-
-
-
धोरणात्मक सुधारणा, विविध सवलती आणि सरकारकडून सातत्याने होणाऱया प्रयत्नांमुळे गेल्या काही काळापासून … Full article
कृषी क्षेत्रात येणाऱयांची संख्या आज वाढते आहे. आता उच्च शिक्षीतही या क्षेत्राची …
Categories
leadingnews
जीएसटी म्हणजे गब्बर सिंग टॅक्स : राहुल गांधी
ऑनलाईन टीम / गांधीनगर : मोदी बडय़ा उद्योजकांचे खिसे भरत आहेत. जिएसटी म्हणचे गब्बर सिंग टॅक्स आहे. असे शब्दांत काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गांधीनगरमध्ये आयोजित सभेत राहुल गांधी बोलत हेते.नोटबंदीचा निर्णय हा मोदींचा एक कल्ली निर्णय असल्याचे सांगत राहुल गांधी म्हणाले, आपल्या पंतप्रधानांना 8 नोव्हेंबरच्या रात्री वाटले की मला 1000 ...Full Article
अधार कार्ड – बँक खात्याशी लिंक करण्याविरोधात सुप्रिम कोर्टात याचिका
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : आधार क्रमांक बँकेच्या खात्याशी जोडणे अनिवार्य असल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले असतानाच याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. आधार – बँक ...Full Article
एसटी कर्मचाऱयांचा संप मागे
ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावरून अखेर एसटी कर्मचाऱयांनी आपला संप मागे घेतला आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून आगरात उभी असलेली एसटी आजपासून पुन्हा रस्त्यावर धवणार ...Full Article
देशभरात दिवाळीची धामधुम ;राष्ट्रपती, पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : दिवाळीचा उत्साह देशभरात पहायला मिळत आहे. या दिवसात एकमेकांना मिठाई देत आणि दिवे लावून आनंद साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यंदाची ...Full Article
कामावर रूज न होणाऱया एसटी कर्मचाऱयांचे निलंबन , सरकारचा इशारा
ऑनलाईन टीम / मुंबई : एसटी कर्मचाऱयांनी ऐन दिवाळीत पुकारलेला संप सुरू होऊन 24 तासांपेक्षा जास्त काळ उलटला आहे. आज कामावर न परतणाऱया एसटी कर्मचाऱयांचे निलंबन करण्यात येईल, असा ...Full Article
राज्यभरात एसटी कर्मचाऱयांचा संप ; प्रवाशांचे हाल
ऑनलाईन टीम / मुंबई : वेतनवाढीच्या मागणीवरून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱयांनी पुकारलेल्या बेमुदत संपाला मध्यरात्रीपासून सुरूवात झाली आहे. ऐन दिवाळीत राज्यभर एसटी सेवा बंद झाल्याने प्रवाशांचे हाल होण्यास सुरूवात ...Full Article
राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शाह-फडणवीस यांच्यात चर्चा ?
ऑनलाईन टीम / मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या उभय नेत्यांमध्ये तब्बल तीन तास ...Full Article
जीएसटी म्हणजे बॅड ऍन्ड कॉम्प्लिकेटेड टॅक्स : यशवंत सिन्हा
ऑनलाईन टीम / अकोला : जीएसटी म्हणजे गुड ऍन्ड सिम्पल टॅक्स नाही तर तो एवढा जटील केला आहे, तो आता बॅड ऍन्ड कॉम्प्लिकेटेड टॅक्स झाला आहे, अशा शब्दांत माजी ...Full Article
जम्मू – काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
ऑनलाईन टीम / श्रीनगर : जम्मू – काश्मीलमधील पुलवामामध्ये दोन दहशतवाद्यांनी कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. वासिम शाह आणि हाफिज निसार अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत. पुलवामामधील ...Full Article
ही फोडाफोडी नाही, घरवापसी : उद्धव ठाकरे
ऑनलाईन टीम / मुंबई : शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले मनसेचे बहुतांश नगरसेवक यापूर्वी सेनेमध्ये होते. त्यामुळे ही फोडाफोडी नाही, ही घरवापसी आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी स्पष्ट ...Full Article