|Monday, December 9, 2019
You are here: Home » भविष्य

भविष्य

Oops, something went wrong.

आजचे भविष्य शनिवार दि. 15 एप्रिल 2017

मेष: खरेदी विक्री, मंगल कार्याच्या दृष्टीने चांगले योग. वृषभ: शिक्षणात उत्तम यश, कार्यक्षेत्रात उच्च पद मिळेल. मिथुन: किचकट जबाबदारी पार पडण्याची शक्मयता. कर्क: नोकरी व वैवाहिक जीवनातील कटकटी मिटतील. सिंह: कष्ट व चातुर्याच्या जोरावर नोकरी व्यवसाय जोरात चालेल. कन्या: आरोग्याच्या तक्रारी वाढतील, पित्तप्रकृती असेल तर काळजी घ्या. तुळ: आर्थिक स्थिती सुधारण्यास सुरुवात होईल. वृश्चिक: संततीची चाहुल लागेल, वातावरण आनंदी ...Full Article

आजचे भविष्य शुक्रवार दि. 14 एप्रिल 2017

मेष: एश्वर्य लाभ, संततीप्राप्ती, भाग्योदय. वृषभ: अपमानास्पद प्रसंगांना आमंत्रण देणारी वक्तव्ये टाळा.  मिथुन: परिस्थिती हाताबाहेर जाऊ देऊ नका. कर्क: शत्रूवर विजय मिळवाल, नातवंडांचे उत्तम सौख्य. सिंह: शिक्षण व संततीसौख्यात ...Full Article

आजचे भविष्य गुरुवार दि. 13 एप्रिल 2017

मेष: तडजोड केल्यास शत्रुत्त्व कायमचेच संपेल. वृषभ: कोणत्याही अवघड शिक्षणात चांगली प्रगती साधाल. मिथुन: कौटुंबिक सौख्य चांगले व समाधानकारक राहील. कर्क: ताळतंत्राच्या अभावामुळे जमाखर्चाचा मेळ बसणे कठीण. सिंह: नोकरीत ...Full Article

राशिभविष्य

वास्तुशास्त्राच्या मागे लागून पैशाची नासाडी करू नका पहिला भाग बुध. दि.12 ते 18 एप्रिल 2017 घरात सुख शांती नाही हाती पैसा टिकत नाही, कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही. घरात ...Full Article

आजचे भविष्य मंगळवार दि. 11 एप्रिल 2017

मेष: सरकारी कामात यश मिळेल, वस्त्र, वाहन, अलंकार खरेदी योग. वृषभः स्वतःच्या जागेसाठी प्रयत्न करा यशस्वी व्हाल. मिथुन: घरात आनंदी वातावरण राहील. कर्क: मानसन्मान, यश किर्ती, धनलाभ आणि विद्येत ...Full Article

आजचे भविष्य सोमवार दि. 10 एप्रिल 2017

मेष: घरासाठी चांगल्या ऑफर येतील. वृषभ: इतरांचे अनुकरण करु नका, तुमची सर कुणाला येणार नाही. मिथुन: एखाद्या चांगल्या मित्रामुळे सर्व कामात यश मिळेल. कर्क: आर्थिक उत्कर्ष होईल, काम लवकर ...Full Article

राशिभविष्य

मेष वृषभेत मंगळ व स्वराशीत सूर्य प्रवेश करीत आहे. आठवडा  परिश्रमाचा व संघर्षाचा राहील. राजकीय सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. तुमच्या कामाची किंमत लोकांना अधिक कळेल. संसारात अडचणी येतील. ...Full Article

आजचे भविष्य शनिवार दि. 8 एप्रिल 2017

मेष: मध्यस्थीमुळे वैचारिक मतभेद मिटतील. वृषभ: कमी श्रमात महत्त्वाची कामे होतील. मिथुन: कोणतीही जबाबदारी स्वीकारताना दहा वेळा विचार करा. कर्क: एखादे नवे काम घेऊन ते पूर्ण कराल. सिंह: क्षुल्लकशी ...Full Article

आजचे भविष्य शुक्रवार दि. 7 एप्रिल 2017

मेष: काही नवे बदल होण्याची शक्मयता. वृषभ: अनपेक्षित कोणतेही खर्च करु नका.  मिथुन: एखाद्या मित्रामुळे भाग्य उजळेल. कर्क: नोकरी व्यवसायात महत्त्वाचे फेरबदल. सिंह: न होणारी अवघड कामे होऊन जातील. ...Full Article

आजचे भविष्य गुरुवार दि. 6 एप्रिल 2017

मेष: शासकीय मानसन्मान, धनलाभ होईल. वृषभ: मित्राकडून अथवा मोठय़ा व्यक्तीकडून आर्थिक साहाय्य मिळेल. मिथुन: सर्व कामात यश आणि प्रवास योग येतील. कर्क: गैरसमजामुळे आकस्मात कलह व शारीरिक पीडा. सिंह: ...Full Article
Page 90 of 100« First...102030...8889909192...100...Last »