|Thursday, January 23, 2020
You are here: Home » leadingnews

leadingnews

Oops, something went wrong.

भारत देशच माझे माता-पिता ; मोदींचे काँग्रेसला प्रत्युत्तर

ऑनलाईन टीम / अहमदाबाद  : जे काँग्रेस नेते माझे आई- वडिल कोण आहेत विचारतात त्यांना मला सांगायचे आहे की, भारत देशच माझे माता-पिता असून माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण देशाला आणि 125 कोटी भारतीयांना वाहिलेला आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला उत्तर दिले आहे. काँग्रेस नेत्यांकडून होणाऱया टिकेवर बोलताना नरेंद्र मोदींनी हे वक्तव्य केले आहे. लुनावडा येथील प्रचारसभेला संबोधित ...Full Article

गुजरातचा मतसंग्राम ; पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात

ऑनलाईन टीम / अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी आठ वाजल्यापासून सुरूवात झाली. 19 जिह्यातील 89 जागांसाठी हे मतदान होत आहे. यात 89जागांसाठी तब्बल 977 ...Full Article

भाजप खासदार नाना पटोलेंचा राजीनामा

ऑनलाईन टीम / नागपूर : भाजप खासदार नाना पटोले यांनी आज लोकसभा  अध्यक्षांकडे आपल्या खासदारकीचा राजीनामा सादर केला.  त्याच पार्श्वभूमीवर आज दुपारी 2 वाजता दिल्लीत पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. नाना पटोले हे भंडाऱयाचे ...Full Article

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिला टप्प्यातील प्रचार आज थांबणार

ऑनलाईन टीम / अहमदाबाद : गुजरात विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान येत्या 9 डिसेंबरला होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या प्रचाराच्या तोफा आज ठंडावणार आहेत. प्रचाराच्या शेवटच्या काही तासात पंतप्रधान ...Full Article

गडचिरोलीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा

ऑनलाईन टीम / गडचिरोली : गडचिरोलीतील अहेरी भागात पोलिसांसाबत झालेल्या चकमकीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी नक्षलवाद्यांकडून मोठय़ा प्रमाणात नक्षली साहित्य जप्त केले. अहेरी अहसीलच्या ...Full Article

राम मंदीर वादावर पुढील सुनावणी 8 फेब्रुवारीला

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : रामजन्मभूमी वादावर पुढची सुनावणी 8फेब्रुवारी 2018ला होणार आहे.सुन्नी वफ्फ बोर्डाने पूर्ण कागदपत्र देण्याची मागणी केल्याने आता सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. राम मंदिर ...Full Article

राज्यात पाऊस ;’ओखी’मुळे शाळांना सुट्टी

ऑनलाईन टीम / मुंबई  : ओखी वादळाच्या तडाख्य़ामुळे मुंबईसह उपनगरात पाऊस पडत आहे.वादळामुळेकमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबई,कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी सोमवारी संध्याकाळी पाऊस झाला. तर आज सकाळपासून ...Full Article

शशी कपूर काळाच्या पडद्याआड

ऑनलाईन टीम / मुंबई : ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे दीर्घ आजाराने मुंबईत निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. मुंबईतील कोकीलाबेन रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. शशी ...Full Article

काँग्रेसला औरंगजेब राजवटीच्या शुभेच्छा : मोदी

ऑनलाईन टीम / धरमपूर : काँग्रेस अध्यपदाच्या निवडीवरून विरोधकांनी काँग्रेसवर टीका करण्यास सुरूवात केली आहे. याचवेळी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. “यापुढे काँग्रसला औरंगजेब राजवटीच्या ...Full Article

काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधींचा उमेदवारी अर्ज दाखल

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी राहुल गांधींनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अध्यक्षपदासठी आतापर्यंत कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही.त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल,अशी शक्यता आहे. ...Full Article
Page 154 of 206« First...102030...152153154155156...160170180...Last »