|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » leadingnews

leadingnews

Oops, something went wrong.

कागलमधील अपघात प्रकरणी अजिंक्य रहाणेच्या वडीलांना अटक

ऑनलाईन टीम / कोल्हापूर  : भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेच्या वडिलांच्या गाडीने गुरूवारी दुपारी पुणे-बंगळुरू महामार्गावर एका महिलेला धडक दिली.या अपघातात महिलेचा मृत्यू झाला आहे.कोल्हापूरातील कागल येथे ही घटना घडली असून या प्रकरणी कागल पोलिसांनी वधुकर बाबूराव रहाणे यांना अटक केली आहे.आशाताई कांबळे असे मृत महिलेचे नाव असून त्या 67वर्षांच्या होत्या. एमएच03सीबी 2021 हुंडाय आय20 कारने आशाताई कांबळे यांना धडक ...Full Article

गुजरातमध्येही मोदींचीच लाट : एक्झिट पोल

अहमदाबाद / प्रतिनिधी : गुजरातमध्ये भाजपा व काँग्रेस यात कोण बाजी मारणार, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच राज्यात भाजपाच आघाडी घेईल व 117 जागा पटकावत स्पष्ट बहुमत मिळवेल, असा ...Full Article

भाजपाने निवडणूक आयोगाला कळसूत्री बाहुली बनवले :काँग्रेस

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली  : गुजरातमधील विधानसभेच्या निवडणूकीसाठी आज अखेरच्या टप्प्पयातील मतदान होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साबरमतीमध्ये मतदान केल्यानंतर मिनी रोड शो करणाऱया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आचारसंहितेचे ...Full Article

गुजरातचा मतसंग्राम : रांगेत उभे राहुन मोदींनी केले मतदान

ऑनलाईन टीम / अहमदाबाद : काँग्रेस आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची लढाई असलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीतील अखेरच्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे.93 जागांसाठी आज मतदान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वसाधारण ...Full Article

रोहित सुपर‘हिट’ ;  नाबाद 208 धावा

ऑनलाईन टीम  / मोहाली : मोहाली येथे सुरु असलेल्या दुसऱया एकदिवसीय सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने धावांचा पाऊस पाडत नाबाद 208 धावा फटकाविल्या. 12 षट्कार आणि 13 चौकारांसह रोहितने ...Full Article

श्रीनगरमध्ये बर्फवृष्टी ; पर्यटकांच्या उत्साहाला उधाण

ऑनलाईन टीम / श्रीनगर : जम्मू- काश्मीरमध्ये या वर्षातील थंडीच्या मोसामातील बर्फवृष्टी होण्यास सुरूवात झाली आहे. मोठय़ा प्रमाणावर झालेल्या हा बर्फवृष्टीमुळे रस्तयांवर,झाडांवर,घरांवर सर्वत्र बर्फाची जणू मखमलची चादर पसरल्याचे चित्र ...Full Article

काँग्रेसमध्ये राहुल ‘राज’

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली  : काँगेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. सोमवारी दुपारी काँग्रेसकडून ही घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एम.रामचंद्रन ...Full Article

मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख

ऑनलाईन टीम / नागपूर : फेबुवारीत बडोद्यामध्ये होणाऱया 91व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कादंबरीकार,कथालेखक लक्ष्मीकांत देशमुख निवडून आले आहेत.त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार साहित्यिक रवींद्र शोभणे यांचा 70 मतांनी ...Full Article

भारत देशच माझे माता-पिता ; मोदींचे काँग्रेसला प्रत्युत्तर

ऑनलाईन टीम / अहमदाबाद  : जे काँग्रेस नेते माझे आई- वडिल कोण आहेत विचारतात त्यांना मला सांगायचे आहे की, भारत देशच माझे माता-पिता असून माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण देशाला ...Full Article

गुजरातचा मतसंग्राम ; पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात

ऑनलाईन टीम / अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी आठ वाजल्यापासून सुरूवात झाली. 19 जिह्यातील 89 जागांसाठी हे मतदान होत आहे. यात 89जागांसाठी तब्बल 977 ...Full Article
Page 136 of 189« First...102030...134135136137138...150160170...Last »