|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » leadingnews

leadingnews

Oops, something went wrong.

इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी अब्दुल कुरेशीला दिल्लीत अटक

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी सोमवारी इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्याला अटक केली आहे. अब्दुल सुभान कुरेशी  उर्फ   तौकीर कुरेशी  असे या दहशतवाद्याचे नाव असून तो 2008मध्ये गुजरात बॉम्बस्फोटात आरोपी . तसेच पुण्यातील हल्ल्यामध्येही तौकीरचा समावेश असल्याचे दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. पोलिस कुरैशीचा बऱयाच वर्षांपासून शोध घेत होते. मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांच्या यादीत त्याचा समावेश आहे. 2008 मध्ये गुजरातमध्ये झालेल्या ...Full Article

  आपच्या 20 आमदारांच्या अपात्रतेवर राष्ट्रपतींचे शिक्कामोर्तब

 ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :  लाभाचे पद स्वीकारणाऱ्या आपच्या वीस आमदारांचे सदस्यत्त्व राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रद्द केले असून, त्यांना अपात्र ठरविण्यात आलेआहे. त्यामुळे दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारला ...Full Article

‘पद्मावत’च्या विरोधासाठी जवानांनो अन्नत्याग करा : करणी सेना

ऑनलाईन टीम / जयपूर : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ’पद्मावत’ सिनेमाला विरोध म्हणून लष्करातील क्षत्रिय समाजातील जवानांनी अन्नत्याग करावा, असे आवाहन करणी सेनेचे प्रमुख महिपाल सिंह मकराना यांनी ...Full Article

सोनई हत्याकांडप्रकरणी सहा दोषींना फाशी

ऑनलाईन टीम / अहमनगर : 2013 सोनई तिहेरी हत्याकांडप्रकरणी सहा दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. जानेवारी 2013 मध्ये सोनईजवळील ...Full Article

आम आदमी पार्टीचे 20 आमदार निवडणूक आयोगाकडून अपात्र

 ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला मोठा झटका बसला आहे. लाभाच पद स्विकारल्यामूळे आम आदमी पार्टीच्या 20 आमदारांना निवडणूक आयोगाने अपात्र ...Full Article

जम्मू- काश्मीरमध्ये पाकच्या गोळीबारात दोन नागरिकांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार झाला. आज सकाळी 6.40 वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानने भारताच्या 30 ते 40 ठिकाणी गोळीबार केला. आरएसपुरा ते रामगढ सेक्टरपर्यंत पाकिस्तानकडून ...Full Article

29 वस्तूंवरील जीएसटी हटवला

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली   : 49 वस्तूंवरील जीएसटी करात कपात करण्यात आली असून 29 वस्तूंवरील जीएसटी पूर्णपणे हटवण्यात आला आहे. यात हस्तकला वस्तूंचा समावेश आहे. जीएसटीच्या परिषदेत हा ...Full Article

‘पद्मावत’बंदी विरोधात निर्माते सुप्रिम कोर्टात

ऑनलाईन टीम / मुंबई  : दिग्दर्शक संजय लीला भन्साळीच्या ‘पद्मावत’ला विरोध कायम असल्याचे दिसत आहे. सेन्सॉर बोर्डाने मंजूरी दिल्यानंतरही राज्यस्थान, गुजरात, मध्यप्रदेश आणि हरयाणा या राज्यांत या चित्रपटाच्या प्रदर्शनावर ...Full Article

हज यात्रेचे अनुदान बंद ; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : केंद्र सरकारने हज यात्रेचे अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यावषीपासून हज यात्रेकरुंना सरकारकडून कुठलेही अनुदान मिळणार नाही. हा निर्णय म्हणजे तुष्टीकरणाचे राजकारण ...Full Article

माझ एन्काऊंटर करण्याचा षडयंत्र ; प्रवीण तोगडियांचा आरोप

ऑनलाईन टीम / अहमदाबाद सोमावारी पहाटेपासून अचानक बेपत्ता झालेले विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगाडिया हे तब्बल 12 तासांनी बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांच्यावर अहमदाबादमधील रूग्णालयात उपचार सुरू असून शुद्धीवर ...Full Article
Page 130 of 189« First...102030...128129130131132...140150160...Last »