|Thursday, May 23, 2019
You are here: Home » भविष्य

भविष्य

[youtube_channel num=4 display=playlist]

नियोजन, आयोजन व प्रयोजन बुध. दि. 4 ते 10 जानेवारी 2017

    नोटाबंदीमुळे बरेच व्यवहार थंडावले असून मंदीची लाट आहे. राजहट्ट, बालहट्ट व स्त्रीहट्ट यांना कोणीही अडवू शकत नाही, असे म्हणतात. नोटाबंदी हा राजहट्टाचा परिणाम असून तो राष्ट्रविकासासाठी आवश्यक आहे. त्याला कोणी आक्षेप घेण्याचे कारण नाही. आर्थिक अडचणी, ताणतणाव, आर्थिक वादविवाद, व्यवहारांची फरफट व कोलमड हे सारे मान्य केले तरी आपल्या हातून लक्ष्मीचा अपमान होणार नाही याची काळजी प्रत्येकानेच घ्यायला ...Full Article

कर्क

कालपुरुषाच्या पोटावर अंमल असणारी रास म्हणजे ‘कर्क’. यावषी गुरु, शनि, हर्षल तसेच दोन चंद्रग्रहणे यांचा सर्वाधिक प्रभाव या राशीवर राहील.  देवगण व राक्षसगण या दोहोंचा प्रभाव असल्याने ही रास ...Full Article

मिथुन

कालपुरुषाच्या कुंडलीतील पराक्रमस्थानी असणारी ही रास. राश्याधिपती बुधावर श्री विष्णूची मालकी आहे. लक्ष्मी व सरस्वती एकत्र नांदत नाहीत, ही म्हण ही रास खोटी करते. बुद्धी असेल तरच लक्ष्मी येईल ...Full Article

आजचे भविष्य मंगळवार दि. 3 जानेवारी 2017

मेष: काही नातेवाईकांच्या बाबतीत धाडसाचे निर्णय घ्यावे लागतील. वृषभः नव्या धोरणामुळे नोकरी व्यवसायात बदल होण्याची शक्यता. मिथुन: प्राप्त परिस्थितीला सामोरे जाण्याचा प्रयत्न करा. कर्क: कमी श्रमात धनलाभाचा मोह आवरा. ...Full Article

वृषभ

कोणतेही काम शंभर टक्के पूर्ण करावे ते वृषभ क्यक्ंितनीच, कितीही कष्ट पडले तरीही वज्ा्रनिर्धाराने अत्यंत अवघड काम या राशीची माणसे करू शकतात. निसर्गचक्रातील धनस्थानी या राशीचे विशेष प्रभुत्व असते. ...Full Article

आजचे भविष्य सोमवार दि. 2 जानेवारी 2017

मेष:  आर्थिक बाबतीत उत्तम पण मित्रमंडळींकडून फसवणूक. वृषभ: ज्या क्षेत्रात असाल त्यात ठसा उमटवाल. मिथुन: स्वभावात ताठरता ठेऊ नका अन्यथा मतभेद होतील. कर्क: सर्वतऱहेच्या अपघातापासून जपा. सिंह: एखादे प्रकरण ...Full Article

मेष

राशिचक्रातील अत्यंत महत्त्वाची पहिली रास. अत्यंत उत्साही, मनभावी, कोणत्याही कार्यात आनंदाने भाग घेणारी ही रास आहे. या वर्षात बरेच महत्त्वाचे बदल घडणार आहेत. ग्रहस्थितीचा योग्य वापर करून घेतल्यास जीवनातील ...Full Article

राशिभविष्य

मेष  या आठवडय़ात सुरुवातीच्या दिवसात महत्त्वाची कामे पूर्ण करा. राजकारणात व सामाजिक क्षेत्रात चातुर्याने पाऊले उचलावी लागणार आहेत. धाडसी निर्णय टाळा. बुधवारी व गुरुवारी जीवनसाथीबरोबर चहाच्या पेल्यातील वादळे संभवतात. ...Full Article
Page 82 of 82« First...102030...7879808182