|Sunday, January 26, 2020
You are here: Home » leadingnews

leadingnews

Oops, something went wrong.

सीतेला रावणाने नव्हे तर रामाने पळवलं ; गुजरात बोर्डाची मोठी चूक

ऑनलाईन टीम / मुंबई : सीतेला कोणी पळवलं? या सोप्या प्रश्नाचं उत्तर लहान मूलही अचूक देईल, असं म्हटलं जाते. मात्र या सोप्या प्रश्नाचं उत्तर गुजरातच्या बारावीच्या संस्कृत पुस्तकात चुकवण्यात आलं आहे. सीतेला रामाने पळवलं, असं या पुस्तकात छापण्यात आलं आहे. ज्यावरुन रामायण घडलं, त्यातील मुख्य बाबच गुजरात बोर्डाने चुकवल्याने, त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे.सीतेला रावणाने पळवलं हे पूर्वापार ऐकत-वाचत ...Full Article

यवतमाळमध्ये भीषण अपघात ;10 ठार

ऑनलाईन टीम / यवतमाळ : नागपूर-तुळजापूर महामार्गावर टॅक आणि तवेरा गाडीचा पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात 10 जण जगीच ठार झाले मृतांमध्ये पंजाबमधील नागरिकांचा समावेश असून ते ...Full Article

निवडणूक यंत्रणा भ्रष्ट झाल्या आहेत :उद्धव ठाकरेंचा आरोप

ऑनलाईन टीम / मुंबई  : पालघरच्या निवडणुकीत सगळा घोळ झाला असून निवडणूक यंत्रणा भ्रष्ट झाल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. पालघर पोटनिवडणुकीत शिवसेनेचा पराभाव ...Full Article

पालघर निवडणुकः उद्धव ठाकरे आज युतीसंदर्भात घेणार निर्णय

ऑनलाईन टीम / मुंबई : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना आणि भाजपा यांच्यातील युतीला तडा जाण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पाच पत्रकार परिषद घेणार आहेत. या ...Full Article

पालघर पाटनिवडणूक  ः भाजपाचे राजेंद्र गावित विजयी

ऑनलाईन टीम / पालघर : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. पालघरमध्ये 28 मे रोजी लोकसभेसाठी पोटनिवडणूक झाली होती. शिवसेना-भाजपने पालघर पोटनिवडणूक प्रति÷sची केल्यामुळे सगळय़ांचं लक्ष या निकालाकडे ...Full Article

बारावीचा निकाल जाहीर,कोकणचीच बाजी

ऑनलाईन टीम/ पुणे  : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडाळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परिक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून पुन्हा एकदा कोकण विभागाने अव्वल स्थान पटकावले ...Full Article

आला रे आला ! मान्सून केरळात आला

ऑनलाईन टीम / पुणे :  पावसाची वाट पाहणाऱया सर्वांसाठीच आनंदाची बातमी आहे. मान्सून मंगळवारी केरळात दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली. यामुळे वेळेआधीच मान्सून भारतात दाखल झाला आहे. ...Full Article

सलग सोळाव्या दिवशी दरवाढ : पेट्रोल प्रति लिटर 86.24 रूपयांवर

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेल दरवाढीचे सत्र सुरूच असून सलग सोळाव्या दिवशी पेट्रोलचे दर86.24 रूपये तर डिझेलचे दर 73.79 रूपये इतके झाले आहे.   कर्नाटक निवडणुकीच्या काळात ...Full Article

‘जब सीमा पर जनाजे उठ रहे हो, तो बातचीत की आवाज अच्छी नही लगती’: सुषमा स्वराज यांचा पाकला चपराक

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : पाकिस्तानशी चर्चा करायला भारताने कधीही नकार दिलेले नाही. सीमेवरील गोळीबारात भारतीय जवान शहीद होत असताना पाकिस्तानशी चर्चा करणे योग्य ठरणार नाही, असे परराष्ट्र ...Full Article

जमखंडीचे आमदार न्यामगौडा यांचे अपघाती निधन

जमखंडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार (जिल्हा बागलकोट) सिद्धू न्यामगौडा यांचे तुळशीगेरी बागलकोट जवळ सोमवारी पहाटे अपघाती निधन झाले आहे. दिल्लीहून गोव्याला विमानाने आल्यावर इनोव्हातुन  बागलकोटकडे जातेवेळी इनोव्हाचा टायर फुटल्याने गाडी ...Full Article
Page 129 of 208« First...102030...127128129130131...140150160...Last »