|Friday, February 28, 2020
You are here: Home » भविष्य

भविष्य

Oops, something went wrong.

आजचे भविष्य गुरुवार दि. 6 एप्रिल 2017

मेष: शासकीय मानसन्मान, धनलाभ होईल. वृषभ: मित्राकडून अथवा मोठय़ा व्यक्तीकडून आर्थिक साहाय्य मिळेल. मिथुन: सर्व कामात यश आणि प्रवास योग येतील. कर्क: गैरसमजामुळे आकस्मात कलह व शारीरिक पीडा. सिंह: अवघड कामात यश मिळेल, वैभव वाढेल. कन्या: वर्तन स्वच्छ असल्याचा फायदा होईल. तुळ: संतती योग येतील, मोठय़ा प्रमाणात धनलाभाचा योग. वृश्चिक: हट्टामुळे भावंडांना त्रास व आर्थिक हानी. धनु: प्रति÷sला धोका, ...Full Article

राशिभविष्य

पत्रिकेतील मंगळाचा बागुलबोवा कशासाठी? बुध. दि. 5 ते  11  एप्रिल 2017 वधू वर उच्च विद्याविभूषित, परस्परांना शोभणारे, कमाई चांगली तसेच दोन्ही घराणी चांगली. दोघेही आरोग्यसंपन्न पण कुणीतरी मंगळाची भीती ...Full Article

आजचे भविष्य मंगळवार दि. 4 एप्रिल 2017

मेष: अति विचार करुन मधुमेहाला आमंत्रण देऊ नका. वृषभः घरामध्ये व्यसनाचा शिरकाव होऊ देऊ नका. मिथुन: नोकरचाकरांसमोर गुप्त गोष्टी बोलू नका. कर्क: मुक्मया प्राण्यांना विषबाधा अथवा हरवण्याचे प्रसंग. सिंह: ...Full Article

आजचे भविष्य सोमवार दि. 3 एप्रिल 2017

मेष: मंगलदायक वस्तू तुम्हाला लाभदायक ठरतील. वृषभ: वैवाहिक जोडीदारामुळे विचारात बदल. मिथुन: अनोळखी स्त्रीकडून मोठय़ा प्रमाणात वैचारिक बदल. कर्क: प्रकृती निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करा, यश मिळवाल. सिंह: थोरामोठय़ांशी स्नेह ...Full Article

राशिभविष्य

मेष हर्षल ग्रहाचे राश्यांतर आपला आत्मविश्वास वाढविणार आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रात आपल्या या राश्यांतरामुळे महत्त्वाचे निर्णय घेण्यास मदत होणार आहे. बुधवार, गुरुवार प्रकृतीचा त्रास संभवतो. जीवनसाथीबरोबर चहाच्या पेल्यातील ...Full Article

आजचे भविष्य शनिवार दि. 1 एप्रिल 2017

मेष: कोणत्याही आवडत्या क्षेत्रात यश मिळेल. वृषभ: धनलाभ, बँक, टेझरी अशा ठिकाणी नोकरी मिळेल. मिथुन: संततीच्या आगमनाची चाहूल लागेल. कर्क: सन्मार्गाने धनप्राप्तीचे योग, दूर गेलेल्या भावंडांची भेट होईल. सिंह: ...Full Article

आजचे भविष्य शुक्रवार दि. 31 मार्च 2017

मेष: विमा अथवा इतर मार्गाने धनलाभाचे योग येतील. वृषभ: तुमची पूर्वजांची इस्टेट गेलेली असेल तर परत मिळेल. मिथुन: कोर्ट मॅटर चालू असेल तर हमखास यश मिळेल. कर्क: करणीबाधेसारखे प्रकार, ...Full Article

आजचे भविष्य गुरुवार दि. 30 मार्च 2017

मेष: वाहन, लग्न, नोकरी, घरदार या महत्त्वाकांक्षा पूर्ण करु शकाल. वृषभ: आर्थिक लाभ, नोकरी, व्यवसायात प्रगती. मिथुन: नातेवाईक व भावंडांची भेट होईल. कर्क: सर्व कार्यात यश, पशुपालन, परदेश प्रवास ...Full Article

राशि-भविष्य

श्रीराम रक्षा स्तोत्र संकटनाशासाठी रामबाण अंतिम भाग बुध. दि. 29 मार्च ते मंगळ 4 एप्रिल 2017 मेष राशिस्वामी मंगळ बलवान आहे. लक्ष्मीयोगाचा काळ सुरू आहे. कोणताही नवीन उद्योग व्यवसाय ...Full Article

आजचे भविष्य मंगळवार दि. 28 मार्च 2017

मेष: घर, शेत, जमीन विकू नये, नुकसान होईल. वृषभः कर्जापासून दूर रहावे, कोणासही जामीन राहू नये. मिथुन: विचारपूस न करता दिलेली रक्कम अडकून पडेल. कर्क: वाहन अपघात आणि पोलीस ...Full Article
Page 98 of 107« First...102030...96979899100...Last »