|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » leadingnews

leadingnews

Oops, something went wrong.

मुंबईतील शेतकऱयांची नावे लवकरच जाहीर करणार : मुख्यमंत्री

ऑनलाईन टीम / मुंबई : कर्जमाफी लाभार्थ्यांच्या जिल्हानिहाय आकडेवारीत कोणतीही गडबड नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच मुंबईतील लाभार्थी शेतकऱयांच्या नावांची यादीही जाहीर करु, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले. राज्यातील शेतकऱयांना कर्जमाफी दिल्याची आकडेवारी मुख्यमंत्री कार्यालयाकडून जाहीर करण्यात आली. या आकडेवारीनुसार मुंबईतील 813 शेतकऱयांना कर्जमाफी दिल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये मुंबई शहर जिह्यात 694 शेतकऱयांना तर ...Full Article

पंढरीत भक्तीचा महासागर, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा

ऑनलाईन टीम / पंढरपूर ‘अवघे गरजे पंढरपूर जाहला विठूनामाचा गजर’ आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात पंढरीच्या भक्तीचा महासागर पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सहपत्नी विठ्ठल – रूक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. ...Full Article

आता सरपंचांची निवड थेट लोकांमधून !

ऑनलाईन टीम / मुंबई : आता गावच्या सरपंचांची निवड थेट लोकांमधून होणार आहे. याशिवाय गावच्या सरपंचांचे अधिकार वाढणार आहेत. याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यापूर्वी ...Full Article

कोविंद यांच्यासाठी शहांनी घेतला गुजराती ज्योतिष्यांचा सल्ला

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्यासाठी गुजरातच्या तीन ज्योतिष्यांचा सल्ला घेतला असल्याची माहिती मिळत ...Full Article

3 लाखांहून अधिक कंपन्या तपास यंत्रणेच्या रडारवर : पंतप्रधान

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : देशातील 3 लाखांहून अधिक कंपन्या तपास यंत्रणेच्या रडारवर आहेत. तसेच एक लाखांहून अधिक संशयित कंपन्यांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती पंतप्रधान ...Full Article

देशभरात जिएसटी लागू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : दशकभरापासून रखडलेला वस्तू आणि सेवाकर विविध अडथळे ओलांडत अखेर शुक्रवारी मध्यरात्रीपासून देशभरात लागू झाला. या ऐतिहासिक करप्रणालीने बहुस्तरीय करांच्या ओझ्याखाली दबलेल्या सव्वाशे कोटी ...Full Article

जीएसटीसाठी मध्यरात्री संसदेत ऐतिहासिक कार्यक्रम

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : स्वातंत्र्यानंतरची पहिली कर सुधारणा अंमलात आणण्यासाठी काऊंटडाऊन सुरू झाले असून उद्यापासून जीएसटी लागू होणार आहे. केंद्र सरकारनेही त्यासाठी जोरदार तयारी केली आहे. संसदेच्या ...Full Article

उपराष्ट्रपती निवडणूक ; 5 ऑगस्टला मतदान होणार

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : उपराष्ट्रपतिपदासाठी मतदान 5 ऑगस्टला होणार असून, त्याच दिवशी मतमोजणी होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी सांगितले. या निवडणुकीची अधिसूचना 4 ...Full Article

1993 बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी मुस्तफा डोसाचा मृत्यू

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबईतील 1993 बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी मुस्तफा डोसाचा आज जे. जे. रुग्णालयात मृत्यू झाला. हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. ...Full Article

राष्ट्रपती निवडणूक : यूपीएच्या मिरा कुमार यांचा उमेदवारी अर्ज दाखल

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : जुलै महिन्यात होणाऱया राष्ट्रपती निवडणुकीसाठी यूपीएकडून मिरा कुमार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. एनडीएकडून रामनाथ कोविंद यांनी अर्ज दाखल केल्यानंतर मिरा कुमार ...Full Article
Page 152 of 181« First...102030...150151152153154...160170180...Last »