|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » leadingnews

leadingnews

Oops, something went wrong.

न्या. शरद बोबडे यांनी घेतली सरन्यायाधीशपदाची शपथ

 ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांनी आज देशाचे 47 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बोबडे यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यापूर्वीचे सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई अंदाचे 13 महिन्यांच्या कारकिर्दीची अयोध्या निकालाने सांगता करून रविवारी सायंकाळी निवृत्त झाले. आपले उत्तराधिकारी म्हणून न्या. बोबडे यांच्या नावाची शिफारस महिनाभरापूर्वी त्यांनी ...Full Article

शिवसेना ‘एनडीए’ मधून बाहेर; भाजपकडून अधिकृत घोषणा

ऑनलाईन टीम / मुंबई : शिवसेना ‘एनडीए’मधून बाहेर पडली आहे, अशी अधिकृत घोषणा केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी केली आहे. राज्यातील सत्तास्थापनेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले ...Full Article

शिवसेनेला कोणीही शहाणपणा शिकवू नये : संजय राऊत

ऑनलाईन टीम / मुंबई : शिवसेनेला कोणीही शहाणपणा शिकवू नये, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. संजय राऊत यांनी शिवतीर्थावर बाळासाहेब ...Full Article

हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आज सातवा स्मृतीदिन

 ऑनलाईन टीम / मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज सातवा स्मृतिदिन आहे. बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आज लाखो शिवसैनिक शिवाजी पार्क येथील शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. राज्यातील राजकीय नेत्यांनीही ...Full Article

राज्यपालांकडून नुकसानग्रस्त शेतकऱयांना मदत जाहीर

ऑनलाइन टीम / मुंबई :  अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱयांसाठी राज्यपालांनी मदत जाहीर केली आहे. त्यानुसार, खरीपासाठी शेतकऱयांना प्रति हेक्टर 8 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. तर फळबागासाठी ...Full Article

एनडीएमधून बाहेर पडण्याची फक्त औपचारिकता बाकी : संजय राऊत

ऑनलाइन टीम / मुंबई :  राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडण्याची फक्त औपचारिकता बाकी आहे असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. लवकरच शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल आणि ...Full Article

एनडीएच्या बैठकीला शिवसेना जाणार नाही : संजय राऊत

ऑनलाइन टीम / मुंबई :  हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला एनडीएची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला शिवसेना उपस्थित राहणार नसल्याची माहिती शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. त्यामुळे ...Full Article

शरद पवार उद्या सोनिया गांधींची भेट घेणार

ऑनलाइन टीम / मुंबई :  राज्यातील राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उद्या, रविवारी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. उद्या दुपारी 4 वाजता दिल्लीत दोन्ही ...Full Article

लवकरच नुकसानभरपाई मिळेल : उद्धव ठाकरे

ऑनलाइन टीम / सांगली :  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज, सांगली व सातारा जिह्यात ओला दुष्काळ पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी सांगली जिह्यातील नेवरी ( ता. कडेगाव) येथे ...Full Article

राज्यात भाजपशिवाय कुणाचंच सरकार येणार नाही : चंद्रकांत पाटील

ऑनलाइन टीम / मुंबई :  राज्यात निवडून आलेल्या जागा आणि मिळालेल्या मतदानामध्ये भाजपच नंबर वन असून राज्यात भाजपशिवाय कुणाचंच सरकार येणार नाही. राज्यात येणार सरकार भाजपचंच असेल, असा दावा ...Full Article
Page 30 of 209« First...1020...2829303132...405060...Last »