|Thursday, November 14, 2019
You are here: Home » leadingnews

leadingnewsतिहेरी तलाकच्या मुद्याला राजकीय स्वरुप देऊ नका : पंतप्रधान

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : मुस्लिम समाजात ज्याप्रकारे तिहेरी तलाक दिला जातो, या तलाकच्या मुद्याला राजकीय स्वरुप देऊ नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. देशभरात गाजत असलेल्या तिहेरी तलाकच्या मुद्यावरुन पंतप्रधानांनी हे वक्तव्य केले. दिल्ली येथील विज्ञान भवन येथे बसवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पंतप्रधान म्हणाले, मुस्लिम समाजच तिहेरी तलाकच्या समस्येवर मार्ग काढू शकतो. त्यासाठी ...Full Article

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व्हेंटिलेटरवर ?

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : भारताचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार डॉन दाऊद इब्राहिमची प्रकृती अत्यंत चिंतानजनक आहे. दाऊदला कराचीतील खासगी रूग्णालयता व्हेंडिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पाकिस्तानी ...Full Article

‘आधार’ची सक्ती पूर्णपणे बेकायदेशीर ; सर्वोच्च न्यायालयात याचिका

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : आधारकार्डची सक्ती पूर्णपणे बेकायदेशीर असून त्यामुळे नागरिक एकप्रकारे गुलाम होतील. तसेच आधार कार्डच्या सक्तीमुळे देशातील नागरिकांवर सरकारची पाळत राहिल, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांकडून सर्वोच्च ...Full Article

काँग्रेसने माझ्याविरोधात षडयंत्र केले : साध्वी

ऑनलाईन टीम / भोपाळ : काँग्रेस आणि यूपीए सरकारने माझ्याविरोधात षडयंत्र केले, ‘भगवा दहशतवाद’ हा शब्द काँग्रेसनेच आणला त्याचा अपप्रचार केल्याचा आरोप मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणातून जामीनावर मुक्त झालेल्या साध्वी प्रज्ञासिंह ...Full Article

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, 3 जवान शहीद

ऑनलाईन टीम / जम्मू काश्मीर : जम्मू काश्मीरमधील कीपवाडय़ात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले आहेत. यामध्ये एक मेजर, एक जेसी ओ आणि एका जवानाचा समावेश आहे. तर ...Full Article

यशाचा उन्माद होऊ देऊ नका ; गडकरींचा भाजप नेत्यांना सल्ला

ऑनलाईन टीम / पिंपरी : भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी जुने दिवस विसरु नये, पक्षाला मिळालेल्या यशाचा उन्माद होऊ देऊ नका, आत्मविश्वास वाढवा, अहंकार वाढवू नका, असा सल्ला केंद्रीय रस्ते ...Full Article

दिल्ली महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली  : दिल्ली महानगरपालिकेच्या 270 जागांसाठी आज मतमोजणीला सुरूवात झाली असून 24 एप्रिलला दिल्ली महापालिकेच्या 270 जागांसाठी मतदान झाले होते. दिल्लीच्या तिन्ही महापालिकेत भाजपला स्पष्ट ...Full Article

मालेगाव स्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंगला जामीन मंजूर

ऑनलाईन टीम /  मुंबई   : मालेगाव 2008 बॉम्बस्फोटप्रकरणातील मुख्य आरोपी प्रज्ञासिंग ठाकूर उर्फ साध्वी यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करण्यात आला आहे. एप्रिल 2016मध्ये एनआयएने साध्वीला क्लीनचीट देत ...Full Article

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे 11 जवान शहीद

ऑनलाईन टीम / छत्तीसगड : छत्तीसगडच्या सुकमा जिह्यात सोमवारी नक्षलवाद्यांसमोर झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचं 11 जवान शहीद झाले आहेत तर सात जवान गंभीर जखमी झाले आहेत. छत्तीसगडच्या ...Full Article

भ्रष्टाचारच्या 50 प्रकरणांकडे सरकाचे दुर्लक्ष

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : देशाला भ्रष्टाचारमुक्त करू अशी घोषाणा पंतप्रधान नरेंद मोदी करत आले आहेत. गेल्या वषभरात मनमानी कारभार, भ्रष्टाचार अशा सुमारे 50 प्रकरणांकडे विभागांनी दुर्लक्ष केल्याची ...Full Article
Page 159 of 178« First...102030...157158159160161...170...Last »