|Sunday, October 13, 2019
You are here: Home » leadingnews

leadingnewsराष्ट्रपतिपदी रालोआचे रामनाथ कोविंद

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांचा विजय झाला आहे. कोविंद हे देशाचे 14 वे राष्ट्रपती असणार आहेत. येत्या 25 जुलैला कोविंद यांचा शपथविधी होणार आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पदाचा कार्यकाळ 25 जुलैला पूर्ण होत आहे. त्यामुळे या रिक्त होणाऱया जागेसाठी 17 जुलैला मतदान झाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून रामनाथ कोविंद ...Full Article

राष्ट्रपती निवडणूक ; रालोआचे रामनाथ कोविंद आघाडीवर

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : भारताच्या 14 व्या राष्ट्रपतिपदाच्या मतमोजणीला सकाळी अकरा वाजता सुरुवात झाली आहे. या मतमोजणीच्या सुरुवातीलाच राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी आघाडी घेतली ...Full Article

भारताचे 14वे राष्ट्रपती कोण?

ऑनलाईन टीम /नवी दिल्ली : रामनाथ कोविंद की मीरा कुमार , भारताचे चौदावे राष्ट्रपती कोण होणार, याची उत्सुकता देशवासियांना लागली आहे. आज सकाळी 11 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली आहे. ...Full Article

विजय मल्ल्या भारतात लवकरच ?

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : भारतातील विविध बँकांचे कोटय़वधींचे कर्ज बुडवून परदेशात पसार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी अंमलबजावणी संचालनालयाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मल्ल्यावरील गुह्यांचे आरोपपत्र दाखल ...Full Article

कर्नाटकची स्वतंत्र झेंडय़ाची मागणी सरकारने फेटाळली

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : कर्नाटकचे मुख्मंत्री एस.सिद्दारमय्या यांनी केलेली स्वतंत्र झेंडय़ाची मागणी केंद्र सराकरने फेटाळली आहे. राज्यघटनेत राज्यांच्या स्वंतत्र ध्वजाची कोणतीही तरतूद नाही, असे केंद्र सरकारने म्हटले ...Full Article

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रात वर्णी ?

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच वर्णी लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. सध्या केंद्रात सात मंत्रिपदे रिक्त असून, यापैकी एका ...Full Article

उपराष्ट्रपती निवडणूक: व्यंकय्या नायडूंनी दाखल केला उमेदवारी अर्ज

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : भाजप नेते व्यंकय्या नायडू यांनी ऑगस्टमध्ये होणाऱया उपराष्ट्रपतापदाच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. व्यंकय्या नायडू हे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार असल्याची चर्चा होती, ...Full Article

व्यंकय्या नायडू उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार?

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदासाठी आज मतदान सुरू आहे तर दुसरीकडे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकींसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदासाठी केंद्रीय व्यंकय्या नायडू यांना ...Full Article

राष्ट्रपतीपदासाठी मतदानाला सुरुवात

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : देशातील सर्वोच्च पद म्हणजेच राष्ट्रपतीपदासाठी आज मतदान होणार आहे. एनडीएतर्फे रामनाथ कोविंद निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, तर यूपीएकडून मीरा कुमार यांना उमेदवारी देण्यात ...Full Article

नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झालाच नव्हता : फ्रेंच अहवाल

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 18 ऑगस्ट 1945 रोजी झालेल्या विमान अपघातात नेताजी सुभाषचंद बोस यांचा मृत्यू झालाच नव्हता. ते 1947 पर्यंत जिवंत होते, अशी माहिती फ्रेंच अहवालात ...Full Article
Page 137 of 168« First...102030...135136137138139...150160...Last »