|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » भविष्य

भविष्य



आजचे भविष्य मंगळवार दि. 4 एप्रिल 2017

मेष: अति विचार करुन मधुमेहाला आमंत्रण देऊ नका. वृषभः घरामध्ये व्यसनाचा शिरकाव होऊ देऊ नका. मिथुन: नोकरचाकरांसमोर गुप्त गोष्टी बोलू नका. कर्क: मुक्मया प्राण्यांना विषबाधा अथवा हरवण्याचे प्रसंग. सिंह: चुकीच्या धोरणामुळे व्यावसायिक संकटे येतील. कन्या: धनलाभ होईल, नोकरी मिळेल, सरकारी कामात यश. तुळ: आरोग्यात सुधारणा, संततीलाभाचे योग. वृश्चिक: स्वतःचे विकलेले वाहन, घर पुन्हा खरेदी कराल. धनु: सरकारी परवानगी व ...Full Article

आजचे भविष्य सोमवार दि. 3 एप्रिल 2017

मेष: मंगलदायक वस्तू तुम्हाला लाभदायक ठरतील. वृषभ: वैवाहिक जोडीदारामुळे विचारात बदल. मिथुन: अनोळखी स्त्रीकडून मोठय़ा प्रमाणात वैचारिक बदल. कर्क: प्रकृती निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करा, यश मिळवाल. सिंह: थोरामोठय़ांशी स्नेह ...Full Article

राशिभविष्य

मेष हर्षल ग्रहाचे राश्यांतर आपला आत्मविश्वास वाढविणार आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रात आपल्या या राश्यांतरामुळे महत्त्वाचे निर्णय घेण्यास मदत होणार आहे. बुधवार, गुरुवार प्रकृतीचा त्रास संभवतो. जीवनसाथीबरोबर चहाच्या पेल्यातील ...Full Article

आजचे भविष्य शनिवार दि. 1 एप्रिल 2017

मेष: कोणत्याही आवडत्या क्षेत्रात यश मिळेल. वृषभ: धनलाभ, बँक, टेझरी अशा ठिकाणी नोकरी मिळेल. मिथुन: संततीच्या आगमनाची चाहूल लागेल. कर्क: सन्मार्गाने धनप्राप्तीचे योग, दूर गेलेल्या भावंडांची भेट होईल. सिंह: ...Full Article

आजचे भविष्य शुक्रवार दि. 31 मार्च 2017

मेष: विमा अथवा इतर मार्गाने धनलाभाचे योग येतील. वृषभ: तुमची पूर्वजांची इस्टेट गेलेली असेल तर परत मिळेल. मिथुन: कोर्ट मॅटर चालू असेल तर हमखास यश मिळेल. कर्क: करणीबाधेसारखे प्रकार, ...Full Article

आजचे भविष्य गुरुवार दि. 30 मार्च 2017

मेष: वाहन, लग्न, नोकरी, घरदार या महत्त्वाकांक्षा पूर्ण करु शकाल. वृषभ: आर्थिक लाभ, नोकरी, व्यवसायात प्रगती. मिथुन: नातेवाईक व भावंडांची भेट होईल. कर्क: सर्व कार्यात यश, पशुपालन, परदेश प्रवास ...Full Article

राशि-भविष्य

श्रीराम रक्षा स्तोत्र संकटनाशासाठी रामबाण अंतिम भाग बुध. दि. 29 मार्च ते मंगळ 4 एप्रिल 2017 मेष राशिस्वामी मंगळ बलवान आहे. लक्ष्मीयोगाचा काळ सुरू आहे. कोणताही नवीन उद्योग व्यवसाय ...Full Article

आजचे भविष्य मंगळवार दि. 28 मार्च 2017

मेष: घर, शेत, जमीन विकू नये, नुकसान होईल. वृषभः कर्जापासून दूर रहावे, कोणासही जामीन राहू नये. मिथुन: विचारपूस न करता दिलेली रक्कम अडकून पडेल. कर्क: वाहन अपघात आणि पोलीस ...Full Article

राशिभविष्य

मेष बुधाचे राश्यांतर आपल्या मनावरचे दडपण कमी करणार आहे. व्यवहारात मदत करणारी माणसे भेटतील. अडलेली कामे पूर्ण करू शकाल. नोकरीत सोमवार, मंगळवार सहकारी वरि÷ यांच्याबरोबर शाब्दिक वाद घालू नका. ...Full Article

आजचे भविष्य शनिवार दि. 25 मार्च 2017

मेष: कोणतेही काम अंगावर घेऊन ते यशस्वीरित्या पार पाडाल. वृषभ: नोकरीत असाल तर वरि÷ांशी मतभेद वाढू देऊ नका. मिथुन: विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे विशेष लक्ष द्यावे. कर्क: स्थावर इस्टेटीची कामे रेंगाळतील, ...Full Article
Page 87 of 96« First...102030...8586878889...Last »