|Sunday, October 13, 2019
You are here: Home » leadingnews

leadingnewsजवानांनो बंदुका तोडा आणि काश्मिरींना मीठय़ा मारा :सामना

ऑनलाईन टीम / मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणाची शिवसेनेने जोरदार खिल्ली उडवली आहे.शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून उद्धव यांनी मोदींच्या भाषणाचा खोचक शैलित समाचार घेतला आहे. पंतप्रधानांच्या जोरदार भाषणाचे आम्ही स्वागत करतो,असा चिमटा त्यांनी या अग्रलेखातून काढला आहे. ‘काशमिरमधील हिंसाचार व अतिरेक मोडून काढण्यासाठी पंतप्रधानांनी जो गांधी विचार लाल किल्ल्यावरून मांडला, त्यामुळे ...Full Article

ही पहिली दुर्घटना नाही ; गोरखपूर दुर्घटनेवर शहांचे बेजबाबदार वक्तव्य

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली इतक्या मोठय़ा देशात खूप साऱया दुर्घटना झाल्या आहेत. पहिल्यांदा अशी दुर्घटना झालेली नाही, असे बेजबाबदार वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज केले. ...Full Article

ऍम्बी व्हॅलीच्या लिलावाची जाहीरात प्रसिद्ध

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : सहारा समुहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना सोमवारी धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुण्याजवळील ऍम्बी व्हॅलीच्या लिलावाची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. लिलावासाठी ...Full Article

तुम्हाला सुरक्षित वाटते तिथे जा ; संघाचा अन्सारींना सल्ला

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारींनी केलेले वक्तव्य मुसलमान समाजातही ऐकणारे कोणी नाही. त्यांचे वक्तव्य दुर्दैवी आहे. त्यांना जिथे सुरक्षित वाटते अशा एखाद्या देशात गेले ...Full Article

शरद यादव यांची संसदीय समितीच्या गटनेते पदावरुन गच्छंती

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : संयुक्त जनता दलाचे नेते शरद यादव यांची संसदीय समितीच्या गटनेते पदावरुन गच्छंती करण्यात आली आहे. शरद यादव यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याने त्यांच्यावर ही ...Full Article

सुभाष देसाई राजीनामा देण्याच्या तयारीत

ऑनलाइन टीम / मुंबई  : एआयडीसीतील अधिसूचित जमिनीपैकी 60 टक्के भूखंड वगळल्याचा आरोप करत विरोधकांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर त्यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली आहे. मात्र ...Full Article

गीतकार प्रसून जोशी सेन्सॉर बोर्डाचे नवे अध्यक्ष

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध गीतकार प्रसून जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पहलाज निहलानी यांना पदावरुन हटवण्यात आल्याने त्यांच्या जागी जोशी यांची नियुक्ती ...Full Article

दिल्लीत विरोधी पक्षांची आज महत्त्वपूर्ण बैठक

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली आज 18 विरोधी पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे. ही बैठक सायंकाळी साडेचार वाजता संसद भवन परिसरात ...Full Article

ऍम्बी व्हॅलीचा लिलाव अटळ ; सुब्रतो रॉय यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : ऍम्बी व्हॅलीचा लिलाव रोखण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या निर्णयामुळे सहारा समूहाचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांना न्यायालयाने दणका दिला आहे. सुब्रतो रॉय ...Full Article

देशातील मुस्लिमांमध्ये भीतीचे वातावरण : मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : देशातील मुस्लिमांमध्ये असुरक्षितेची भावना व भीतीचे वातावरण असल्याचे वक्तव्य मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी केल्याची माहिती ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेने दिली आहे. उपराष्ट्रपती हमीद ...Full Article
Page 133 of 168« First...102030...131132133134135...140150160...Last »