|Monday, January 27, 2020
You are here: Home » आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

Oops, something went wrong.

एकातेरिनी ग्रीसच्या पहिल्या महिला राष्ट्रपती

अथेन्स  ग्रीसच्या संसदेने बुधवारी देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रपतिपदी महिलेची निवड केली आहे. 63 वर्षीय एकातेरिनी केल्लापोउलो यांच्या बाजूने 261 खासदारांनी मतदान करत रिपब्लिक ग्रीसचा राष्ट्रपती निवडल्याचे उद्गार संसदेचे अध्यक्ष कोस्टास सॉलस यांनी काढले आहेत. केल्लापोएलो या सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांच्या कन्या असून त्यांनी पॅरिसच्या सोरबोन विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले आहे. कौन्सिल ऑफ स्टेट ऑफ ग्रीसच्या त्या पहिल्या प्रमुख असतील. ...Full Article

काश्मीरप्रश्नी पुन्हा मध्यस्थीची तयारी

दावोस / वृत्तसंस्था पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर प्रकरणी हस्तक्षेप करण्याची तयारी दर्शवली आहे. स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये या दोन नेत्यांमध्ये बैठक झाली. ...Full Article

चीनच्या तुलनेत भारतात होतोय दुप्पट मुलांचा जन्म

लोकसंख्या नियंत्रणाचा मुद्दा : एक मूल धोरणामुळे वाढ नियंत्रणात : काही वर्षांमध्ये भारत पोहोचणार पहिल्या स्थानी वृत्तसंस्था/ बीजिंग भारतात लोकसंख्येसंबंधी गंभीर चिंता व्यक्त होत असताना जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या ...Full Article

8 भारतीयांचा नेपाळच्या हॉटेलमध्ये मृत्यू

केरळच्या तिरुअनंतपुरम येथील पर्यटक  : मृत्यूमागे वायूगळतीचे कारण असण्याची शक्यता वृत्तसंस्था/  काठमांडू  8 भारतीय पर्यटक नेपाळच्या एका हॉटेलमध्ये मंगळवारी बेशुद्ध अवस्थेत आढळून आले होते. या पर्यटकांना एअरलिफ्ट करून काठमांडूच्या रुग्णालयात ...Full Article

भारताशी लढण्याचे बळ नाही

मलेशियाच्या पंतप्रधानांचा तोरा उतरला : पामतेलाची आयात बंद वृत्तसंस्था/ क्वालांलपूर  भारताकडून पामतेलाच्या आयातीत कपात करण्यात आल्यावर मलेशियाचा तोरा उतरला आहे. मागील काही काळापासून भारतविरोधी भूमिका घेणारे मलेशियाचे पंतप्रधान महातिर ...Full Article

चीनमधील भारतीयाला घातक विषाणूचा संसर्ग

बीजिंग   चीनच्या वुहान आणि शेनझेन शहरात धोकादायक अज्ञात विषाणू फैलावत असून तेथील भारतीय शिक्षिकेला याचा संसर्ग झाला आहे. सिवियर ऍक्यूट रेस्पायरेटरी सिंड्रोम (सार्स) सारख्या विषाणूचा संसर्ग झालेला चीनमधील त्या ...Full Article

सीएए, एनआरसी कायदा हे भारताचे अंतर्गत प्रश्न

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची स्पष्टोक्ती ढाका / वृत्तसंस्था भारताने अलिकडेच नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी केली असली तरी असा कायदा संमत करण्याची आवश्यकता नव्हती, असे विधान बांगलादेशच्या पंतप्रधान शेख ...Full Article

हानी भरून येण्यासाठी लागणार 100 वर्षे

ऑस्ट्रेलियातील वणव्यांमुळे प्रचंड हानी : मोठय़ा प्रमाणावर जंगल नष्ट, शेकडो प्रजाती विलुप्त वृत्तसंस्था/ कॅनबरा  ऑस्ट्रेलियातील वणव्यांमुळे नष्ट झालेल्या जंगलांना जुने स्वरुप पुन्हा प्राप्त होण्यासाठी किमान 100 वर्षांचा कालावधी लागणार ...Full Article

ब्लादिमीर पुतीन यांचे रशियात नवे डावपेच

राष्ट्रपतिपदाच्या अमर्याद कार्यकाळास विरोध वृत्तसंस्था/ मॉस्को कुठल्याही नेत्याच्या राष्ट्रपती पदावरील अमर्याद कार्यकाळास विरोध असल्याचे उद्गार रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी काढले आहेत. अमर्याद कार्यकाळाचा प्रकार सोव्हिएत संघात चालत होता, ...Full Article

येमेनमध्ये हल्ल्यात 80 सैनिक ठार

सना   येमेनच्या सैन्यतळामधील एका मशिदीवर झालेल्या क्षेपणास्त्र तसेच ड्रोन हल्ल्यात 80 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. मारिब येथे झालेल्या या हल्ल्यासाठी इराणचे समर्थनप्राप्त हुती बंडखोरांना जबाबदार ठरविले जात आहे. तर ...Full Article
Page 2 of 2312345...1020...Last »