|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » leadingnews

leadingnews

Oops, something went wrong.

राम रहिमच्या डेऱयात त्याचे स्वत:चे चलन

ऑनलाईन टीम / सिरसा : हरियाणातील सिरसा येथील राम रहिमच्या डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात निमलष्करी जवान आणि पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. या शोधमोहीमेत तपास पथकाला डेऱयात राम रहिमचे स्वत:चे चलन असल्याचे समोर आले आहे. पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयाची झडती घेण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार, निमलष्करी दलाची 41 पथके, लष्कराच्या 4 तुकडय़ा, पोलिसांचा ...Full Article

खडसेंना ‘ते’ वक्तव्य भोवले ; वाकोला पोलिसात अखेर गुन्हा दाखल

ऑनलाईन टीम / मुंबई : राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याविरोधात वाकोला पोलिसात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याबाबत अपशब्द वापरल्याने खडसेंवर आज गुन्हा ...Full Article

हिंमत असेल तर खासदारकीचा राजीनामा द्या ; सदाभाऊंचे राजू शेट्टींना आव्हान

ऑनलाईन टीम / मुंबई : तुम्ही आधी खासदारकीचा राजीनामा द्या, मग मी मंत्रिपदाचा देतो. तुमच्यात हिंमत असेल तर हातकणंगले मतदारसंघाच्या बाहेर निवडून येऊन दाखवा, असे खुले आव्हानच स्वाभिमानी शेतकरी ...Full Article

मी कधीही महिलांचा अनादर केला नाही ; खडसेंचे स्पष्टीकरण

ऑनलाईन टीम / मुंबई : मी काहीही गैर बोललो नाही, मी कधीही कोणत्याही महिलेचा अनादर केला नाही, असे स्पष्टीकरण राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिले. तसेच फक्त मलाच ...Full Article

पुणे गणपती विसर्जन ; मानाच्या पाचही गणपतींना निरोप

ऑनलाईन टीम / पुणे : पुण्यातील मानाच्या पाच गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला आज सकाळी साडे दहापासून सुरुवात झाली. यातील मानाच्या पाचही गणपतींना ढोल-ताशांच्या गजरात निरोप देण्यात आला आहे. कसबा गणपती, ...Full Article

पुणे विसर्जन मिरवणूक ; मानाचे पाचही गणपती मार्गस्थ

ऑनलाईन टीम / पुणे : पुण्यातील मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीची पालकमंत्री गिरीश बापट आणि महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते आरती करुन विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. कसबा गणपतीसह मानाचे ...Full Article

लाडक्या बाप्पाचे आज विसर्जन

ऑनलाईन टीम / मुंबई  : गणपती बप्पा मोरया … पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत लाखो गणेश भक्त आज गणरायाला निरोप देत आहे. गेले दहा दिवस गणरायाची सेवा केल्यानंतर ...Full Article

मंत्रिमंडळ विस्तार म्हणजे बदल्या बढत्यांचा उत्सव : सेनेची मोदींवर टिका

ऑनलाईन टीम / मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळालेल्या शिवसेनेने अपेक्षेप्रमाणे आपल्या मुखपत्रातून भाजपवर निशाणा साधला आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार बदलत्या बढत्यांचा उत्सव असून त्यावर फार चर्चा न ...Full Article

एनडीएचा मृत्यू झाला, आघाडी कागदापुरतीच ; संजय राऊतांची टीका

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : भाजपला फक्त विधेयक मंजूर करताना आणि निवडणुका जवळ आल्यावरच एनडीएची आठवण होते. एनडीए कागदापुरती आणि बैठकांपुरतीच उरली आहे. एनडीएचा मृत्यू झाला आहे, अशा ...Full Article

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला ‘ठेंगा’ ?

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या (रविवारी) होणार आहे. या विस्तारात केंद्रात आणि राज्यात सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेला एकही मंत्रिपद मिळणार ...Full Article
Page 142 of 181« First...102030...140141142143144...150160170...Last »