|Thursday, January 23, 2020
You are here: Home » leadingnews

leadingnews

Oops, something went wrong.

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन; दोन जवान शहीद

ऑनलाईन टीम / अखनूर :   पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे. रात्रीला जवळपास 2 वाजण्याच्या सुमारास जम्मू–कश्मिरच्या अखनूर सेक्टरजवळ असलेल्या आंतरराष्ट्रीय सिमेंवर पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून यात बीएसएफचे दोन जवान शहीद झाले आहेत.  दोन्ही बाजूंनी अजूनही गोळीबार सुरू असून अंदाधुंद गोळीबार करणाऱया पाकिस्तानी सैन्याला बीएसएफचे जवान सडेतोड प्रत्युत्तर देत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याने अखनूर सेक्टरमधील ...Full Article

अभिनेता अरबाज खानची बेटिंग केल्याची कबूली

ऑनलाईन टीम / मुंबई  : अभिनेता अरबाज खानने आयपीएलवर सट्टा लावल्याची कबूली ठाणे पोलिसांना दिली आहे. गेल्या पाच वर्षांपासून बूकी सोनू जालन याच्या संपर्कात असल्याचेदेखील त्याने सांगितले. 15मेला ठाणे ...Full Article

काश्मीरमध्ये 20 दहशतवाद्यांची घुसखोरी

ऑनलाईन टीम / श्रीनगर : जम्मू-कश्मीरमध्ये 20 दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याचे वृत्त आहे. सुरक्षा दलांवर हल्ला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जम्मू-कश्मीरमध्ये हायअलर्ट लागू करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आगामी ...Full Article

सीतेला रावणाने नव्हे तर रामाने पळवलं ; गुजरात बोर्डाची मोठी चूक

ऑनलाईन टीम / मुंबई : सीतेला कोणी पळवलं? या सोप्या प्रश्नाचं उत्तर लहान मूलही अचूक देईल, असं म्हटलं जाते. मात्र या सोप्या प्रश्नाचं उत्तर गुजरातच्या बारावीच्या संस्कृत पुस्तकात चुकवण्यात ...Full Article

यवतमाळमध्ये भीषण अपघात ;10 ठार

ऑनलाईन टीम / यवतमाळ : नागपूर-तुळजापूर महामार्गावर टॅक आणि तवेरा गाडीचा पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात 10 जण जगीच ठार झाले मृतांमध्ये पंजाबमधील नागरिकांचा समावेश असून ते ...Full Article

निवडणूक यंत्रणा भ्रष्ट झाल्या आहेत :उद्धव ठाकरेंचा आरोप

ऑनलाईन टीम / मुंबई  : पालघरच्या निवडणुकीत सगळा घोळ झाला असून निवडणूक यंत्रणा भ्रष्ट झाल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. पालघर पोटनिवडणुकीत शिवसेनेचा पराभाव ...Full Article

पालघर निवडणुकः उद्धव ठाकरे आज युतीसंदर्भात घेणार निर्णय

ऑनलाईन टीम / मुंबई : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना आणि भाजपा यांच्यातील युतीला तडा जाण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पाच पत्रकार परिषद घेणार आहेत. या ...Full Article

पालघर पाटनिवडणूक  ः भाजपाचे राजेंद्र गावित विजयी

ऑनलाईन टीम / पालघर : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. पालघरमध्ये 28 मे रोजी लोकसभेसाठी पोटनिवडणूक झाली होती. शिवसेना-भाजपने पालघर पोटनिवडणूक प्रति÷sची केल्यामुळे सगळय़ांचं लक्ष या निकालाकडे ...Full Article

बारावीचा निकाल जाहीर,कोकणचीच बाजी

ऑनलाईन टीम/ पुणे  : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडाळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परिक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून पुन्हा एकदा कोकण विभागाने अव्वल स्थान पटकावले ...Full Article

आला रे आला ! मान्सून केरळात आला

ऑनलाईन टीम / पुणे :  पावसाची वाट पाहणाऱया सर्वांसाठीच आनंदाची बातमी आहे. मान्सून मंगळवारी केरळात दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली. यामुळे वेळेआधीच मान्सून भारतात दाखल झाला आहे. ...Full Article
Page 127 of 206« First...102030...125126127128129...140150160...Last »