|Monday, January 27, 2020
You are here: Home » leadingnews

leadingnews

Oops, something went wrong.

कोरेगाव भीमाची दंगल हा भाजपाचा निवडणूक जिंकण्याचा डाव : पृथ्वीराज चव्हाण

पुणे / प्रतिनिधी : भीमा कोरेगावची दंगल हा पूर्वनियोजित कट आहे. या माध्यमातून विविध समाजघटकांत वितुष्ट निर्माण करून आगामी निवडणूक जिंकण्याचा भाजपाचा डाव असल्याचा सनसनाटी आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी येथे केला. घटनात्मक जबाबदारी पाडण्यात मुख्यमंत्री अपयशी ठरल्याची टीकाही त्यांनी केली. पुण्यातील एका कार्यक्रमापूर्वी चव्हाण पत्रकारांशी बोलत होते. चव्हाण म्हणाले, कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला वंदन करण्यासाठी गेल्या ...Full Article

आता चित्रपटगृहात राष्ट्रगीत अनिवार्य नाही ; सुप्रिम कोर्टाचा निर्णय

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : चित्रपटगृहात सिनेमा दाखवण्याआधी राष्ट्रगीत अनिवार्य करू नये,अशी विनंती केंद्र सरकराने सुप्रिम कोर्टाला केल्यानंतर आता चित्रपटगृहात राष्ट्रगीत अनिवार्य नसल्याचे सुप्रिम कोर्टाने स्पष्ट केले आहे. ...Full Article

महात्मा गांधी यांच्या हत्येची पुन्हा चौकशी होणार नाही :सुप्रिम कोर्ट

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली  : राष्ट्रपीता महात्मा गांधी यांची हत्या नथुराम गोडसेनेच केली असून त्यांच्या हत्येचा पुन्हा नव्याने तपास होणार नसल्याचे न्यायमित्रांनी (एमीकस क्युरी)यांनी सुप्रिम कोर्टात दिलेल्या आपल्या ...Full Article

प्रजासत्ताक दिनापूर्वी दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला ;मथुरेतून एकाला अटक

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनापूर्वी राजधानी दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट रचण्यात आला होता. पण सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे दहशतवाद्यांचा कट उधळून लावण्यात यश आले आहे. या प्रकरणी ...Full Article

लालूप्रसाद तुरुंगात करणार माळीकाम

ऑनलाईन टीम / रांची : चारा घोटाळय़ाप्रकरणी साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेल्या लालूप्रसाद यादव यांना रांचीतील बिरसा मुंडा तुरूंगात एक कैदी म्हणून माळीकाम करावे लागणार आहे. त्यांना त्यांच्या कामाचा ...Full Article

चारा घोटाळाप्रकरणी लालूंना साडे तीन वर्षांची शिक्षा

ऑनलाईन टीम / रांची बिहारच्या चारा घोटाळय़ातील देवघर कोशागार प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना साडे तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. रांचीच्या सीबीआय कोर्टाने हा निकाल दिला असून, याप्रकरणी ...Full Article

सज्ञान मुलीला इच्छेनुसार जगण्याचा अधिकार : सुप्रीम कोर्ट

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : सज्ञान मुलीला तिच्या इच्छेनुसार जीवन जगण्याचा अधिकार आहे, असे मत सुप्रीम कोर्टाने मांडले.मुलींच्या कपडय़ांवर नोकरीवर आणि वैवाहिक आयुष्यावर निर्बंध लादणाऱयांना सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी ...Full Article

कोरेगाव भीमातील हिंसाचार सरकारच्या हलगर्जीमुळे : ग्रामस्थांचा आरोप

ऑनलाईन टीम / पुणे  : 1 जानेवारीला भीमा-कोरेगावमध्ये झालेल्या हिंसाचाराशी आमचा काहीही संबंध नाही. दंगली उसळत आहेत. धर्माच्या नावाखाली एकमेकांमध्ये भेदाभेद केला जातो आहे, महाराष्ट्र बंद झाला मात्र झालेला ...Full Article

भारतीय सैन्याकडून पाकच्या 12 सैनिकांना कंठस्नान

ऑनलाईन टीम / जम्मू -काश्मीर : पाकिस्तानने बुधवारी केलेल्या गोळीबारात भारताच्या सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला होता. तर काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात मेजर प्रफुल्ल मोहरकरही शहीद ...Full Article

छात्र भारतीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली

ऑनलाईन टीम / मुंबई  : गुजरातमधील दलित नेता जिग्नेश मेवानी आणि दिल्लीतील जेएनयूचा विद्यार्थी नेता उमर खालिद यांच्या उपस्थितीत होणाऱया कार्यक्रमाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. भीमा कोरेगाव दगडफेक ...Full Article
Page 151 of 208« First...102030...149150151152153...160170180...Last »