|Friday, October 18, 2019
You are here: Home » leadingnews

leadingnewsराज्य सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प आज होणार सादर

ऑनलाईन टीम / मुंबई : वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार आज दुपारी 1.45 वाजता राज्य सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर शेतकऱयांना खुश करण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला काल सुरुवात झाली. अधिवेशनात राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालात राज्याची अर्थव्यवस्था देशाच्या 6.8 टक्के विकास दरापेक्षा अधिक वेगाने म्हणजे ...Full Article

विरोधकांची सरकारविरोधात घोषणाबाजी, विखे, क्षीरसागर टार्गेट

ऑनलाईन टीम / मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली. विधानभवनात प्रवेश करण्यापूर्वीच विरोधकांनी राज्य सरकारविरोधात ‘आयाराम, गयाराम..जय श्री राम’ अशा आशयाचे पोस्टर हातात घेऊन घोषणाबाजी केली. पक्ष ...Full Article

लोकशाहीत विरोधकांची भूमिका महत्त्वाची : मोदी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : लोकशाहीत विरोधकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. विरोधकही चांगल्या प्रकारची मते मांडतात. सरकारवर टीका केली तरीही त्यांच्याकडूनही अनेक गोष्टी शिकता येतात. त्यामुळे चांगली मते ...Full Article

विखे, शेलारांसह 13 मंत्र्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : फडणवीस सरकारच्या आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात 13 नव्या चेहऱयांची वर्णी लागली आहे. राजभवनात राज्यपाल विद्यासागर राव यांनी नव्या मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ ...Full Article

मंत्रिमंडळ विस्ताराला सुरुवात, विखेंनी घेतली पहिली शपथ

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : फडणवीस सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार सुरु झाला आहे. या विस्तारात 13 नव्या चेहऱयांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे. भाजपचे आयात नेते राधाकृष्ण विखे ...Full Article

उद्धव ठाकरे 18 खासदारांसह अयोध्येत दाखल

ऑनलाईन टीम / अयोध्या : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज शिवसेनेच्या 18 खासदारांसोबत अयोध्येत दाखल झाले आहेत. उद्धव यांच्यासोबत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे देखील थोडय़ाच वेळात रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या ...Full Article

नीति अगायोगाची आज बैठक

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : मोदी सरकार-2 ची नीति आयोगाची पहिली बैठक आज होणार आहे. दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे दुपारी 2 वाजता ही बैठक होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी ...Full Article

मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशनापूर्वी शक्य

ऑनलाईन टीम / मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराला आता मुहूर्त मिळाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि फडवीस यांच्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे फडणवीस यांनी ...Full Article

दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱया देशांच्या आर्थिक नाडय़ा आवळा : मोदी

 ऑनलाईन टीम / बिश्केक : दहशतवादाविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. तसेच दहशतवाद्यांना निधी पुरवणाऱया देशाच्या आर्थिक नाडय़ा आवळल्या पाहिजेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदी ...Full Article

अनंतनाग हल्ल्यामागे मुश्ताक जरगर

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : अनंतनाग येथे बुधवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगर याचा हात असल्याची माहिती समोर आली आहे. तो काश्मीर खोऱयात दहशतवाद पसरविण्याचे काम करतो. ...Full Article
Page 31 of 169« First...1020...2930313233...405060...Last »