|Tuesday, September 17, 2019
You are here: Home » leadingnews

leadingnews

[youtube_channel num=4 display=playlist]

घडय़ाळाचे बटण दाबल्यावरही कमळाला मत : पवारांची अनुभूती

ऑनलाईन टीम / सातारा : घडय़ाळाचे बटण दाबल्यानंतरही कमळाला मत दिले गेल्याचे मी प्रत्यक्ष डोळय़ाने पाहिले असल्याचे स्पष्ट करीत ईव्हीएम मशीनबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली आहे. साताऱयात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते. यासंदर्भात बोलताना पवार म्हणाले, हैदराबाद आणि गुजरात या राज्यातील काही ...Full Article

लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडले

  ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील सात राज्यामधील 51 जागांवर आज मतदान पार पडले आहे. या टप्प्यात यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल ...Full Article

मोदीजी तुमचे कर्म तुमची वाट पाहत आहे

 ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : ‘लढाई संपलेली आहे. तुमचे कर्म तुमची वाट पाहत आहे,’ असे राहुल यांनी ट्विट केले आहे. मोदींनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त ...Full Article

फ्लोरिडामध्ये विमान नदीत कोसळले, जिवीतहानी नाही

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये जॅक्सनविले येथील विमानतळावर विमान उतरत असताना धावपट्टीच्या शेवटच्या भागात असलेल्या सेंट जॉन्स नदीत ते कोसळले. या विमानात 133 प्रवासी आणि 7 ...Full Article

काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली युपीएचे सरकार येणार : राहुल गांधी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचा लोकसभा निवडणुकीत पराभव होईल आणि काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली यूपीएचे सरकार येईल, असा विश्वास काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त ...Full Article

श्रीलंकेतील बॉम्बहल्ल्यानंतर इसिसची भारत आणि बांगलादेशात हल्ल्याची धमकी  

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : इस्लामिक स्टेट (इसिस)शी संलग्न असलेल्या अल मुरसलत नावाच्या दहशतवादी संघटनेनं श्रीलंकेप्रमाणेच आता भारत आणि बांगलादेशात दहशतवादी हल्ल्याची धमकी दिली आहे. इसिसने अशा धमकीचे ...Full Article

घरघुती गॅसच्या किंमतीत पुन्हा वाढ, सामान्यांच्या खिशाला बसणार झळ

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : लोकसभा निवडणुका सुरू असतानाच सामान्य व्यक्तीच्या खिशाला सरकारने पुन्हा एकदा जोराचा धक्का दिला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किंमतीत भरमसाट वाढ ...Full Article

देशात चौथ्या टप्प्यातील मतदान संपन्न

ऑनलाईन टीम / मुंबई : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान संपन्न झाले आहे. आज देशातील नऊ राज्यांतील 72 जागांवर मतदान पार पडले आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत देशभरात 50.60 टक्के तर ...Full Article

चौथ्या टप्प्यातील मतदानाला उत्साहात सुरुवात

ऑनलाईन टीम / मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सोमवारी उत्साहात सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीचा हा चौथा आणि शेवटचा टप्पा आहे. यामध्ये मुंबई, ठाण्यासह 17 मतदारसंघांतील 323 ...Full Article

पंतप्रधानपदासाठी ममता, नायडू किंवा मायावती योग्य उमेदवार : शरद पवार

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी पंतप्रधानपदासाठी विरोधी पक्षातील तीन नावांना पसंती दर्शवली आहे. पवारांनी एका वृत्तापत्राला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधानपदावर भाष्य केले आहे. ...Full Article
Page 27 of 161« First...1020...2526272829...405060...Last »