|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » leadingnews

leadingnews

Oops, something went wrong.

एकवेळ पर्वत हलवणे सोपे पण आम्हाला नाही ; चीनची भारताला धमकी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : डोकलामवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत चीनमधील सरकारी माध्यमे सातत्याने युद्धाची धमकी देत होते. पण आता थेट चीनाच्या लष्करानेच भाराताला युद्धाचा इशारा दिला आहे. पर्वताला हलवणे एकवेळ सोपे आहे पण सैन्याला नव्हे, असे आव्हानात्मक भाषेत चीनच्या लष्काराने भारताला धमकी दिली आहे. चिनी लष्कराचे प्रवक्ते वू चिएन यांनी भारताला धमकी देत म्हटले की, चिनी ...Full Article

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात

ऑनलाईन टीम / मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. शेतकऱयांच्या कर्जमाफीवरून विरोधकांनी सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे. कर्जमाफीसाठी सरकारे आधीच यादी जाहीर केली असताना अर्ज घेण्याची ...Full Article

मोदींचा जीएसटी म्हणजे टॅक्स टेररिजमच : चिदंबरम

पुणे / प्रतिनिधी : मोदी सरकारकडून जीएसटीच्या नावाखाली लूट सुरु असून, हा एकप्रकारचा टॅक्स टेररिजमच आहे, अशा शब्दांत माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सरकारवर आज तोफ डागली. पुणे ...Full Article

बसपाची उद्या दिल्लीत बैठक ; पुढील रणनीती ठरवणार

ऑनलाईन टीम / लखनौ : राज्यसभा सदस्यत्त्वाचा राजीनामा दिल्यानंतर बहुजन समाजवादी पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी उद्या दिल्ली येथे पक्षाच्या सर्व नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत बसपाची पुढील रणनीती ...Full Article

सदाभाऊंचा स्वाभिमानीला पूर्णविराम; नोटीसीच्या उत्तरात खा. राजू शेट्टींवर दांडपट्टा

ऑनलाईन टीम / पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दशरथ सावंत समितीने दिलेल्या 26 प्रश्नांच्या उत्तरात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पक्षाचे संस्थापक व खासदार राजू शेट्टी यांच्यावरच दांडपट्टा फिरवल्याचे स्पष्ट ...Full Article

राष्ट्रपतिपदी रालोआचे रामनाथ कोविंद

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांचा विजय झाला आहे. कोविंद हे देशाचे 14 वे राष्ट्रपती असणार आहेत. येत्या 25 जुलैला ...Full Article

राष्ट्रपती निवडणूक ; रालोआचे रामनाथ कोविंद आघाडीवर

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : भारताच्या 14 व्या राष्ट्रपतिपदाच्या मतमोजणीला सकाळी अकरा वाजता सुरुवात झाली आहे. या मतमोजणीच्या सुरुवातीलाच राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी आघाडी घेतली ...Full Article

भारताचे 14वे राष्ट्रपती कोण?

ऑनलाईन टीम /नवी दिल्ली : रामनाथ कोविंद की मीरा कुमार , भारताचे चौदावे राष्ट्रपती कोण होणार, याची उत्सुकता देशवासियांना लागली आहे. आज सकाळी 11 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली आहे. ...Full Article

विजय मल्ल्या भारतात लवकरच ?

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : भारतातील विविध बँकांचे कोटय़वधींचे कर्ज बुडवून परदेशात पसार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी अंमलबजावणी संचालनालयाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मल्ल्यावरील गुह्यांचे आरोपपत्र दाखल ...Full Article

कर्नाटकची स्वतंत्र झेंडय़ाची मागणी सरकारने फेटाळली

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : कर्नाटकचे मुख्मंत्री एस.सिद्दारमय्या यांनी केलेली स्वतंत्र झेंडय़ाची मागणी केंद्र सराकरने फेटाळली आहे. राज्यघटनेत राज्यांच्या स्वंतत्र ध्वजाची कोणतीही तरतूद नाही, असे केंद्र सरकारने म्हटले ...Full Article
Page 149 of 180« First...102030...147148149150151...160170180...Last »