|Thursday, November 14, 2019
You are here: Home » leadingnews

leadingnewsआमदार परिचारक दीड वर्षासाठी निलंबित ; ‘ते’ वक्तव्य भोवले

ऑनलाईन टीम / मुंबई : भारतीय लष्करातील जवानांच्या पत्नीबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांना दीड वर्षासाठी निलंबित करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिली. आमदार परिचारक यांनी सीमेवर लढणाऱया जवानांच्या पत्नीबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे सर्वच स्तरातून निषेध करण्यात आला. विरोधकांकडून त्यांच्या निलंबनाची मागणी लावून धरण्यात ...Full Article

मुंबई महापौरपदी शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबई महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर यांची निवड करण्यात आल्याची घोषणा आज करण्यात आली. त्यामुळे मुंबई महापालिकेवर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकणार आहे. नुकत्याच ...Full Article

अखेर आमदार परिचारक निलंबित ; ‘ते’ वक्तव्य भोवले

ऑनलाईन टीम / मुंबई : भारतीय लष्करातील जवानांच्या पत्नीबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांना याप्रकरणाचा पुढील अहवाल येईपर्यंत निलंबित करण्यात आले असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री ...Full Article

आजपासून दहावीच्या परिक्षेला सुरूवात

ऑनलाईन टीम / मुंबई : राज्यात आजपासून माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र म्ह्णजेच एसएससीच्या परीक्षांना सुरूवात होत आहे. 1 एप्रिलपर्यंत बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा चालणार आहेत. शैक्षणिक वाटचाल ठरवण्याच्या दृष्टीने दहावीच्या परीक्षा ...Full Article

नोटा बदलण्याची मुदत रद्द का केली ? ; सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : नोटाबंदीचा निर्णय लागू केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आश्वासनाप्रमाणे 31 मार्च 2017 पर्यंत पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा बँकेत जमा का करता येणार ...Full Article

शेतकऱयांसाठी योग्यवेळी कर्जमाफी जाहीर करणार : मुख्यमंत्री

ऑनलाईन टीम / मुंबई : राज्यातील शेतकऱयांच्या बाजूने आमचे सरकार आहे, आमचा कर्जमाफीला विरोध नाही, शेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी केंद्र सरकारकडून मदत मागणार असून योग्यवेळी शेतकऱयांसाठी कर्जमाफी जाहीर करणार असल्याचे मुख्यमंत्री ...Full Article

मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीतून भाजपची माघार

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबई महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीतून भाजपने सपशेल माघार घेतली आहे. याबाबतची घोषणाच मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत महापौरपदावर भाजपचा उमेदवार ...Full Article

11 मार्चला सपा, बसपा आणि काँग्रेसचा सुपडासाफ होणार : पंतप्रधान

ऑनलाईन टीम / जौनपूर : उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता येईल. 11 मार्चला येणाऱया निकालामध्ये समाजवादी पक्ष, बहुजन समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांचा सुपडासाफ होईल, असा दावा पंतप्रधान ...Full Article

तेजबहादूर यादव यांचा दुसरा व्हिडियो व्हायरल, मोदींकडे न्यायाची मागणी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : भारतीय जवानांना सीमेवर किती हाल अपेष्टांना सामोरे जावे लागते, याची माहिती देणारा व्हिडिओ सादर केल्यानंतर चर्चेत आलेल्या तेजबहादूर यादव यांच्या आता दुसरा व्हिडियो ...Full Article

केरळच्या मुख्यमंत्र्यांचे शीर कापणाऱयाला एक कोटींचे बक्षीस : आरएसएस

ऑनलाईन टीम / केरळ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर प्रचार प्रमुख डॉ. कुंदन चंद्रावत यांची जीभ घसरली असून ‘केरळच्या मुख्यमंत्र्यांचे शीर कापून आणणाऱया व्यक्तीला एक कोटी रूपये देईन असे ...Full Article
Page 168 of 178« First...102030...166167168169170...Last »