|Monday, September 23, 2019
You are here: Home » leadingnews

leadingnews

[youtube_channel num=4 display=playlist]

नरेंद्र मोदी आज दुसऱयांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार

राष्ट्रपती भवनात सायंकाळी 7 वाजता शपथ घेणार ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : नरेंद्र मोदी आज संध्याकाळी सात वाजता जगातील सर्वात मोठय़ा लोकशाही देशाच्या पंतप्रधानपदी दुसऱयांदा विराजमान होतील. राष्ट्रपती भवनात होणाऱया या शपथविधी सोहळय़ासाठी सुरक्षेचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळय़ासाठी असलेल्या सुरक्षाव्यवस्थेप्रमाणे व्यवस्था या सोहळय़ासाठी करण्यात आली आहे. आर्मी, वायुसेना आणि दिल्ली पोलिसांच्या 10 हजाराहून अधिक ...Full Article

मोदींच्या शपथविधीला जाणार नाही : ममता बॅनर्जी

ऑनलाईन टीम / कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी मोदींच्या शपथविधी सोहळय़ाला जाणार नाहीत. त्यांनी मंगळवारीच मोदींचा शपथविधी ही एक औपचारीकता आहे’, असे म्हणत ...Full Article

नवीन पटनायक सलग पाचव्यांदा ओडिसाच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान  

ऑनलाईन टीम / ओडिसा : ओडिशाच्या मुख्यमंत्रीपदाची नवीन पटनायक सलग पाचव्यांदा शपथ घेतली असून, भुवनेश्वरमधील एक्झिबिशन ग्राऊंडमध्ये पटनायक यांचा आज शपथ घेतली आहे. नवीन पटनायक यांच्यासह एकूण 21 मंत्र्यांनी ...Full Article

बारावीचा निकाल 85.88 टक्के

   पुणे / प्रतिनिधी  :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागामार्फत फेब्रुवारी-मार्च 2019 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी संकेतस्थळावर जाहीर झाला. यामध्ये 93.23 ...Full Article

उद्या बारावीचा ऑनलाईन निकाल

   पुणे / प्रतिनिधी :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेच्या निकाल मंगळवारी (दि. 28 मे) रोजी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर निकाल जाहीर ...Full Article

प्रति महाबळेश्वर आंबा गिरीस्थानात पर्यटकांची गर्दी

1) आंबा : येथूनच जवळ असलेल्या मानोली डॅमवर पर्यटक बोटींगचा मनमुराद आनंद लुटत असतात. 2) आंबा : विशाळगड मार्गावर उघडय़ा जीपमधून जंगल सफारीचा आनंद लुटताना हौशी पर्यटक. दिग्विजय कुंभार ...Full Article

घडय़ाळाचे बटण दाबल्यावरही कमळाला मत : पवारांची अनुभूती

ऑनलाईन टीम / सातारा : घडय़ाळाचे बटण दाबल्यानंतरही कमळाला मत दिले गेल्याचे मी प्रत्यक्ष डोळय़ाने पाहिले असल्याचे स्पष्ट करीत ईव्हीएम मशीनबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा चिंता ...Full Article

लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडले

  ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील सात राज्यामधील 51 जागांवर आज मतदान पार पडले आहे. या टप्प्यात यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल ...Full Article

मोदीजी तुमचे कर्म तुमची वाट पाहत आहे

 ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : ‘लढाई संपलेली आहे. तुमचे कर्म तुमची वाट पाहत आहे,’ असे राहुल यांनी ट्विट केले आहे. मोदींनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त ...Full Article

फ्लोरिडामध्ये विमान नदीत कोसळले, जिवीतहानी नाही

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये जॅक्सनविले येथील विमानतळावर विमान उतरत असताना धावपट्टीच्या शेवटच्या भागात असलेल्या सेंट जॉन्स नदीत ते कोसळले. या विमानात 133 प्रवासी आणि 7 ...Full Article
Page 28 of 163« First...1020...2627282930...405060...Last »