|Monday, June 17, 2019
You are here: Home » leadingnews

leadingnews

[youtube_channel num=4 display=playlist]

दास यांची RBIच्या गव्हर्नलपदी नेमणूक ही आर्थिक दहशतवादाची सुरूवात – उद्धव ठाकरे

ऑनलाईन टीम / मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नलपदी शक्तिकांत दास यांची नेमणूक करण्याच्या केंद्राच्या निर्णयावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. सरकारला सत्य सांगणारे लोक नकोत व होयबा हवेत. शक्तिकांत दास यांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नेमणूक त्याच हेतूने झाली असेल तर ही आर्थिक दहशतवादाची सुरुवात आहे, असे मत ठाकरे व्यक्त केले आहे. तसेच भाजपा नेते ...Full Article

राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी अशोक गेहलोत

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांच्याकडे सोपवण्यात आली आहे, तर सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आले आहे. राहुल गांधी, काँग्रेसचे ...Full Article

मोदी सरकारला मोठा दिलासा ; राफेलमध्ये घोटाळा नसल्याची सुप्रीम कोर्टाची ‘क्लीन चिट’

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : राफेल करारात कोणतीही अनियमितता नसल्याचे  सांगत सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. सरन्यायाधीश रंजन गोगोई, संजय किशन कौल आणि के. एम. जोसेफ यांच्या पीठाने ...Full Article

निकालानंतर केद्राकडून शेतकऱयांची 4 लाख कोटींची कर्जमाफी?

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मोदी सरकार शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेऊन एक मोठी घोषणा करण्याची शक्मयता आहे. 3 ...Full Article

मध्य प्रदेशात काँग्रेसचे सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरू ; राज्यपालांकडे मागितली वेळ

ऑनलाईन टीम / भोपाळ : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचे अंतिम निकाल अद्याप स्पष्ट झाले नाहीत. काँग्रेस आणि भाजपमध्ये अद्यापही काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. मात्र काँग्रेसने सत्ता स्थापनेसाठी ...Full Article

विधनसभा निवडणूक : काँग्रेसचे दमदार कमबॅक, तीन राज्यांमध्ये बहुमताच्या दिशेने

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : मध्यप्रदेश, राज्यास्थान, छत्तीसगढ,तेलगंणा, मिजोरम विधानसभा निवडणुकींचे निकाल हाती येण्यास सुरूवात झाली आहे. सुरूवातीच्या कलानूसार, राजस्थान,मध्यप्रदेश आणि छत्तीसगढमध्ये भाजपचे कमळ कोमजलेले दिसत आहे तर ...Full Article

राजस्थानच्या जनतेची काँग्रेसला साथ, बहुमताचा आकडा पार

ऑनलाईन टीम / जयपूर  : राजस्थानच्या निवडणूकीत भाजपला धक्का बसलेला दिसत आहे. निवडणुकीचे सुरुवातीचे कल पाहता काँग्रेसनं बहुमताचा आकडा पार केला आहे. राजस्थानमध्ये विधनसभेच्या एकूण 199 जागा आहेत. यापैकी ...Full Article

LIVE : विधानसभा निवडणूक २०१८ :मध्य प्रदेशात शिवराजसिंह पर्वाची अखेर?, काँग्रेस बहुमताच्या दिशेने

 ऑनलाईन टीम / मुंबई : लोकसभेची सेमीफायनल म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे अवघ्या देशाचे  लक्ष लागले आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या पाच ...Full Article

महापालिका निवडणूक : नगरमध्ये त्रिशंकू स्थिती, शिवसेना ठरणार किंगमेकर

ऑनलाईन टीम / धुळे / नगर : एकीकडे पाच राज्यांच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं असतानाच राज्याच्या नजरा धुळे आणि अहमदनगर महापालिका निवडणुकीकडे आहे. धुळे आणि अहमदनगर महापालिकेच्या मतमोजणीला सुरुवात ...Full Article

मुंबई विमानतळाने मोडला आपलाच विक्रम; 24 तासांत तब्बल 1007 विमानोड्डाणे

ऑनलाईन टीम /मुंबई : जगातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबईविमानतळाने आपलाच विक्रम मोडीत काढला असून शनिवारी 24 तासांत तब्बल 1007 विमानांचे उड्डाण केले आहे. लंडनमधील एकच धावपट्टी असलेला गॅटविक विमानतळ दिवसाला 800 ...Full Article
Page 32 of 139« First...1020...3031323334...405060...Last »