|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » leadingnews

leadingnews

Oops, something went wrong.

कमला मिल कंपाऊंडमध्ये भीषण आग ; 14 जणांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबईतील लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊंडमधील एका इमारतीच्या तिसऱया मजल्यावर गुरुवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 11 महिलांचा समावेश आहे. हॉटेल मोजो बिस्त्राs रेस्टॉरंट ऍण्ड पबला गुरुवारी रात्री 12.30च्या सुमारास भीषण आग लागली. यावेळी इथे मोठय़ प्रमाणात लोक उपस्थित होते. काही ...Full Article

 कुटूंबियांच्या भेटीवेळी पाकने मानवधिकाराचे उल्लंघन केले : सुषमा स्वराज

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांच्या भेटीवेळी पाकने केलेल्या ‘नापाक’ कृत्यावर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी नाराज व्यक्त करत राज्यसभेत निवेदन दिले आहे. पाकिस्तानने मानवधिकाराचे ...Full Article

मालेगाव बॉम्बस्फोट; तीन आरोपींची निर्दोष मुक्तता

ऑनलाईन टीम / मुंबई : 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी आणखी तीन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणातील श्याम शाहू, प्रवीण टक्कलकी आणि शिवनारायण कालसंग्रा या तिघांची सर्व ...Full Article

भेटीदरम्यान कुलभूषण यांच्या आई आणि पत्नीचा पाककडून अपमान

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : कुलभूषण जाधव यांच्या पत्नी आणि आई यांनी सोमवारी पाकिस्तानमधील भेटीनंतर परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत धक्कादायक माहिती जाहीर केली, भेटीदरम्यान भारतीय संस्कृती आणि धार्मिक भावनांचा ...Full Article

पाकच्या हद्दीत जाऊन भारतीय सैन्याची कारवाई ; तीन सैनिकांचा खात्मा

ऑनलाईन टीम / श्रीनगर : भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या हल्ल्याचा बदला घेतला आहे. एलओसी पार करुन भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या तीन जवानांचा खात्मा केल्याचा दावा गुप्तचर यंत्रणेने केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ...Full Article

दोन वर्षांनंतर कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीशी भेट

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद : पाकिस्तानच्या जेलमध्ये कैदेत असलेले भारतीय नौदलाचे माजी कमांडर कुलभूषण जाधव अखेर कुटुंबीयांना भेटले. इस्लामाबादमधील पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात कुलभूषण जाधव यांनी त्यांची आई आणि ...Full Article

कुलभूषण जाधव आज पत्नी आणि आईला भेटणार

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : पाकिस्तानात मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आलेले कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी त्यांची पत्नी आणि आई सोमवारी इस्लामाबादमध्ये दाखल होणार आहेत. भारताचे उप उच्चायुक्त जे.पी. सिंग ...Full Article

अभिजीत कटके महाराष्ट्र केसरीचा मानकरी

ऑनलाईन टीम / पुणे  : पुण्याचा अभिजीत कटकेने साताऱयाच्या किरण भतगवर 10 गुणांनी मात करत मानाची समजली जाणारी महाराष्ट्र केसरीची चांदीची गदा पटकावली आहे. पहिल्यांदाच अंतिम फेरीत गेलेल्या साताऱयाच्या ...Full Article

चारा घोटाळ्याप्रकरणी लालू प्रसाद यादव दोषी

ऑनलाईन टीम / रांची  : चारा घोटाळय़ाप्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना दोषी ठरवण्यात आले आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने हा निकाल दिला ...Full Article

चारा घोटाळा : लालू प्रसाद यादवांचा आज फैसला

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : गेली अनेक वर्षे देशात चर्चेत असलेल्या आणि न्यायालयात प्रलंबित असलेल्या चारा घोटाळा प्रकरणी न्यायालात आज सुनावणी होणार आहे. या निकालावर बिहारचे माजी मुख्यमंत्री ...Full Article
Page 134 of 189« First...102030...132133134135136...140150160...Last »