|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » भविष्य

भविष्य

[youtube_channel num=4 display=playlist]

राशिभविष्य

मेष हर्षल ग्रहाचे राश्यांतर आपला आत्मविश्वास वाढविणार आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रात आपल्या या राश्यांतरामुळे महत्त्वाचे निर्णय घेण्यास मदत होणार आहे. बुधवार, गुरुवार प्रकृतीचा त्रास संभवतो. जीवनसाथीबरोबर चहाच्या पेल्यातील वादळे संभवतात. कला क्रीडा क्षेत्रात नवीन संधी मिळेल. शेतीच्या कामात किरकोळ अडचणींना सामोरे जावे लागेल. प्रवासाचे बेत आखले जातील. वृषभ हर्षल ग्रहाच्या राश्यांतराने संताप, राग, यावर नियंत्रण ठेवावे लागेल. नोकरीत ...Full Article

आजचे भविष्य शनिवार दि. 1 एप्रिल 2017

मेष: कोणत्याही आवडत्या क्षेत्रात यश मिळेल. वृषभ: धनलाभ, बँक, टेझरी अशा ठिकाणी नोकरी मिळेल. मिथुन: संततीच्या आगमनाची चाहूल लागेल. कर्क: सन्मार्गाने धनप्राप्तीचे योग, दूर गेलेल्या भावंडांची भेट होईल. सिंह: ...Full Article

आजचे भविष्य शुक्रवार दि. 31 मार्च 2017

मेष: विमा अथवा इतर मार्गाने धनलाभाचे योग येतील. वृषभ: तुमची पूर्वजांची इस्टेट गेलेली असेल तर परत मिळेल. मिथुन: कोर्ट मॅटर चालू असेल तर हमखास यश मिळेल. कर्क: करणीबाधेसारखे प्रकार, ...Full Article

आजचे भविष्य गुरुवार दि. 30 मार्च 2017

मेष: वाहन, लग्न, नोकरी, घरदार या महत्त्वाकांक्षा पूर्ण करु शकाल. वृषभ: आर्थिक लाभ, नोकरी, व्यवसायात प्रगती. मिथुन: नातेवाईक व भावंडांची भेट होईल. कर्क: सर्व कार्यात यश, पशुपालन, परदेश प्रवास ...Full Article

राशि-भविष्य

श्रीराम रक्षा स्तोत्र संकटनाशासाठी रामबाण अंतिम भाग बुध. दि. 29 मार्च ते मंगळ 4 एप्रिल 2017 मेष राशिस्वामी मंगळ बलवान आहे. लक्ष्मीयोगाचा काळ सुरू आहे. कोणताही नवीन उद्योग व्यवसाय ...Full Article

आजचे भविष्य मंगळवार दि. 28 मार्च 2017

मेष: घर, शेत, जमीन विकू नये, नुकसान होईल. वृषभः कर्जापासून दूर रहावे, कोणासही जामीन राहू नये. मिथुन: विचारपूस न करता दिलेली रक्कम अडकून पडेल. कर्क: वाहन अपघात आणि पोलीस ...Full Article

राशिभविष्य

मेष बुधाचे राश्यांतर आपल्या मनावरचे दडपण कमी करणार आहे. व्यवहारात मदत करणारी माणसे भेटतील. अडलेली कामे पूर्ण करू शकाल. नोकरीत सोमवार, मंगळवार सहकारी वरि÷ यांच्याबरोबर शाब्दिक वाद घालू नका. ...Full Article

आजचे भविष्य शनिवार दि. 25 मार्च 2017

मेष: कोणतेही काम अंगावर घेऊन ते यशस्वीरित्या पार पाडाल. वृषभ: नोकरीत असाल तर वरि÷ांशी मतभेद वाढू देऊ नका. मिथुन: विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे विशेष लक्ष द्यावे. कर्क: स्थावर इस्टेटीची कामे रेंगाळतील, ...Full Article

आजचे भविष्य शुक्रवार दि. 24 मार्च 2017

मेष: ऐनवेळी नवे खर्च त्यामुळे आर्थिक अडचणी उद्भवतील. वृषभ: मध्यस्थिची चूक नसतानाही अपमानाचे प्रसंग येतील. मिथुन: काही हितशत्रूंच्या कुरापतीमुळे नोकरी सुटण्याची भीती. कर्क: वरि÷ांचा रोष याकडे दुर्लक्ष करु नका. ...Full Article

आजचे भविष्य गुरुवार दि. 23 मार्च 2017

मेष: जनावरासंबंधित व्यवसायात यश, स्वपराक्रमाने आर्थिक प्रगती. वृषभ: मनात नसतानाही सरकारी अधिकाऱयांची मर्जी सांभाळावी. मिथुन: कष्ट व प्रामाणिकपणाचे योग्य फळ मिळेल. कर्क: जीमच्या मागे लागून नको त्या व्याधी उद्भवतील. ...Full Article
Page 84 of 93« First...102030...8283848586...90...Last »