक्ष्मीला अभिषेक करुन कुंकुमार्चन करावे, आर्थिक लाभ. मिथुन: पूर्वजांच्या दोषामुळे प्रगतीत अडथळे येतील. कर्क: प्रेमप्रकरणे किंवा प्रेमविवाहाचे योग येतील. सिंह: समजुतीच्या ...Full Article

आजचे भविष्य सोमवार दि. 16 एप्रिल 2018

मेष: आर्थिक व्यवहार यशस्वी होतील, श्रीमंतीत रहाल. वृषभः कौटुंबिक सौख्य उत्तम, उलट सुलट खानपानामुळे त्वचा विकार. मिथुन: वडिलोपार्जित धन मिळविण्यात अडथळे जाणवतील. कर्क: जन्मस्थळी न राहता परस्थळी जावे, फायदा ...Full Article

राशिभविष्य

मेष सप्ताहाच्या पहिल्या दिवशी अडचणी आल्या तरी त्यानंतर मात्र तुमच्या कार्याला वेग येईल. वृषभ राशीत शुक्र प्रवेश होत आहे. व्यवसायात तुमचा अंदाज बरोबर येईल. कुणालाही आश्वासन देताना व्यवहाराचा विचार ...Full Article

आजचे भविष्य शनिवार दि. 14 एप्रिल 2018

मेष: पगारवाढ, प्रमोशन, दुसऱया नोकरीचाही योग. वृषभः घाईगडबडीमुळे होणारी कामे रेंगाळतील. मिथुन: चुकीच्या ऐकण्यामुळे गोंधळ होण्याची शक्मयता. कर्क: मनात जे आणाल ते साध्य कराल, पण खर्च वाढेल. सिंह: ऍडव्हेंचर ...Full Article

आजचे भविष्य शुक्रवार दि. 13 एप्रिल 2018

मेष: वस्तू हरवली असेल तरी थोडय़ाशा प्रयत्नाने परत मिळेल. वृषभः कलाकौशल्य, संगीत, गायन,, वादन यात चांगले यश मिळेल. मिथुन: नवीन धंदा किंवा कारखाना अथवा वाहन खरेदीचे योग. कर्क: विद्युत ...Full Article

आजचे भविष्य गुरुवार दि. 12 एप्रिल 2018

मेष: ज्या क्षेत्रात असाल त्यात प्रगतीपथावर रहाल. वृषभः लक्ष्मीचा वरदहस्त राहील, शेतीवाडी लाभदायक ठरेल. मिथुन: विवाहामुळे आर्थिक लाभ होतील, भाग्यवर्धक योग. कर्क: राजकारणात गेल्यास हमखास यशस्वी व्हाल. सिंह: स्वकर्तृत्त्वाने ...Full Article

राशिभविष्य श्री राम नाम जपाचा महिमा

बुध. दि. 11 ते 17 एप्रिल 2018 हल्ली आठ दहा वर्षाची मुले मोटारसायकली चालवतात. 13-16 वर्षाची मुले कारगाडी चालवतात व त्यांचे पालक उत्साहाने  त्यांचे कौतुक करतात पण हे किती ...Full Article

आजचे भविष्य सोमवार दि. 9 एप्रिल 2018

मेष: वैवाहिक जोडीदाराच्या भाग्यामुळे पैसा मिळेल. वृषभः भागीदारी व्यवसाय, प्रवास, प्रेम प्रकरणे यांच्याशी संबंध येईल. मिथुन: कोर्ट मॅटर, स्पर्धा, खरेदी-विक्री यात यशस्वी व्हाल. कर्क: अनोळखी व्यक्ती, घटस्फोट, तडजोड, प्रवास ...Full Article
Page 60 of 104« First...102030...5859606162...708090...Last »