|Thursday, November 14, 2019
You are here: Home » leadingnews

leadingnewsअखेर खासदार गायकवाडांनी विमान प्रवास केलाच !

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : शिवसेनेचे खासदार रविंद्र गायकवाड हे आज चार्टर्ड विमानाने दिल्लीला पोहोचले असून, ते उद्या संसदेत हजर राहणार असल्याची माहिती मिळत आहे. विमान कंपन्यांच्या नाकावर टिच्चून गायकवाड यांनी विमान प्रवास केल्याने सगळीकडे एकच चर्चा आहे. खासदार गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱयाला विमानात मारहाण केली होती. या प्रकरणावरुन सर्वच विमान कंपन्यांनी त्यांच्यावर विमान प्रवास बंदीची कारवाई ...Full Article

आश्वासनं पूर्ण करायची नाहीत हे भाजपचे वैशिष्टय़ : शरद पवार

ऑनलाईन टीम / पनवेल : भाजप सरकारने निवडणुकांपूर्वी शेतकऱयांना कर्जमाफीची आश्वासने दिली होती, मात्र अद्यापही सरकारने शेतकऱयांची कर्जे माफ केली नाहीत, दिलेली आश्वासनं पूर्ण करायची नाहीत हे भाजपचे वैशिष्टय़ ...Full Article

उत्तर प्रदेशातील शेतकऱयांचे 1 लाखांपर्यंत कर्ज होणार माफ

ऑनलाईन टीम / लखनऊ : उत्तर प्रदेशातील शेतकऱयांचे एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार असल्याची माहिती मिळत आहे. आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. ...Full Article

आरबीआय छापणार 200 रूपयांच्या नव्या नोटा?

ऑनलाईन टीम/ नवी दिल्ली : गतवर्षी नोव्हेंबरमध्ये 500 आणि 2000रूपयांची नोट जारी केल्यानंतर आता भारतीय रिझर्व्ह बँक 200 रूपयांची नोट जारी करण्याच्या तयारीत आहे. माध्यमांत अलेल्या वृत्तानुसाल रिझर्व्ह बँक ...Full Article

अनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : अनुदानित गॅस सिलेंडरच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. गॅस सिलेंडरच्या दरात 5.57 रूपये वाढ झाली आहे. तर विनाअनुदानित गॅस सिलेंडर 15.50 ...Full Article

मुंढेंचा दणका ; झोपा काढणाऱया कर्मचाऱयांना केले निलंबित

ऑनलाईन टीम / पुणे : पुणे स्टेशन आणि कोथरुड आगारात रात्री कामाच्या वेळेत झोपा काढणाऱया नऊ कर्मचाऱयांना पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी दणका देत त्यांच्यावर निलंबनाची ...Full Article

विधानसभेत गोंधळ घालणाऱया 9 आमदारांचे निलंबन मागे

ऑनलाईन टीम / मुंबई : कर्जमाफीच्या मुद्यावरुन विधानसभेत गोंधळ घातल्याने विरोधी पक्षातील 19 आमदारांचे निलंबित करण्यात आले. या आमदारांपैकी 9 आमदारांचे निलंबन आज मागे घेण्यात आले. याबाबतची माहिती संसदीय ...Full Article

राज्य शासनाच्या कर्मचाऱयांना लवकरच सातवा वेतन आयोग ?

ऑनलाईन टीम / मुंबई : केद्र सरकारने कर्मचाऱयांना सातवा वेतन आयोग जाहीर केल्यानंतर त्यांच्यापाठोपाठ आता राज्य शासनाच्या कर्मचाऱयांनाही सातवा वेतन आयोग लवकरच लागू होण्याची शक्यता आहे. याबाबतचे संकेत राज्याचे ...Full Article

‘नीट’ची वयोमर्यादा सुप्रिम कोर्टाने हटवली!

ऑनलाईन टीम/ नवी दिल्ली : राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा म्हणजेच ‘नीट’परीक्षेसाठी असलेल्या 25 वर्षांची वयोमर्यादा सुप्रिम कार्टाने हटवली आहे. याप्रकरणात सुरू असलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सुप्रिम कोर्टाने हा निकाल ...Full Article

जुन्या नोटा भरण्यासाठी उद्याचा ‘आखरी दिन’

ऑनलाईन टीम / मुंबई : आपल्याकडील पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा भरण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून 31 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ही मुदत उद्या संपणार आहे. पंतप्रधान ...Full Article
Page 163 of 178« First...102030...161162163164165...170...Last »