|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीयबांगलादेशात रेल्वेंची टक्कर, 16 जण ठार

दुर्घटनेत 60 हून अधिक जण जखमी वृत्तसंस्था/ ढाका  बांगलादेशच्या ब्रह्मनबरिया जिल्हय़ात मंगळवारी झालेल्या 2 रेल्वेगाडय़ांच्या धडकेत 16 जणांचा मृत्यू झाला असून 60 हून अधिक जण जखमी झाले आहेत. सिलहटरहून चितगाव येथे जात असलेल्या उद्यान एक्स्प्रेसची ढाक्याहून सुटलेल्या निशिता एक्स्प्रेसला मन्दोबाग स्थानकावर मंगळवारी पहाटे धडक बसली आहे. लोकोमास्टरने सिग्नलचे पालन न केल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात आले. दुर्घटनेच्या चौकशीसाठी 3 ...Full Article

मजूर पक्षावर हिंदू मतदार नाराज

ब्रिटनमध्ये सार्वत्रिक निवडणूक : समजूत काढण्याचे प्रयत्न गतिमान वृत्तसंस्था /  लंडन ब्रिटनमधील मजूर पक्षाने काश्मीर मुद्यावरून नाराज झालेल्या हिंदूंची समजूत काढण्याचे प्रयत्न गतिमान केले आहेत. 12 डिसेंबर रोजी होणाऱया सार्वत्रिक ...Full Article

ओमानमध्ये 6 भारतीय कामगारांचा मृत्यू

ओमानच्या एका बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी मुसळधार पावसामुळे 6 भारतीय कामगारांचा मृत्यू झाला आहे. एका पाईपलाईन प्रकल्पाच्या खोदकामाच्या ठिकाणी ढिगाऱयाखाली सापडल्याने या भारतीय कामगारांना जीव गमवावा लागला आहे. दुर्घटनेची माहिती ...Full Article

ट्रम्प यांच्याकडे दुर्लक्ष करण्याची होती सूचना!

निक्की हेली यांचा दावा : 2 माजी मंत्र्यांवर केला आरोप : अध्यक्षांच्या निर्णयक्षमतेबद्दल संशय वृत्तसंस्था/  न्यूयॉर्क   संयुक्त राष्ट्रसंघात अमेरिकेच्या प्रतिनिधी म्हणून कार्यरत राहिलेल्या निक्की हेली यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ...Full Article

एलटीटीईवरील बंदी 5 वर्षांनी वाढली

नवी दिल्ली   लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलमवर (एलटीटीई) केंद्र सरकारकडून 5 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. या बंदीच्या निर्णयाला न्यायाधीश संगीता ढिंग्रा सिंघल यांच्या अध्यक्षतेखालील लवादाने पुष्टी दिली आहे. ...Full Article

वणव्यामुळे ऑस्ट्रेलियात आणीबाणी

कॅनबरा  ऑस्ट्रेलियातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्यात आगीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱयावरील जंगलांमध्ये लागलेल्या आगीत 3 जणांचा मृत्यू झाला असून 150 हून अधिक घरे ...Full Article

तिबेटप्रकरणी अमेरिकेचा हस्तक्षेप : चीन

लामांच्या उत्तराधिकारीची निवड : संयुक्त राष्ट्रसंघ ठरतेय माध्यम वृत्तसंस्था/ बीजिंग तिबेटच्या मुद्यावरून चीनने अमेरिकेच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. तिबेटप्रकरणी हस्तक्षेप करण्यासाठी अमेरिका संयुक्त राष्ट्रसंघाचा वापर करत असल्याचा आरोप ...Full Article

इराकमध्ये निदर्शने, 319 जणांचा मृत्यू

बगदाद  मागील महिन्यात सरकारविरोधी निदर्शनांना प्रारंभ झाल्यापासून 319 जण मारले गेल्याची माहिती इराकच्या संसदीय मानवाधिकार समितीने एका अहवालात नमूद केली आहे. या हिंसक निदर्शनांमध्ये सुमारे 15 हजार जण जखमी ...Full Article

हाँगकाँगमध्ये पुन्हा संघर्ष

खासदारांना अटक, निदर्शकांची तोडफोड वृत्तसंस्था/ हाँगकाँग  लोकशाही समर्थक खासदारांच्या अटकेमुळे नाराज झालेल्या हाँगकाँगमधील निदर्शकांनी मेट्रोस्थानक आणि शॉपिंग मॉलमध्ये तोडफोड केली आहे. प्रत्यार्पण विधेयकावरून सुरू  असलेले हे निदर्शन आता स्वतःच्या ...Full Article

भारतीयांच्या निष्क्रीय खात्यांना नाही ‘दावेदार’

10 हून अधिक खात्यांशी संबंधित प्रकार : सर्व रक्कम स्वीत्झर्लंडच्या सरकारला हस्तांतरित होण्याची शक्यता वृत्तसंस्था/ झ्यूरिच  स्वीस बँकांमध्ये भारतीय नागरिकांच्या 10 हून अधिक निष्क्रीय खात्यांचा मागील 6 वर्षांमध्ये कुठलाच ...Full Article
Page 1 of 3123