|Thursday, December 5, 2019
You are here: Home » भविष्य

भविष्य

Oops, something went wrong.

राशिभविष्य

मेष महत्त्वाची कामे आठवडय़ाच्या सुरुवातीला पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. नोकरीत वरि÷ आपल्यावर कामाची जबाबदारी टाकतील. राजकीय क्षेत्रात गुरुवारी व शुक्रवारी मतभेद निर्माण होण्याची शक्मयता आहे. व्यवसायात अनोळखी व्यक्तीवर विसंबून राहू नका. विश्वास  टाकू नका. परीक्षेसाठी काळजीपूर्वक चौफेर अभ्यास  करा. वृषभ नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. मात्र क्षुल्लक चूक संभवते. गैरसमज होई&ल. गुंतवणूक करताना व करार करताना या आठवडय़ात काळजी घ्या. ...Full Article

आजचे भविष्य शुक्रवार दि. 3 फेब्रुवारी 2017

मेष: भाग्योदयकारक घटना व स्त्री धन मिळेल. वृषभ: प्राण्यांना केलेल्या मायेमुळे संकट टळेल. मिथुन: सरकारी कामकाजातून मोठे लाभ होतील. कर्क: व्यसनी लोकांपासून शक्यतो दूर राहण्याचा प्रयत्न करा. सिंह: कोणतेही ...Full Article

आजचे भविष्य गुरुवार दि. 2 फेब्रुवारी 2017

मेष: कोणतेही आवडीचे काम करा, हमखास यश मिळेल. वृषभ: घरदार, इस्टेट अथवा वाहन यासाठी प्रयत्न करा. मिथुन: खोटय़ा आशेपायी प्रतिष्ठा खराब होण्याचे योग. कर्क: अंतरजातीय व्यक्तीशी वैवाहिक संबंध जुळण्याची ...Full Article

मानसिकता बदला; प्रारब्ध बदलेल!

  दि. 1 ते 7 फेबुवारी 2017 ‘काळ आणि वेळ सांगून येत नसतात’ त्याच म्हणीत ‘संधी कधी सांगून येत नसते’ या वाक्मयाचाही अंतर्भाव करावा लागेल. जन्मकुंडलीत ‘धनसहम’ नावाचा एक ...Full Article

आजचे भविष्य मंगळवार दि. 31 जानेवारी 2017

मेष: भावंडांचे सौख्य मिळेल, सर्वत्र मानसन्मान प्राप्त होईल. वृषभः आरोग्य सुधारेल, वडिलांचा सल्ला भाग्योदयकारक. मिथुन: मोठया प्रमाणात धनलाभ, सर्व प्रकारचे सौख्य. कर्क: सुवर्णालंकार खरेदीत गोंधळ झाल्याने मनस्ताप. सिंह: आरोग्याच्या ...Full Article

आजचे भविष्य सोमवार दि. 30 जानेवारी 2017

मेष: कोर्ट मॅटरमध्ये म्हणावे तसे यश मिळणे कठीण. वृषभ: परस्थळी व्यवसाय अथवा नोकरी केल्यास भाग्य उजळेल. मिथुन: पूर्वजांच्या संपत्तीसाठी प्रयत्न करीत असाल तर यशस्वी व्हाल. कर्क: सरकार दरबारी मानसन्मान ...Full Article

राशिभविष्य

मेष दशमस्थानात  बुधाचे राश्यांतर तुमच्या कार्याला साहाय्य करणारे ठरेल. राजकीय क्षेत्रात परिश्रम घ्यावे लागतील. प्रति÷ा टिकवण्याचा प्रयत्न करावा. सामाजिक कार्यात विरोधकांना नमते घ्यावे लागेल. कुटुंबात बुधवार, गुरुवार किरकोळ मतभेद ...Full Article

आजचे भविष्य शनिवार दि. 28 जानेवारी 2017

मेष: रागाच्या भरात वाईट बोलू नका, होणारे कामही फिसकटेल. वृषभ: प्रवास जपून करावेत अथवा टाळावेत. मिथुन: आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्यावी. कर्क: शक्यतो मोठी गुंतवणूक करु नका कुठेतरी अडकाल. ...Full Article

आजचे भविष्य गुरुवार दि. 26 जानेवारी 2017

मेष: आरोग्याच्या तक्रारी जाणवतील, आर्थिक व्यवहार जपून करावेत. वृषभ: शेजाऱयांच्या तक्रारीमुळे मानसिक आरोग्यात बिघाड. मिथुन: आर्थिक बाबतीत चांगले योग, नोकरीत सुधारणा. कर्क: कौटुंबिक बदल करण्याकडे लक्ष द्या, समस्या सुटतील. ...Full Article

राशिभविष्य : मानसिकता बदला, प्रारब्ध बदलेल! भाग 3

बुध. 25 ते 1 फेब्रुवारी 2017 ‘डिग्नीटी ऑफ लेबर’ या नावाचा कॉलेजमध्ये एक धडा होता. काही जवानांना घेऊन जाणारा एक लष्करी ट्रक एका ओढय़ात अडकला त्या तुकडीचा प्रमुख बाहेर ...Full Article
Page 96 of 100« First...102030...9495969798...Last »