|Tuesday, September 17, 2019
You are here: Home » leadingnews

leadingnews

[youtube_channel num=4 display=playlist]

1993 मुंबई बॉम्बस्फोट खटला ; अबू सालेम, मुस्तफा डोसा दोषी

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबईत 1193 साली झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी अबू सालेम, मुस्तफा डोसा याच्यासह अन्य पाच जणांना टाडा न्यायालयाने दोषी ठरवले आहे. मुस्तफा डोसावर हत्या आणि कटाचा गुन्हा सिद्ध झाला आहे. संपूर्ण मुंबई शहराला हादरवून सोडणाऱया 1993 सालच्या साखळी बॉम्बस्फोट मालिका प्रकरणी विशेष टाडा न्यायालयाने फिरोझ खान, अब्दुल राशिद खान, ताहीर मर्चंट, करीमुल्ला खान या सर्वांना दोषी ठरवले ...Full Article

शेतकऱयांना 10 हजार रूपये कर्ज मिळणार

ऑनलाईन टीम / मुंबई  : खरीप हंगामासाठी शेतकऱयांना तातडीने 10 हजार रूपयांचे कर्ज देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र तसा शासकीय आदेश बँकांना न दिल्यामुळे या निर्णयाबाबतही शेतकऱयांमध्ये ...Full Article

23 जूनला जाहीर होणार एनडीएचा राष्ट्रपतिपदाचा उमेदवार

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीच्या सदस्यांच्या बैठकीत राष्ट्रपतिपदाचा उमेदवार निश्चित करण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. येत्या 23 जूनला राष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराची घोषणा करण्यात येणार ...Full Article

आता शेतकऱयांना फक्त 4 टक्के दराने पीककर्ज ; केंद्र सरकारची मान्यता

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : शेतकऱयांना देण्यात येणाऱया पीककर्जावर सध्या 9 टक्के व्याज आकारले जाते. यापैकी 5 टक्के व्याज सरकार भरणार असल्याने शेतकऱयांना फक्त 4 टक्के दराने पीककर्ज ...Full Article

कर्जमाफी मिळेपर्यंत शेतकऱयांना 10 हजार रुपये मिळणार

ऑनलाईन टीम / मुंबई : राज्यातील शेतकऱयांना कर्जमाफी मिळेपर्यंत बी-बियाणे खरेदी करण्यासाठी 10 हजार रुपये द्या, अशी मागणी शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी याबाबतचा ठराव मांडला. हा ठराव सर्वानुमते ...Full Article

दहावीतही कोकणच ‘बाहुबली’

ऑनलाईन टीम / पुणे : राज्य माध्यमिक शिक्षण मंडाळच्या दहावी परिक्षेचा निकाल जाहीर झाला असून दहावीच्या निकालातही कोकण विभागाने बाजी मारली आहे. राज्याच्या निकाल 84.74 टक्के लागला आहे. आज ...Full Article

राज्यांनी स्वबळावर निधी उभारावा ; कर्जमाफीवर जेटलींचे मत

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : देशातील ज्या राज्यांनी शेतकऱयांना कर्जमाफी दिली आहे, अशा राज्यांनी स्वबळावर कर्जमाफीसाठी निधी उभारावा केंद्रावर अवलंबून राहू नये, असे मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली ...Full Article

नीट परिक्षेचे निकाल जाहीर करा, सुप्रिम कोर्टाचे आदेश

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : वैद्यकिय आणि दंतवैद्यकिय अभ्याक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट प्रवेश परीक्षेचा निकाल 26 जून आधी जाहीर करण्याचे आदेश सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले. निकालाला स्थगिती ...Full Article

शेतकऱयांची सरसकट कर्जमाफी तत्वत: मान्य, शेतकरी आंदोलनाचा मोठा विजाय

ऑनलाईन टीम / मुंबई  : शेतकरी आंदोलनाचा आज सर्वात मोठा विजय झाला असून, शेतकऱ्यांची सरकट कर्जमाफी तत्वत: मान्य असल्याची घोषणा उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील ...Full Article

सुकाणू समितीची आज बैठक, आंदोलनाची दिशा ठरणार

ऑनलाईन टीम / मुंबई : शेतकऱयांच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी सुकाणू समितीमध्ये आज आंतर्गत चर्चा होणार आहे. सरकारच्या उच्चाधिकार मंत्रिगटाने सुकाणू समितीला चर्चेसाठी बोलावले आहे. मात्र, गिरीधर पाटील यांच्या या ...Full Article
Page 135 of 161« First...102030...133134135136137...140150160...Last »