|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » भविष्य

भविष्य

Oops, something went wrong.

राशिभविष्य

मेष बुधाचे राश्यांतर या आठवडय़ात आर्थिक व्यवहारात थोडय़ा अडचणी निर्माण करणार आहे. पैसे गुंतवणूक करताना सावध रहा. आठवडय़ाची सुरुवात चांगली असणार आहे. रेंगाळत पडलेल्या कामांना गती मिळेल. राजकारणात आपले वर्चस्व वाढेल. कलाक्रीडा क्षेत्रात धाडसी निर्णय घेऊ नका. एखादी जवळचीच व्यक्ती प्रेमात पडण्याचा संभव आहे. विद्यार्थी वर्गाने  आळस केल्यास परिक्षेत गुण  कमी मिळतील. वृषभ बुधाच्या राश्यांतराने तुमचा कामाचा उत्साह वाढेल. ...Full Article

आजचे भविष्य शनिवार दि. 4 मार्च 2017

मेष: किरकोळ कारणावरून सरकारी कर्मचाऱयांशी शत्रुत्त्व. वृषभ: अति ताण व मानसिक अस्वस्थामुळे आरोग्यावर परिणाम. मिथुन: स्थावर इस्टेट होईल, मानसिक धैर्य वाढेल. कर्क: शत्रुत्त्व संपून सुख लाभेल, सर्व कामात उत्तम ...Full Article

आजचे भविष्य शुक्रवार दि. 3 मार्च 2017

मेष: एखाद्याचे ऐकून धाडसाची कामे करणे टाळावे. वृषभ: विचित्र व माथेफिरू क्यक्तींपासून जपावे लागेल. मिथुन: मारामारीत, शस्त्रे, आग व हिंस्त्र जनावरांपासून सांभाळा. कर्क: लोक दीर्घकाळ चर्चा करतील, असे मोठे ...Full Article

आजचे भविष्य गुरुवार दि. 2 मार्च 2017

मेष: आरोग्याच्या तक्रारी जाणवतील, परक्मयांशी व्यवहार जपून करावेत. वृषभ: शेजाऱयांच्या तक्रारी, मानसिक आरोग्यात बिघाड. मिथुन: आर्थिक बाबतीत चांगले योग, नोकरीत मोठे यश. कर्क: कौटुंबिक सुधारणा करण्याकडे लक्ष द्या, समस्या ...Full Article

राशिभविष्य

शापीत योगाचे भयानक परिणाम बुध. दि. 1 ते 7  मार्च 2017 मुक्मयाप्राण्यांना शापीत घराण्यातील दोष पटकन समजतात. काही घराण्यात कुत्री, मांजर, कबुतरे, गायी, म्हशी व तत्सम प्राणी अजिबात टिकत ...Full Article

आजचे भविष्य मंगळवार दि. 28 फेब्रुवारी 2017

मेष: घरासाठी प्रयत्न चालू असतील तर चांगल्या ऑफर येतील. वृषभः इतरांचे अनुकरण करू नका, तुमची सर कोणाला येणार नाही. मिथुन: चांगल्या मित्रामुळे सर्व कामात यश मिळेल. कर्क: आर्थिक उत्कर्ष ...Full Article

आजचे भविष्य रविवार दि. 26 फेब्रुवारी 2017

मेष: घरदार, इस्टेट यादृष्टीने भाग्यवान ठराल. वृषभ: स्वतःचे घर होण्यासाठी प्रयत्न करा. मिथुन: मित्रांच्या संगतीने नितिमत्ता खराब होण्याचे योग. कर्क: उत्तरेकडील प्रवास करावेत, हमखास फायदा होईल. सिंह: नवी नोकरी ...Full Article

आजचे भविष्य शनिवार दि. 25 फेब्रुवारी 2017

मेष: दीर्घकाळ टिकणाऱया मोठय़ा कामात यश. वृषभ: चांगली कल्पना असेल तर उद्योगधंद्यात उतरू शकाल. मिथुन: नोकरीत असाल तर स्थानपालट होण्याची शक्मयता. कर्क: एखाद्या घोटाळय़ामुळे बदनामी, फसवणूक, आर्थिक गंडांतरे. सिंह: ...Full Article

आजचे भविष्य शुक्रवार दि. 24 फेब्रुवारी 2017

मेष: शिक्षण क्षेत्राशी संबंध, सर्व कार्यात अनुकूलता. वृषभ: मानसन्मान, संतती लाभ व दूरचे प्रवास योग. मिथुन: नोकरी व शिक्षणासाठी प्रवास योग. कर्क: वृत्तपत्रात नावलौकिक, बौद्धिक क्षेत्रात यश. सिंह: अनोळखी ...Full Article

आजचे भविष्य गुरुवार दि. 23 फेब्रुवारी 2017

मेष: नातेवाईक व शत्रूदेखील तुमचे म्हणणे शांतपणे ऐकतील. वृषभ: स्थावर मालमत्ता व वाहन लाभाचे योग. मिथुन: एखाद्या व्यक्तीचा हातगुण तुमची प्रगती करेल. कर्क: कामाचा व्याप वाढवा, प्रगतीपथावर रहाल. सिंह: ...Full Article
Page 94 of 101« First...102030...9293949596...100...Last »