|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » leadingnews

leadingnews

[youtube_channel num=4 display=playlist]

काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहाणार नाही : राहुल गांधी

  ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेस खासदारांच्या बैठकीत पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपला राजीनामा मागे न घेण्याची भूमिका कायम ठेवली. मात्र काँग्रेसच्या अध्यक्षपदी राह्यचंच नाही, असं सांगत राहुल निर्णयावर ठाम राहिले. या बैठकीत उपस्थित कॉंग्रेसच्या 51 खासदारांनी राहुल गांधी यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न ...Full Article

पाच वर्षांतली कामे पाहून यंदा आम्हाला बहुमतः मोदी

  ऑनलाइन टीम /नवी दिल्ली :  2014 मध्ये मागील सरकारपासून मुक्तता मिळवण्यासाठी आम्हाला जनतेने निवडून दिले, पण यावेळी आमची पाच वर्षांतली कामे पाहून आम्हाला अधिक बहुमताने निवडून दिले, असे प्रतिपादन ...Full Article

झारखंडमध्ये बस दरीत कोसळून 6 ठार, 39 जखमी

ऑनलाईन टीम / गढवा : झारखंडमधील गढवा-अंबिकापूर मार्गावर बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 39 जण जखमी झाले आहेत. मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ...Full Article

वर्षा बंगला थकबाकीदारांच्या यादीत

ऑनलाइन टीम / मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगलाला डिफॉल्टरच्या म्हणजेच थकबाकीदाराच्या यादीत टाकण्यात आले आहे. या बंगल्याकडून तब्बल 7 लाख 44 हजार 981 रुपयांचे ...Full Article

शोपियानमध्ये चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा

ऑनलाईन टीम / श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये आज सकाळी झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. दक्षिण काश्मीरच्या दरमदोरा परिसरात ही ...Full Article

मराठवाडय़ात मान्सूनची हजेरी

ऑनलाईन टीम / पुणे : पंधरा दिवसांपासून लांबलेल्या मान्सूनने मराठवाडय़ात हजेरी लावली आहे. काल रात्रीपासूनच मराठवाडय़ातील उस्मानाबाद, हिंगोली, बीड तसेच परभणीत काल रात्रीपासूनच जोरदार पाऊस पडत आहे. हवामान विभागाने ...Full Article

‘ब्रिटीश हेराल्ड’ सर्वेक्षण; मोदीच जगातील सर्वाधिक शक्तीशाली नेते

ऑनलाईन टीम / लंडन : भारताचे पंतप्रधान नरेंद मोदी हेच 2019 मधील जगातील सर्वात शक्तीशाली नेते आहेत. लंडनमधील ‘ब्रिटिश हेराल्ड’ या मासिकाने केलेल्या सर्वेक्षणात वाचकांनी हा कौल दिला. 30.90 ...Full Article

योगा ही निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली : मोदी

ऑनलाईन टीम / रांची : समाजातील गोर-गरिबांपर्यंत योगा पोहचला तरच ते आजारापासून दूर राहू शकतील. योगा ही निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे. निरोगी आरोग्यासाठी केवळ औषधे व शस्त्रक्रिया पुरेशा नाहीत. ...Full Article

साताऱयात भूकंपाचे दोन धक्के

ऑनलाइन टीम / सातारा :  साताऱयात गुरूवारी सकाळी 7 वाजून 48 मिनिटांनी यानंतर 8 वाजून 27 मिनिटांनी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. यामुळे ...Full Article

‘एक देश, एक निवडणूक’ चर्चेसाठी मोदींची सर्वपक्षीय बैठक

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : ‘एक देश, एक निवडणूक’ या विषयावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांची बैठक बोलविली आहे. संसद भवनात दुपारी 3 वाजता ...Full Article
Page 1 of 14012345...102030...Last »