|Saturday, December 7, 2019
You are here: Home » leadingnews

leadingnews

Oops, something went wrong.

काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडणार ?

ऑनलाईन टीम / मुंबई : राज्यातील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची सत्ता असलेल्या सरकारविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी अविश्वास ठराव लवकरच मांडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजप-शिवसेनेने विधानसभा निवडणुकांपूर्वी मतदारांना जी आश्वासने दिली होती, ती आश्वासने सरकारने पूर्ण केलेली नाहीत. त्यामुळे येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडणार असल्याचे काँग्रेसचे आमदार नसीम खान यांनी सांगितले. दरम्यान, सेना-भाजपचे राज्यात बहुमत आहे. त्यामुळे ...Full Article

सेनेने पाठिंब्यासाठी विचारले, मात्र आमचा नकार : निरुपम

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबई महापालिकेत शिवसेनेने सत्ता स्थापन करण्यासाठी आम्हाला पाठिंब्यासाठी विचारले आहे. मात्र, आम्ही सेनेला पाठिंबा देण्यास नकार दिला आहे, असे स्पष्टीकरण मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष ...Full Article

मुंबईच्या महापौरपदासाठी थेट दिल्लीतून भाजपचे ‘लक्ष्य’

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबई महापालिकेत नेमका कोणत्या पक्षाचा उमेदवार महापौरपदी विराजमान होणार याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. यासाठी भाजपचे दिल्लीतील नेतृत्त्व आग्रही आहे. त्यामुळे महापौरपदासाठी भाजपचे थेट ...Full Article

राज्यात महापालिका निवडणुकांत भाजपचीच सरशी

ऑनलाईन टीम / मुंबई : राज्यातील दहा महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून मुंबई आणि ठाणे महापालिका वगळता इतरत्र भाजपचीच सरशी झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल ...Full Article

UPDATES : मुंबईत शिवसेनेने ‘औकात’ दाखवलीच

ऑनलाईन टीम/ मुंबई :   मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेपुढे कडवे आव्हान उभे करणाऱया भाजपाला धनुष्यबाणाने मतमोजणीत आपली औकात दाखवून दिली. मुंबईत सेना ८४ जागांवर विजय मिळवला आहे तर भाजपने ८२ ...Full Article

स्टेट बँकेच्या एटीएममधून निघाल्या खेळण्यातील नोटा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : दिल्लीतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून चक्क लहान मुलांच्या व्यापारातील नोटा बाहेर आल्या आहेत. एटीएममधून निघालेल्या नोटेवर ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’ असे नाव ...Full Article

देशावर पुन्हा चलनटंचाईचे सावट

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : एटीएममधून पैसे काढण्यावर आता कुठलीही मर्यादा नसली तर केंद्र सरकारने आठवडय़ाला 50 हजार काढण्याच्या निर्णय दिल्यानंतर देशता पुन्हा एकदा चलनटंचाईचे सावट निर्माण झाले ...Full Article

महापालिका मतदान संपले ; सरासरी 55 टक्के मतदानाचा अंदाज

ऑनलाईन टीम / मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकांसाठीचे मतदान संपले असून यंदाच्या वर्षी राज्यातील मतदानाचा टक्का वाढला आहे. राज्यातील महापालिका मतदानाची टक्केवारी अंदाजे 50 ते 55 टक्क्यांवर गेली आहे. ...Full Article

राज्यात आत्तापर्यंत सरासरी 31.01 टक्के मतदानाची नोंद

ऑनलाईन टीम / मुंबई : राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या मतदानाला सुरुवात झाली असून मतदानासाठी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसत आहे. राज्यात दुपारी दीड वाजेपर्यंत 31.01 टक्के इतकी मतदानाची नोंद ...Full Article

मतसंग्राम : राज्यात मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबईसह राज्यात होणाऱ्या 10 महापालिका, 11 जिल्हापरिषद व 118 पंचायत समित्यांसाठी मंगळवारी मतदानाला सुरूवात झाली आहे. यापैकी मुंबई महानगरपालिका लढत सर्वात लक्षवेधक  ठरली आहे. ...Full Article
Page 179 of 187« First...102030...177178179180181...Last »