|Thursday, September 19, 2019
You are here: Home » भविष्य

भविष्य

[youtube_channel num=4 display=playlist]

आजचे भविष्य सोमवार दि. 9 जानेवारी 2017

मेष:  जनावरांचे सुख, स्वपराक्रमाने आर्थिक प्रगती. वृषभ: सरकारी अधिकाऱयांची मर्जी सांभाळावी लागेल. मिथुन: यशाची व सुखाची वृद्धि, भावंडांचा भाग्योदय. कर्क: शरीरास वातविकार, वैवाहिक सौख्यात अडचणी. सिंह: अनपेक्षितरित्या जुन्या मित्रमैत्रीणींची भेट. कन्या: शत्रूनाश पीडा पण तरीही त्रास होणार नाही. तुळ: उजव्या नेत्रास पीडा, मातेकडून मदत. वृश्चिक: पित्याच्या वृत्तीप्रमाणे न वागल्यास मनस्ताप. धनु: वडिलांचा व्यवसाय स्वत:स जमणे कठीण. मकर: गैरसमजामुळे पापाचरणाकडे ...Full Article

वृश्चिक रास : वार्षिक राशीभविष्य 2018

आधी प्रपंच व नंतर परमार्थ, धाडस व कष्ट यांचा योग्य समन्वय, आध्यात्मिक प्रगती तसेच वाहत्या पाण्यावर अंमल असणारी ही रास आहे. तामसी वृत्ती, खडकाळ जमीन, विषारी प्राण्यांची स्थाने यावर ...Full Article

राशिभविष्य

मेष रविचे राश्यांतर आपले मनोबल वाढविणार आहे. आपल्यावरचे खोटे आरोप दूर होतील. वरि÷ांच्या सहमतीने आपण नवीन काम सुरू करू शकाल. कोर्टकचेरीची कामे गुरुवार पूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. नाटय़ ...Full Article

तूळ रास

ज्योतिषशास्त्रातील अत्यंत महत्त्वाची सातवी रास म्हणजे तूळ. मृदु स्वभाव, दयाळू वृत्ती, गायन -वादन, संगीतातील सर्व क्षेत्रावर अंमल. संसारात बरोबर संतुलन ठेवणारे. अत्यंत बुद्धिमान, हुषार व कुटुंबवत्सल तसेच खोटेपणा न ...Full Article

आजचे भविष्य शनिवार दि. 7 जानेवारी 2017

मेष: गूढशास्त्राच्या मागे लागल्याने मनावर परिणाम. वृषभ: अधिकारप्राप्तीसाठी प्रयत्न करा. मिथुन: धनलाभासाठी इतर मार्गांचा अवलंब धोकादायक. कर्क: अध्यात्मिक प्रगती व अयोग्य मार्गाने धनलाभ. सिंह: प्रेम प्रकरणात धोक्याची शक्यता. कन्या: ...Full Article

कन्या

नरेंद्र मोदी आर. अश्विन करीना कपूर अत्यंत  धूर्त व राजकारणी, साधक बाधक तारतम्य असणारी ही कन्या रास आहे. ग्रहमान बलवान असेल तर हे लोक कडक शिस्तीचे असतात. कोणत्याही  कामाचे ...Full Article

आजचे भविष्य शुक्रवार दि. 6 जानेवारी 2017

मेष: पारमार्थिक विद्येत यशप्राप्तीचा योग. वृषभ: वैवाहिक संदर्भात बोलणी यशस्वी. मिथुन: कोणतेही काम यशस्वी होईल. कर्क: अतिविचाराने ताणतणाव वाढतील. सिंह: सांसारिक अडचणी कमी होतील. कन्या: स्थानपालट व नोकरी व्यवसायात ...Full Article

सिंह

जगावर राज्य गाजविणारी रास म्हणजे सिंह. जे काम हाती घेईन ते पूर्ण करेन, हा वज्रनिर्धार. राजवैभव, सर्वांवर हुकूमत गाजविणे, तसेच शत्रू असो वा मित्र सर्वांशी मिळते जुळते घेण्याचा स्वभाव ...Full Article

आजचे भविष्य गुरुवार दि. 5 जानेवारी 2017

मेष: आर्थिक बाबतीत महत्त्वाचे निर्णय घ्याल. वृषभ: नोकरी व्यवसायात अडलेली कामे होतील. मिथुन: देवधर्म शुभकार्यात असाल तर आर्थिक लाभ. कर्क: लाभ व हानी याचे प्रमाण समसमान राहील. सिंह: विवाह ...Full Article

नियोजन, आयोजन व प्रयोजन बुध. दि. 4 ते 10 जानेवारी 2017

    नोटाबंदीमुळे बरेच व्यवहार थंडावले असून मंदीची लाट आहे. राजहट्ट, बालहट्ट व स्त्रीहट्ट यांना कोणीही अडवू शकत नाही, असे म्हणतात. नोटाबंदी हा राजहट्टाचा परिणाम असून तो राष्ट्रविकासासाठी आवश्यक आहे. ...Full Article
Page 92 of 93« First...102030...8990919293