|Sunday, October 13, 2019
You are here: Home » leadingnews

leadingnewsइसिसच्या तीन संशयित दहशतवाद्यांना मुंबई, जालंधरमधून अटक

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : इसिस या दहशतवादी संघटनेच्या तीन संशयित दहशतवाद्यांना मुंबई, जालंधर आणि बिजनोरमधून अटक करण्यात आली. दिल्ली पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाने ही संयुक्त मोहिम राबवत ही कारवाई केली आहे. जगभरात आपल्या क्रूरकृत्यांनी दहशत निर्माण करणाऱया इसिस या दहशतवादी संघटनेत हल्ला घडवण्यासाठी नव्या तरुणांची भरती सुरु असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. या मिळालेल्या ...Full Article

व्हीआयपींच्या वाहनांवरील लाल दिवा जाणार !

ऑनलाईन टीम/ नवी दिल्ली : प्रत्येक मंत्र्याला किंवा अधिकाऱयांच्या दिमतीला असणाऱया वाहनांवरील लाल दिवा आता कायमचा हद्दपार होणार असून, याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र ...Full Article

मद्यसम्राट विजय मल्ल्याला जामीन मंजूर

ऑनलाईन टीम / लंडन  : Live Update (4:56) : कोटय़वधींचे कर्ज बुडवणाऱया मद्यसम्राट विजय मल्ल्याला आज स्कॉटलंड यार्ड पोलिसांकडून लंडनमधून अटक करण्यात आली. मात्र, अवघ्या तीन तासांतच विजय मल्ल्याला ...Full Article

नोटाबंदीचा भारताच्या अर्थसत्तेवर सकारात्मक परिणाम : जागतिक बँक

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली  : नोटाबंदीच्या तात्कालिन परिणामांकडे दुर्लक्ष केले तर दीर्घकालीन विचार करता या निर्णयाचे भारताच्या विकासावर सकारत्मक परिणाम दिसून येतील, असे जागतिक बँकेने म्हटले आहे. नोटाबंदीमुळे ...Full Article

ऍम्बी व्हॅलीचा लिलाव करा ; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : सुब्रतो रॉय यांच्या सहारा समुहाची पुण्यातील ऍम्बी व्हॅली या टाऊनशिपचा लिलाव करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाची ...Full Article

महाराष्ट्राच्या जलयुक्त शिवाराचे अनुकरण करा : मोदी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली   : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जलयुक्त शिवार अभियान पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही भावले आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी महाराष्ट्रातील जलयुक्त शिवारासारखे आभियान अन्य राज्यांनाही राबवावे ...Full Article

मुंबई, चेन्नईसह तीन विमानतळांवर हायअलर्ट

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली  : मुंबई, चेन्नई आणि हैदराबादवरून उड्डाण करणाऱया विमानांचे एकाचवेळी अपहरण करण्याच्या कटाची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी हायअलर्ट जारी केला आहे. सुरक्षा अधिकाऱयांकडून मिळालेल्या ...Full Article

नारायण राणेंचा भाजपप्रवेश तूर्त होल्डवर ?

ऑनलाईन टीम / मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा भारतीय जनता पक्षातील प्रवेश तूर्त होल्डवर ठेवण्यात आल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.त्यांच्या पक्षप्रवेशावर ...Full Article

अमेरिकेच्या बॉम्ब हल्ल्यात 90 दहशतवाद्यांचा खात्मा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली   : अमेरिकेकडून गुरूवारी अफगाणिस्तान येथील आयसिस या दहशतवादी संघटनेच्या तळावर करण्यात आलेल्या बॉम्ब हल्ल्यात तब्बल 90 दहशतवादी ठघ्र झाल्याची माहिती समोर आली आहे. ...Full Article

कुलभूषण जाधव यांचा खटला लढला तर कारवाई ; वकिलांना धमकी

ऑनलाईन  टीम / नवी दिल्ली  :  भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांचा खटला जो कोणी वकील लढेल त्याच्याविरोधात कारवाई केली जाईल असं लाहोर उच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनने म्हटलं आहे. लाहोर ...Full Article
Page 150 of 168« First...102030...148149150151152...160...Last »