|Saturday, January 25, 2020
You are here: Home » leadingnews

leadingnews

Oops, something went wrong.

भ्रष्टाचारच्या 50 प्रकरणांकडे सरकाचे दुर्लक्ष

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : देशाला भ्रष्टाचारमुक्त करू अशी घोषाणा पंतप्रधान नरेंद मोदी करत आले आहेत. गेल्या वषभरात मनमानी कारभार, भ्रष्टाचार अशा सुमारे 50 प्रकरणांकडे विभागांनी दुर्लक्ष केल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय दक्षता आयोगाच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. सत्तेत आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचारमुक्त देश बनवण्याचे आश्वासन दिले आहे. भ्रष्टाचारविरोधात केंद्र सरकारने कठोर भूमिका ...Full Article

राष्ट्रपतिपद निवडणूक ; सुषमा स्वराज यांचे नाव आघाडीवर

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पदाचा कार्यकाल येत्या 24 जुलैला संपत आहे. त्यामुळे या रिक्त होणाऱया पद मिळवण्यासाठी देशातील विविध राजकीय पक्षांनी कंबर कसली ...Full Article

खुशखबर ! राज्य सरकारी कर्मचाऱयांच्या महागाई भत्त्यात 7 टक्के वाढ

ऑनलाईन टीम / मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱयांच्या महागाई भत्त्यात सात टक्क्यांनी वाढ करण्यात आली असून, यासंदर्भातील अध्यादेश राज्य सरकारने जारी केला आहे. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱयांमध्ये आनंदाचे वातावरण ...Full Article

…तेव्हा कळते जवानांची किंमत : पंतप्रधान

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : तुमच्यापैकी काही लोक जेव्हा काश्मीरमध्ये पूर आल्यानंतर लोकांची मदत करतात तेव्हा टाळ्या वाजवून तुमचे कौतुक केले जाते, नंतर भलेही तुमच्यावर दगडफेक होत असेल, ...Full Article

चंद्रपूर, लातूर आणि परभणी महानगरपालिकेसाठी मतमोजणीला सुरुवात

ऑनलाईन टीम / लातूर  : चंद्रपूर, परभणी आणि लातूर महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतमोजणी होणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होईल. तिन्ही महापलिकेतील 201 जागांसाठी रिंगणात उभे असलेल्या ...Full Article

आशिष शेलार, विजयकुमार गावित यांची लागणार मंत्रिपदी वर्णी ?

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले विजयकुमार गावित यांना राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात समावेश होणार असल्याची शक्यता सध्या राजकीय वर्तुळात ...Full Article

इसिसच्या तीन संशयित दहशतवाद्यांना मुंबई, जालंधरमधून अटक

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : इसिस या दहशतवादी संघटनेच्या तीन संशयित दहशतवाद्यांना मुंबई, जालंधर आणि बिजनोरमधून अटक करण्यात आली. दिल्ली पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाने ही ...Full Article

व्हीआयपींच्या वाहनांवरील लाल दिवा जाणार !

ऑनलाईन टीम/ नवी दिल्ली : प्रत्येक मंत्र्याला किंवा अधिकाऱयांच्या दिमतीला असणाऱया वाहनांवरील लाल दिवा आता कायमचा हद्दपार होणार असून, याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र ...Full Article

मद्यसम्राट विजय मल्ल्याला जामीन मंजूर

ऑनलाईन टीम / लंडन  : Live Update (4:56) : कोटय़वधींचे कर्ज बुडवणाऱया मद्यसम्राट विजय मल्ल्याला आज स्कॉटलंड यार्ड पोलिसांकडून लंडनमधून अटक करण्यात आली. मात्र, अवघ्या तीन तासांतच विजय मल्ल्याला ...Full Article

नोटाबंदीचा भारताच्या अर्थसत्तेवर सकारात्मक परिणाम : जागतिक बँक

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली  : नोटाबंदीच्या तात्कालिन परिणामांकडे दुर्लक्ष केले तर दीर्घकालीन विचार करता या निर्णयाचे भारताच्या विकासावर सकारत्मक परिणाम दिसून येतील, असे जागतिक बँकेने म्हटले आहे. नोटाबंदीमुळे ...Full Article
Page 189 of 207« First...102030...187188189190191...200...Last »