|Thursday, January 23, 2020
You are here: Home » leadingnews

leadingnews

Oops, something went wrong.

16महिन्यात 19 वेळा गॅस सिलिंडरच्या दरात वाढ

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : सरकारने अनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात 4 रूपये 50 पैशांनी वाढ केली आहे. तर विनाअनुदानित सिलिंडरसाठी आता 93रूपये जास्त द्यावे लागणार आहेत. त्याचबरोबर जेट इंधनच्या किंमतीतही 2 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. जुलै 2016नंतर सरकारने 19वेळा सिलिंडरच्या किंमतीत वाढ केल्याचे समोर आहे. गेल्यावर्षी जुलैमध्ये सरकारने प्रत्येक महिन्यात किंमत वाढवून गॅस सिलिंडरवर देण्यात येणार अनुदान ...Full Article

गुजरातची जनता भाजपला ‘शॉक’ देणार : राहुल गांधी

ऑनलाईन टीम / भरुच : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया, नोटाबंदी आणि जीएसटीमुळे देशातील परिस्थिती बिकट झाली आहे. काळापैसा बाहेर काढण्याच्या बाता करणाऱया सरकारने किती स्वीस बँक ...Full Article

‘मेक इन इंडिया’ ही ‘फेक इन इंडिया’ ; अशोक चव्हाणांची टीका

ऑनलाईन टीम / औरंगाबाद : सरकारने सुरु केलेली ‘मेक इन इंडिया’ची योजना ही ‘फेक इन इंडिया’ असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मंगळवारी केली. तसेच राज्य सरकारचा कारभार ...Full Article

पटेलांच्या राष्ट्रनिर्माणाच्या वारशाकडे मागील सरकारचे दुर्लक्ष : मोदींचा काँग्रेसवर हल्ला

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या राष्ट्रनिर्माणाच्या वारशाकडे मागील सरकारने दुर्लक्ष केले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 142व्या जयंतीनिमित्त ...Full Article

लोकभावना समजून घेण्यात  मोदी अपयशी : राहुल गांधी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : नोटाबंदी, जीएसटीच्या रूपाने मोदी सरकारने जनतेवर बॉम्ब टाकला असून नोटाबंदी म्हणजे राष्ट्रीय आपत्ती आहे. लोकभावना समजण्यात मोदी अपयशी ठरले आहेत, अशी टीका काँग्रेस ...Full Article

कलम ‘35 A ’वर आज सुप्रिम कोर्टात सुनावणी ; संपूर्ण देशाचे लक्ष

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : जम्मू – काश्मीरमधील स्थानिक नागरिकांना विशेषाधिकार देणाऱया ‘कलम 35A ’वरील याचिकांवर सुनावणी होणार आहे. या कलमविरोधात सुप्रिम कोर्टात 4 याचिका दाखल आहेत. त्यामुळे ...Full Article

मराठा आरक्षणासाठी यापुढे ‘गनिमी कावा आंदोलन’

ऑनलाईन टीम / औरंगाबाद : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यांसारख्या विविध मागण्यांसाठी मराठा समाजाच्या वतीने यापुढे गनिमी कावा आंदोलन केले जाणार असल्याची माहिती मराठा समन्वय समितीच्या महासभेने दिली. औरंगाबाद ...Full Article

गुजरातमध्ये काँग्रेसच जिंकेल : मीरा कुमार

ऑनलाईन टीम / पुणे : गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच बहुमताने जिंकेल, असा विश्वास लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांनी शनिवारी व्यक्त केला. केंद्र आणि राज्य सरकारवरील जनतेचा असंतोष वाढत ...Full Article

गर्भपात करण्यास पतीच्या परवानगीची आवश्यकता नाही : सुप्रिम कोर्ट

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : गर्भपात करण्यासाठी कोणत्याही महिलेला पतीच्या परवानगीची आवश्यकता नाही, असे सुप्रिम कोर्टाने स्पष्ट केले आहे. एका महत्त्वपूर्ण निकालाचा निर्णय देताना कोर्टाने ही बाब स्पष्ट ...Full Article

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी रुग्णालयात दाखल

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : प्रकृती अस्वास्थामुळे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना शिमल्याहून दिल्लीत हलवण्यात आले आहे. पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना गंगाराम रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले ...Full Article
Page 160 of 206« First...102030...158159160161162...170180190...Last »