|Thursday, February 27, 2020
You are here: Home » leadingnews

leadingnews

Oops, something went wrong.

उत्तर प्रदेशात रेल्वे आणि स्कूल व्हॅनची जोरदार धडक ; 13 विद्यार्थी ठार

ऑनलाईन टीम/ लखनऊ : उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे रेल्वे गाडी आणि स्कूल व्हॅनला भीषण अपघात झाला असून या अपघातात चालकासह 13 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर 7 विद्यार्थी जखमी झाले आहेत. या स्कूल व्हॅनमधून एकूण 20 विद्यार्थी प्रवास करीत होते. सकाळी शाळेत जाण्यासाठी ते निघाले होते. एका मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर हा अपघात झाला. स्कूल व्हॅनच्या चालकाने क्रॉसिंग करताना रेल्वे ...Full Article

बलात्कारप्रकरणी असारामला जन्मठेपेची शिक्षा

ऑनलाईन टीम / जोधपूर : अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी असाराम बापू यांच्यासह तीन आरोपींना जोधपूर न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यातआली आहे.  तर इतर दोन्ही आरोपींना २० वर्षांची शिक्षा ...Full Article

गडचिरोलीत 48 तासात 37 नक्षलवाद्यांचा खात्मा

ऑनलाईन टीम / गडचिरोली : गेल्या 48 तासात आतापर्यंत 37 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. इंद्रावती नदीत आणखी आकरा नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळले आहे. देशाच्या इतिहासातील नक्षलवादी ...Full Article

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती एम.व्यंकय्या नायडू यांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. या प्रस्तावावर 7 ...Full Article

कठुआ, उन्नाव बलात्कार; जगभरातल्या 600 विचारवंतांचे मोदींना पत्र

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : जगभरातील सुमारे 600 हून अधिक शैक्षणिक संस्था आणि विचारवंतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुले पत्र लिहून कठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणी आपली नाराजी दर्शवली ...Full Article

12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱया नराधमांना फाशी ; मंत्रिमंडळाचा निर्णय

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : अल्पवयीन मुलींवरील वाढत्या बलात्काराच्या पार्श्वभूमीवर 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱया नराधमांना फाशीची शिक्षा देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शनिवारी घेण्यात आला. दिल्लीत आज ...Full Article

यशवंत सिन्हांचा भाजपाला रामराम

ऑनलाईन टीम / पटना : ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी अखेर भाजपाला रामराम ठोकला आहे. देशातील लोकशाहीची स्थिती चिंताजनक असून, राष्ट्र विचार मंच स्थापन करण्याचे सूतोवाचही त्यांनी केले आहे. ...Full Article

आता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली  : वारंवार अण्वस्त्र हल्ल्यांची धमकी देणारे उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी यापुढे अण्वस्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे परीक्षण करणार नाही असे म्हटले आहे. ...Full Article

सरन्यायाधीश दीपक मिश्रांना हटवा ; विरोधी पक्षांकडून महाभियोग प्रस्ताव

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली  : सुप्रिम कोर्टाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना हटवण्यासाठी काँग्रेसने 71 खासदारांची स्वाक्षरी असलेला प्रस्ताव उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांच्याकडे सोपवला आहे,अशी माहिती ...Full Article

मिलिंद एकबोटेंना जामीन मंजूर

ऑनलाईन टीम / पुणे : कोरेगाव भीमा प्रकरणात हिंसाचार घडविल्याचा आरोप असलेल्या मिलिंद एकबोटेंना जामीन मंजूर करण्यात आला आहे..पुणे सत्र न्यायालयाने एकबोटेंना जामीन मंजूर केला आहे. कोरेगाव भीमामध्ये हिंसाचार ...Full Article
Page 148 of 221« First...102030...146147148149150...160170180...Last »