|Tuesday, September 17, 2019
You are here: Home » leadingnews

leadingnews

[youtube_channel num=4 display=playlist]

भविष्यात पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करावे लागतील : राजनाथ सिंह

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : भविष्यात सर्जिकल स्ट्राई होणारच्या नाहीत, याची शाश्वती देता येत नाही मात्र पाकिस्ताने स्वतःच्या वर्तणुकीत बदल करणे हेच योगय असेल अन्यथा भविष्यात पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करावे लागतील, असे केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले आहे. एका वृत्तवाहीनीला मुलाखत देत असताना ते बोलत होते, राजनाथ सिंह म्हणाले की, ‘पाकिस्तान आपला शेजारील देश आहे. त्यांनी ...Full Article

मुंबई मनपात जागा वाटपाचा तिढा अखेर सुटला

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि मित्रपक्षाचा जागा वाटपाचा तिढा अखेर सुटला. भाजप 195 जागांवर निवडणूक लढवणार असून मित्रपक्षांना 34 जागा देण्यात आल्या आहेत, असे ...Full Article

27 महापालिकाच्या महापौरपदाची सोडत जाहीर

ऑनलाईन टीम / मुंबई : राज्यातील 27 महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी सोडत आज जाहीर करण्यात आली. या सोडतीमध्ये 27 पैकी 14 महापालिकांचे महापौरपद महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. मुंबई महापौरपद खुल्या ...Full Article

‘कुरूप’ मुलींना द्यावा लागतो जास्त हुंडा, 12वीच्या पुस्तकातील विधान

ऑनलाईन टीम / मुंबई : जर मुलगी कुरूप असेल तर जास्त हुंडा द्यावा लागतो असे खळबळजनक विधान कोणत्याही नेत्याने नव्हे तर महाराष्ट्र सरकारने प्रमाणित केलेल्या बारावीच्या पुस्ताकातील आहे. 12वीच्या ...Full Article

अन्यथा वनाधिकाऱयांना वनात पाठवू ; उच्च न्यायालयाचा इशारा

ऑनलाईन टीम / मुंबई : प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानच्या कबरीजवळील अतिक्रमणे तत्काळ हटवा अन्यथा तेथील वनाधिकाऱयांना कायमचे वनात पाठवू, असा इशारा मुंबई उच्च न्यायालयाने दिला. अफजल खानच्या कबरीजवळ ...Full Article

अर्थसंकल्प २०१७; अडिच ते पाच लाख उत्पन्नासाठी पाच टक्के कर : जेटली

ऑनलाईन टीम /नवी दिल्ली : खासदार ई- अहमद यांच्या निधनामुळे अर्थसंकल्प सादरीकरणाबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती, मात्र अर्थसंकल्प आजच सादर होणार आसल्याचे स्पष्ट झाले  अर्थमंत्री अरुण जेटली यांनी  अर्थसंकल्प ...Full Article

हे अर्थसंकल्पीय अधिवेशन ऐतिहासिक : राष्ट्रपती

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : ‘सबका साथ, सबका विकास’ हेच आमच्या सरकारचे ध्येय असल्याने गरीबांचे जीवनमान सुधारावे यासाठी आमच्या सरकारने अनेक नव्या योजना आणल्या आहेत, त्यामुळे हे अधिवेशन ...Full Article

अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : संसदेच्या केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे संसदेच्या संयुक्त सभागृहापुढील अभिभाषण हे पहिल्या दिवसाचे वैशिष्टय़ असेल. तसेच आज ...Full Article

राहूल गांधी विरोधात खटल्याच्या सुनावणीला 3 मार्चपर्यंत स्थगिती

ऑनलाईन टीम / ठाणे : महात्मा गांधी यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या टिकेवरून दाखल झालेल्या मानहानीच्या खटल्याप्रकरणी काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी भिवंडीतील न्यायालयात सुनावणीसाठी दाखल झाले होते. मात्र भिवंडी ...Full Article

राहूल गांधी भिवंडी कोर्टात हजर राहणार

ऑनलाईन टीम / ठाणे : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांना आज भिवंडी कोर्टात हजर राहाव लागणार आहे. महात्मा गांधींची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घडवून आणली, असे वक्तव्य राहुल गांधींनी ...Full Article
Page 156 of 161« First...102030...154155156157158...Last »