|Sunday, October 13, 2019
You are here: Home » leadingnews

leadingnewsउपराष्ट्रपती निवडणूक ; 5 ऑगस्टला मतदान होणार

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : उपराष्ट्रपतिपदासाठी मतदान 5 ऑगस्टला होणार असून, त्याच दिवशी मतमोजणी होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी सांगितले. या निवडणुकीची अधिसूचना 4 जुलैला जारी करण्यात येणार आहे. 18 जुलै ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार आहे. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या पदाचा कार्यकाळ येत्या 10 ऑगस्टला संपत आहे. त्यामुळे रिक्त होणाऱया या पदासाठी ...Full Article

1993 बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी मुस्तफा डोसाचा मृत्यू

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबईतील 1993 बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी मुस्तफा डोसाचा आज जे. जे. रुग्णालयात मृत्यू झाला. हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. ...Full Article

राष्ट्रपती निवडणूक : यूपीएच्या मिरा कुमार यांचा उमेदवारी अर्ज दाखल

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : जुलै महिन्यात होणाऱया राष्ट्रपती निवडणुकीसाठी यूपीएकडून मिरा कुमार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. एनडीएकडून रामनाथ कोविंद यांनी अर्ज दाखल केल्यानंतर मिरा कुमार ...Full Article

2018 पासून आर्थिक वर्ष बदलणार ? ; केंद्राच्या हालचाली सुरु

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : येत्या 2018 वर्षापासून आर्थिक वर्ष बदलणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या एप्रिलपासून आर्थिक वर्षाची सुरुवात होत असून, आता हा महिना बदलून जानेवारीपासून ...Full Article

मोदी – ट्रम्प आज भेटणार

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची आज भेट होणार आहे. या भेटीदरम्यान महत्त्वाच्या करारावर स्वाक्षऱया होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ...Full Article

पाकिस्तानात तेलाच्या टँकरला भीषण आग ; 123 जणांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / बहावलपूर : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहालवपूर येथे तेलाच्या टँकरला आज भीषण आग लागली. या आगीत 123 जणांचा मृत्यू झाला असून, 40 जण जखमी झाले आहेत. जखमींवर ...Full Article

राज्यातील शेतकऱयांना 34 हजार कोटींची कर्जमाफी जाहीर

ऑनलाईन टीम / मुंबई : राज्यातील शेतकऱयांना 34 हजार कोटींची कर्जमाफी देण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच कर्जाची नियमित परतफेड करणाऱया शेतकऱयांना कमाल 25 हजारांपर्यंत ...Full Article

सलग तीन दिवस बँका बंद राहणार

ऑनलाईन टीम / मुंबई : आजपासून सलग तीन दिवस देशातल्या सर्व बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे रोखीचे व्यवहार करणाऱयांना पैशांची चणचण भासू शकते. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू ...Full Article

राष्ट्रपती निवडणूक : एनडीएचे रामनाथ कोविंद यांचा उमेदवारी अर्ज दाखल

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी आज उमेदवारी अर्ज भरला आहे. शिवसेना सोडून एनडीएचे सगळे घटक पक्ष यावेळी उपस्थित होते. भाजपचे मित्रपक्ष, भाजपशासित ...Full Article

विरोधी पक्षांकडून राष्ट्रपतिपदासाठी मीरा कुमार यांना उमेदवारी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : राष्ट्रपतिपदासाठी विरोधी पक्षांकडून माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यांच्या उमेदवारीची घोषणा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली. ...Full Article
Page 140 of 168« First...102030...138139140141142...150160...Last »