|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » leadingnews

leadingnews

Oops, something went wrong.

3 लाखांहून अधिक कंपन्या तपास यंत्रणेच्या रडारवर : पंतप्रधान

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : देशातील 3 लाखांहून अधिक कंपन्या तपास यंत्रणेच्या रडारवर आहेत. तसेच एक लाखांहून अधिक संशयित कंपन्यांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. आयसीएआयच्या 68 व्या वर्धापनदिन कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. ते म्हणाले, अर्थजगतातील व्यवहार बघण्याचे काम हे देशातील चार्टर्ड अकाऊंटंटचे आहे. चार्टर्ड अकाऊंटंट हे देशाचे स्तंभ आहेत. अर्थव्यवस्था ...Full Article

देशभरात जिएसटी लागू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : दशकभरापासून रखडलेला वस्तू आणि सेवाकर विविध अडथळे ओलांडत अखेर शुक्रवारी मध्यरात्रीपासून देशभरात लागू झाला. या ऐतिहासिक करप्रणालीने बहुस्तरीय करांच्या ओझ्याखाली दबलेल्या सव्वाशे कोटी ...Full Article

जीएसटीसाठी मध्यरात्री संसदेत ऐतिहासिक कार्यक्रम

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : स्वातंत्र्यानंतरची पहिली कर सुधारणा अंमलात आणण्यासाठी काऊंटडाऊन सुरू झाले असून उद्यापासून जीएसटी लागू होणार आहे. केंद्र सरकारनेही त्यासाठी जोरदार तयारी केली आहे. संसदेच्या ...Full Article

उपराष्ट्रपती निवडणूक ; 5 ऑगस्टला मतदान होणार

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : उपराष्ट्रपतिपदासाठी मतदान 5 ऑगस्टला होणार असून, त्याच दिवशी मतमोजणी होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी सांगितले. या निवडणुकीची अधिसूचना 4 ...Full Article

1993 बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी मुस्तफा डोसाचा मृत्यू

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबईतील 1993 बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी मुस्तफा डोसाचा आज जे. जे. रुग्णालयात मृत्यू झाला. हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. ...Full Article

राष्ट्रपती निवडणूक : यूपीएच्या मिरा कुमार यांचा उमेदवारी अर्ज दाखल

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : जुलै महिन्यात होणाऱया राष्ट्रपती निवडणुकीसाठी यूपीएकडून मिरा कुमार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. एनडीएकडून रामनाथ कोविंद यांनी अर्ज दाखल केल्यानंतर मिरा कुमार ...Full Article

2018 पासून आर्थिक वर्ष बदलणार ? ; केंद्राच्या हालचाली सुरु

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : येत्या 2018 वर्षापासून आर्थिक वर्ष बदलणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या एप्रिलपासून आर्थिक वर्षाची सुरुवात होत असून, आता हा महिना बदलून जानेवारीपासून ...Full Article

मोदी – ट्रम्प आज भेटणार

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची आज भेट होणार आहे. या भेटीदरम्यान महत्त्वाच्या करारावर स्वाक्षऱया होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ...Full Article

पाकिस्तानात तेलाच्या टँकरला भीषण आग ; 123 जणांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / बहावलपूर : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहालवपूर येथे तेलाच्या टँकरला आज भीषण आग लागली. या आगीत 123 जणांचा मृत्यू झाला असून, 40 जण जखमी झाले आहेत. जखमींवर ...Full Article

राज्यातील शेतकऱयांना 34 हजार कोटींची कर्जमाफी जाहीर

ऑनलाईन टीम / मुंबई : राज्यातील शेतकऱयांना 34 हजार कोटींची कर्जमाफी देण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच कर्जाची नियमित परतफेड करणाऱया शेतकऱयांना कमाल 25 हजारांपर्यंत ...Full Article
Page 161 of 189« First...102030...159160161162163...170180...Last »