|Friday, February 28, 2020
You are here: Home » leadingnews

leadingnews

Oops, something went wrong.

जनभावनेचा अनादर करतेय मोदी सरकार : सोनिया गांधी

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :  नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्या म्हणाल्या, भाजप सरकारची धोरणे देशद्रोही आहेत. केंद्र सरकार लोकांचा आवाज दाबत आहे. लोकशाहीत जनतेचा आवाज दाबणं चुकीचं आहे. लोकशाहीत जनतेचा आवाज ऐकणं हे सरकारचं काम असतं, पण हे सरकार जनभावनेचा ...Full Article

नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण करण्यास महाराष्ट्र सरकार समर्थ : मुख्यमंत्री

ऑनलाइन टीम / नागपूर :  सध्या संपूर्ण राज्यात अनेक ठिकाणी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आदोलनं सुरू आहेत. महाराष्ट्रात तर बीड, भिवंडी, हिंगोलीमध्ये या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. त्यामुळे या ...Full Article

कॅबविरोधी आंदोलनाला बीड, हिंगोलीत हिंसक वळण

ऑनलाइन टीम /  मुंबई  :  नागरिकत्व कायद्याला महाराष्ट्रामधून जोरदार विरोध होत असून काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. बीड व हिंगोलीमध्ये बसवर दगडफेक   करण्यात आल्याच्या घटना घडल्या. बीडमधील भाजीमंडई ...Full Article

जयपूर बॉम्बस्फोट : चारही आरोपींना फाशीची शिक्षा

ऑनलाइन टीम / जयपूर :  जयपूरमध्ये 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील चारही आरोपींना विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सैफुर रेहमान, सरवर आझमी, मोहम्मद सैफ आणि सलमान अशी ...Full Article

उन्नाव बलात्कार प्रकरणी कुलदीप सेंगरला जन्मठेप

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :  उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजपाचा निलंबित आमदार कुलदीप सिंह सेंगर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिल्लीमधील तीस हजारी न्यायालयाने हा निर्णय सुनावला आहे. ...Full Article

अजित पवारांना सिंचन घोटाळय़ाप्रकरणी पूर्णपणे क्लीनचीट

ऑनलाइन टीम  / मुंबई :  राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना सिंचन घोटाळय़ाप्रकरणी पूर्णपणे क्लीनचीट देण्यात आली आहे. एसीबीने मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे हे स्पष्ट झाले आहे. ...Full Article

नागरिकत्व कायदा : आंदोलकांवर पोलिसांकडून जोरदार कारवाई

 ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून देशभरात होणाऱया आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मोठय़ा प्रमाणावर कारवाईला सुरूवात केली आहे. हिंसाचारप्रकरणी अहमदाबादमध्ये 5000 जणांवर गुन्हे ...Full Article

CAA विरोध : मुंबई, दिल्ली, नागपूरमध्ये आंदोलन

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :  नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करण्यासाठी दिल्ली, नोएडा, गुडगाव तसेच नागपुर, मुंबई सह संपूर्ण देशभरात आंदोलन सुरू आहे. दरम्यान, हजारो लोकांनी रस्त्यावर उतरून जोरदार ...Full Article

गरीबांना तीन चाकी रिक्षाच परवडते : मुख्यमंत्री

ऑनलाइन टीम / नागपूर :  हिवाळी अधिवेशनाच्या सुरूवातीपासून आक्रमक भूमिका घेणाऱया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज, चांगलाच समाचार घेतला. राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना देवेंद्र फडणवीस ...Full Article

मुख्यमंत्र्यांची संमती मिळाल्यास 23 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार : अजित पवार

ऑनलाइन टीम / नागपूर :   मुख्यमंत्र्यांनी संमती दिली तर 23 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे संकेत राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी आज, गुरूवारी दिले आहेत. तसेच शेतकरी कर्जमाफीसंदर्भात आज ...Full Article
Page 29 of 221« First...1020...2728293031...405060...Last »