|Saturday, January 25, 2020
You are here: Home » leadingnews

leadingnews

Oops, something went wrong.

एल्गार परिषदेमागे नक्षलवाद्यांचा हात : पुणे पोलीस

ऑनलाईन टीम / पुणे : शनिवाडय़ावर झालेल्या एल्गार परिषदेच्या आयोजनामागे नक्षलवाद्यांचा हात असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. बुधवारी अटक करण्यात आलेल्या सुधील ढवळेंसह पाचही जणांचा प्रतिबंधीत नक्षलवादी / माओवादी संघटनांशी संबेध आहे, त्याचे पुरावे आहेत, असेही पोलिसांनी सांगितले. त्याचबरोबर पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेसाठी नक्षलवाद्यांचा पैसा वापरण्यात आला होता, या सर्व पुराव्यांच्या आधारे आरोपींवर अटकेची कारवाई करण्यात आली, असे ...Full Article

नाशिकमध्ये दोन वाहनांचा भीषण अपघात ; 10 जणांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर सोग्रसजवळ आज पहाटे भीषण अपघात झाला आहे.मिनीट्रव्हल आणि वाळूची गाडी यांच्या धडक होऊन 10जणांचा मृत्यू झाला तर 11 जण जखमी झाल्या आहेत. ...Full Article

कोरेगाव-भीमा प्रकरणी सुधीर ढवळेंसह पाचजण अटकेत

ऑनलाईन टीम / पुणे : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात विद्रोही कार्यकर्ते सुधीरढवळे यांना पुणे पोलिसांनी गोवंडीतील त्यांच्या ताब्यात घेतले आहे.आज सकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी ही कारवाई ...Full Article

उद्या अमित शाह उद्धव ठाकरेंची भेट घेणार

ऑनलाईन टीम /  मुंबई : शिवसेनेसोबतची युती तुटण्याच्या मार्गावर असताना भाजपने खूपच जपून पावले टाकण्याचे पसंत केले आहे. त्याचाच भाग म्हणून आता थेट भाजपाचे राष्ट्री य अध्यक्ष अमित शाह ...Full Article

2019मध्ये भाजपाच्या जेष्ठ नेत्यांचे ‘अच्छे दिन’;अमित शाह यांचे संकेत

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणूक भाजपामधील जेष्ठ  नेत्यांसाठी अच्छे दिन येण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत अमित शहांनी अनौपचारिकपणे या गोष्टीचे संकेत ...Full Article

‘अमृत फार्मा’चे शैलेश जोशी यांची आत्महत्या

ऑनलाईन टीम / बेळगाव : अमृत फार्मा कंपनीचे संचालक शैलेश जोशी यांनी रिव्हॉलव्हरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. राविवारी मध्यरात्री बेळगावच्या विजयनगर भागात जोशी यांच्या राहत्या घरी ही ...Full Article

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन; दोन जवान शहीद

ऑनलाईन टीम / अखनूर :   पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे. रात्रीला जवळपास 2 वाजण्याच्या सुमारास जम्मू–कश्मिरच्या अखनूर सेक्टरजवळ असलेल्या आंतरराष्ट्रीय सिमेंवर पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून ...Full Article

अभिनेता अरबाज खानची बेटिंग केल्याची कबूली

ऑनलाईन टीम / मुंबई  : अभिनेता अरबाज खानने आयपीएलवर सट्टा लावल्याची कबूली ठाणे पोलिसांना दिली आहे. गेल्या पाच वर्षांपासून बूकी सोनू जालन याच्या संपर्कात असल्याचेदेखील त्याने सांगितले. 15मेला ठाणे ...Full Article

काश्मीरमध्ये 20 दहशतवाद्यांची घुसखोरी

ऑनलाईन टीम / श्रीनगर : जम्मू-कश्मीरमध्ये 20 दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याचे वृत्त आहे. सुरक्षा दलांवर हल्ला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जम्मू-कश्मीरमध्ये हायअलर्ट लागू करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आगामी ...Full Article

सीतेला रावणाने नव्हे तर रामाने पळवलं ; गुजरात बोर्डाची मोठी चूक

ऑनलाईन टीम / मुंबई : सीतेला कोणी पळवलं? या सोप्या प्रश्नाचं उत्तर लहान मूलही अचूक देईल, असं म्हटलं जाते. मात्र या सोप्या प्रश्नाचं उत्तर गुजरातच्या बारावीच्या संस्कृत पुस्तकात चुकवण्यात ...Full Article
Page 128 of 207« First...102030...126127128129130...140150160...Last »