|Thursday, November 14, 2019
You are here: Home » leadingnews

leadingnewsकाश्मीरप्रश्नी पंतप्रधान मोदीच तोडगा काढू शकतात : मेहबूबा मुफ्ती

ऑनलाईन टीम / श्रीनगर : आम्हाला दलदलीतून जर कोणी बाहेर काढू शकतील तर ते म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत. ते जो निर्णय घेतील, त्यांच्या निर्णयाला देशातील सर्वांचा पाठिंबा असेल, असे मत जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी व्यक्त केले. जम्मू-काश्मीर येथील महिलांसाठी आयोजित कार्यक्रमात मुफ्ती यांनी आपले मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, काश्मीरची समस्या 70 वर्षे जुनी आहे. ...Full Article

इस्त्रोकडून ‘जीसॅट-9’ चे यशस्वी प्रक्षेपण

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोकडून ‘जीसॅट-9’ या उपग्रहाचे अवकाशात यशस्वीपणे प्रक्षेपण करण्यात आले. श्रीहरीकोटा येथील सतिश धवन अंतराळ केंद्रावरुन इस्त्रोच्या जीएसलव्ही एफ-09 ...Full Article

निर्भया बलात्कारप्रकरण ; सर्वोच्च न्यायालयाकडून चारही दोषींची फाशीची शिक्षा कायम

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱया दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषींची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. त्यामुळे यातील दोषींना लवकरच फाशीची शिक्षा ...Full Article

राज्यातील जनता होणार घामाघुम ; भारनियमन लागू

ऑनलाईन टीम / मुंबई : आधीच प्रचंड उकाडय़ामुळे त्रस्त असलेल्या राज्यातील जनतेला चांगलाच घाम फुटणार आहे. कारण 4 हजार मेगाव्हॅटचा तुटवडा असल्याने राज्यात भारनियमन लागू करण्यात येणार असल्याची माहिती ...Full Article

गडचिरोलीत नक्षलवादी हल्ल्यात 1 जवान शहीद

ऑनलाईन टीम / गडचिरोली : नक्षलवादी हल्ल्यात सी-60 कमांडोचा एक जवान शहीद झाला आहे. नक्षलवाद्यांनी भुसुरूंग स्फोट घडवून आणत सी-60 कमांडोंची बुलेटप्रूफ गाडी उडवून दिली. सी-60 कमांडोची एक टीम ...Full Article

पाकमध्ये घुसा आणि त्याचे तुकडे पाडा : उद्धव ठाकरे

ऑनलाईन टीम / मुंबई : फक्त गाय वाचवण्यापेक्षा देश वाचवा, सर्जिकल स्ट्राईकसारख्या कारवायांनी पाक सुधारणार नाही. त्यामुळे पाकमध्ये घुसून धडक कारवाया करा, त्याचे तुकडे पाडा, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख ...Full Article

महाराष्ट्र केसरी विजय चौधरीला सरकारकडून नोकरी ; डीवायएसपीपदी नियुक्ती

ऑनलाईन टीम / मुंबई : ट्रिपल महाराष्ट्र केसरी पैलवान विजय चौधरीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले असून, विजय चौधरीची राज्य सरकारकडून डीवायएसपीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...Full Article

बेहिशेबी संपत्तीवरील कारवाईला गती द्या : पंतप्रधान

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : बेहिशेबी कारवाईला आणखी गती द्या, असे आदेश पंतप्रधान नरेंद मोदी यांनी केंद्रीय महसूल विभागाच्या अधिकाऱयांना दिले. केंद्रीय महसूल विभागाच्या अधिकाऱयांसोबत झालेल्या बैठकीत ऑपरेशन ...Full Article

मल्ल्या लवकरच भारतात येणार ; सीबीआयचे पथक लंडनमध्ये दाखल

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : मद्यसम्राट विजय मल्ल्याचा ताबा मिळवण्यासाठी सीबीआयचे उपसंचालक राकेश अस्थाना यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱयांचे पथक लंडनमध्ये दाखल झाले आहे. त्यामुळे मल्ल्याला भारतात लवकरच परत ...Full Article

पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, दोन जवान शहिद

ऑनलाईन टीम / जम्मू काश्मीर : जम्मू काश्मीरमधील पूँछ सेक्टरमध्यं पाकिस्ताने केलेल्या गोळीबाररात दोन भारतीय जवान शहीद झाले असून तीन जवान जखमी झाले आहेत. पाकिस्तानने सकाळच्या दरम्यान गोळीबार केल्याची ...Full Article
Page 158 of 179« First...102030...156157158159160...170...Last »